Amityadav8
स्वागत | अमित यादव, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | अमित यादव, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,५०५ लेख आहे व १४४ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
नजिकच्या काळापासून विकिपीडियावर दोन संपादन पद्धती उपलब्ध असतील यथादृश्यसंपादक तथा VisualEditor हि नवी संपादन पद्धती नुसतेच 'संपादन' म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप वाली संपादन पद्धती 'स्रोत संपादन' पद्धती म्हणवली जाईल. [[]] {{ }} सारख्या विकि-मार्कअप विषयी माहिती नसतानाही कुणीही सर्वसामान्य व्यक्ती सुलभतेने संपादन करू शकेल असा या यथादृश्यसंपादकाचा उद्देश आहे. 'दृश्य संपादन' कडून 'स्रोत संपादन' अथवा 'स्रोत संपादन' कडून दृश्य संपादकाकडे जाणे
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पातसहभागी होण्याचे निमंत्रण
संपादनमार्गदर्शन विनंती
संपादन- आपल्या विनंतीस कालच उत्तर लिहिले पण काही तांत्रीक कारणामूळे जतन न होऊ शकल्यामूळे, पुन्हा लिहित आहे.उसाचा गवताळवाढ रोग लेख माहितीपूर्ण आणि ऊपयूक्त झाला आहे.विकिपीडिया:वनस्पती प्रकल्पाच्या माध्यमातून माहिती मराठी भाषेत उपलब्ध व्हावी आणि (प्रस्तावित) महाराष्ट्र जनुक कोश च्या माध्यमातून ती सामान्य जनतेस सहज उपलब्ध व्हावी अशी आपल्या प्रकल्पाच्या उत्साही मार्गदर्शकांचे धेय आहे. या दिशेने आपले येथील योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे.
- चर्चा:उसाचा गवताळवाढ रोग माझा प्राथमीक अभिप्राय आपली अभिप्राय आणि मूल्यांकन विनंती मी इमेलच्या माध्यमातूनसुद्धा इतर प्रकल्प सदस्यांनाही कळवली आहे.शकांची चर्चा शक्यतो विकिपीडियावरील चर्चा पानावरच करणे अधीक श्रेयस्कर ठरते कारण त्याचा लाभ सार्वत्रिक होतो माझे विकिपीडिया चर्चा पान सदस्य चर्चा:Mahitgar येथे आहे. आपल्या सोयीकरिता माझा व्यक्तिगत इमेल पत्ता mahitgar ऍट yahoo डॉट co डॉट in आहे.
- आपण विकिशैलीशी खूप लवकर आणि सहज जुळवून घेतले आहे, आपण बराहाही व्यवस्थित उपयोग करताच फक्त आपल्या सोयीकरता बराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे असाही लेख विकिपीडियावर उपलब्ध आहे.त्या शिवाय बराहा वापरकर्यांना विकिपीडियावर येणार्या अडचणींची नोंद येथे पहावयास मिळू शकेल.
- विकिपीडियातील इतर सदस्य लेखांच्या शुद्धलेखन चिकित्सेत सहाय्य त्यांच्या सवडीने उपलब्ध करतील, मी या संदर्भात आपल्या वतीने संदेश संबंधीत उत्सूक सदस्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचवेन
- वनस्पतीशास्त्रच्या अभ्यासकांचे/(विद्यार्थ्यांचे सुद्धा) मराठी विकिपीडियात अधिक सहभाग मिळण्याच्या दृष्टीने आपण काही मार्गदर्शन करू शकालतर पहावे.तसेच .विकिपीडिया:वनस्पती प्रक्ल्पाच्या प्रगतीच्या दृष्टीने त्याचे मुल्यांकन करून हवे आहे.
- माहितगार ०७:३८, ३ डिसेंबर २००९ (UTC)
- नमस्कार, आपली कालची संपादने छान झाली आहेत. मी आधीच्या संदेशात दिलेल्या एका दुव्याक्डे पहाण्यास आपल्या सवड झाली नसावी म्हणून तो पुन्हा देत आहे.[[ मराठी ( खासकरून बराहा ) फाँट वापरकर्त्यांकडून होणार्या त्रूटी हा एक छोटा परिच्छेद आहे. एकदावाचून घेतल्यास थोडेफार जे कन्फ्यूजन शिल्लक आहे ते कमी होण्यास सहाय्य् होईल.माहितगार ०५:१०, २३ डिसेंबर २००९ (UTC)
अभिनंदन
संपादननमस्कार Amityadav8,
मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून आपण मराठी भाषेचे भवितव्य उज्वल करण्यात अमूल्य योगदान केले आहे. मराठी विकिपीडियावर १०० पेक्षा अधिक संपादने पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन. मराठी विकिपीडियावरील आपला संपादन कालावधी अधिक सहज आणि भरीव ठरण्यात आपणास सहयोग मिळावा यासाठी खालील पानांपकडे आपल्या सवडीने दृष्टीक्षेप टाकावा ही नम्र विनंती.
- उपयोगी पाने
- विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स वापरून आणि विकिपीडिया:टाचण सोबत बाळगून तुमचा वेळ वाचवा.
- विकिपीडियात कसा असावा याबद्दल अधिक माहिती घ्या आणि विकिपीडियाची प्रगती पुढे कशी होईल याबद्दल विकिपीडिया:चावडी/प्रगती येथे आपले मत नोंदवा.
- मराठी विकिपीडियाच्या नियमित प्रबंधनात सहभाग घेण्याबद्दल विचार करावा.
- नियमित संपादनाबद्दल काही शंका असतील तर नेहमीचे प्रश्न, सहाय्य:संपादन, सहाय्य:प्रगत संपादन पाहा.
- विकिपीडीया एक सहयोगाने पुढे जाणारे संकेत स्थळ आहे. विकिपीडियात हवे असलेले लेख माहिती तसेच करावयाच्या गोष्टीं नोंदवल्यात आणि संबधीत प्रकल्पात समन्वय आणि मराठी विकिपीडियावर संपादने करण्याबद्दल आपल्या परिचितांनाही सांगून प्रवृत्त केल्यस, तुमच्या एकट्यावर येणारा संपादनांचा भार हलका होईल आणि कामही कसे फत्ते होईल हे पहाता येईल काय, या बद्दल अवश्य विचार करा.
- मराठी विकिपीडियावरील उपलब्ध सहाय्य पानांबद्दलचा आपला अभिप्राय चावडीवर आवर्जून नमूद करावा.
- आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
- ~~~~
चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल माहिती हवी आहे
संपादननमस्कार!
आपण मराठी विकिपीडियावर चढवलेली चित्रे पाहिली. या चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल (कॉपीराइटांबद्दल) आपण त्या-त्या ठिकाणी माहिती पुरवलेली दिसत नाही. विकिपीडिया मुक्तस्रोत प्रकल्प असल्याने प्रताधिकाराबद्दल यथायोग्य पडताळणी करून शक्यतो प्रताधिकारमुक्त चित्रे चढवावीत. प्रताधिकारित (कॉपीरायटेड) चित्रे काही प्रसंगी 'Fair use' तत्त्वावर च्हालू शकतात, परंतु त्याचे समर्थन तुम्हांला मांडावे लागते.
कृपया याबद्दल अधिक माहिती पुरवा, म्हणजे या संचिका ठेवव्यात की काढाव्यात, ठेवल्यास प्रताधिकारविषयक माहिती व वर्गीकरण कसे करावे याबद्दल ठरवता येईल.
प्रताधिकारांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प येथील संबंधित लेख कृपया नजरेखालून घाला.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ००:४९, २४ डिसेंबर २००९ (UTC)
- नमस्कार, वेळ आपल्या सवडीनुसारच द्यावा , वर आधी म्हणल्या प्रमाणे एका व्यक्तिवर आणि व्यक्तिगत जीवनावर आपल्याला ताण पडून नको आहे.अधीक लोकांना कस सामिल करून घेता येईल हे बघावयास हवे या संदर्भाने आपण पुढे चर्चा करत राहूच. मी खाली काही विचार मांडत आहे त्यामुळे आपल्याला कल्पना देतानाच माझेही विचार क्रिस्टलाईज होण्यास मदत होईल असा उद्देश आहे.
- आपण चढवलेल्या चित्रांसोबत डिजीटल कॅमेराने दिलेले डिटेल पण आले आहेत त्यावरून बहूतेक सर्व चित्रे आपली स्वतःची आहेत असे वाटते. चित्रे आपली स्वतःची आहेत आणि आपण प्रताधिकारमुक्त copyright free स्वरूपात ऊपलब्ध करून देत अहात, किंवा ज्या स्रोतातून घेतली आहेत तो स्रोत नमुद करून तो प्रताधिकार मुक्त असल्याचे स्पष्ट नोंद करत गेल्यास येथील विकिसंस्कृतीस बरे पडेल.
- सोबत आपण चढबवलेल्या चित्रसंचिकाचे वर्गिकरण कसे व्हावे हे नमुद केल्यास अथवा वर्गीकरणही करून घेतल्यास इतर काही लेखात कुणाला चित्रे पुन्हा वापरावीत असे वाटले तर अधीक सहज शोधता येतील.
- वनस्पती लेखांचीसुद्धा वर्गीकरणे कशी असावीत या बद्दल वर्ग चर्चा:विकिपीडिया वनस्पती येथील वर्ग:विकिपीडिया वनस्पती चर्चेतही आपल्या मार्गदर्शनाचे स्वागत असेल.
- विकिपीडिया:वनस्पती/लेखात काय काय असावे पानाचे भाषांतरात प्राधान्याने सहभागाची आवश्यकता आहे म्हणजे महा विद्यालयीन विद्यार्थ्यांना येथे सहभागी होणे कदाचीत अधीक सोपे पडेल आणि आपले काही वनस्पती क्षेत्रातील विद्यार्थी आपल्या या विक्शनरी सहप्रकल्पातील वनस्पतीशास्त्र विषयक इंग्रजी -मराठी वनस्पतिशास्त्रीय परिभाषा भरण्यात आघारकर रिसर्चच्या गाडगीळसरांना सहाय्यकरू शकतील तर स्वागत आहे.
- अजून काही गोष्टी आहेत पण एकदम सगळे कळवून गोंधळवून टाकू इच्छित नाही. आपल्या अमूल्य सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
माहितगार ०६:१६, २४ डिसेंबर २००९ (UTC)
- आपली छायाचित्र पाने तुमची तुम्हालाही पुर्नसंपादीत करता येतील {{क्रिकॉमन्स}} कोणत्याही पानात लावल्या नंतर कसा दिसेल ते खाली दर्शवतो आहे.त्याचे सध्याचे रूप सदस्यपानावर लावण्याच्या दृष्टीने अधीक योग्य वाटते. साचातील सध्याची भाषा अनुरूप न वाटल्यास पर्यायी वाक्य सुचवावे तसा साचा मीही तुम्हाला बनवून देईन.माहितगार ०५:२०, २५ डिसेंबर २००९ (UTC)
सर्व क्रिएटीव कॉमन्स परवाना | ||
मी माझे सर्व योगदान ग्नु जीएफडीएल , क्रिएटीव कॉमन्स परवाने sa v1.0, v2.0, nd v2.0, nc v2.0, nc-nd v2.0, nc-sa v2.0, आणि sa v2.0. या परवान्याअंतर्गत प्रकाशीत करत आहे. कृपया इतर संपादक असे करतलीच असे नाही याची नोंद घ्यावी. आपणांस जर माझे योगदान पर्यायी परवान्याअंतर्गत वापरायचे असल्यास कृपया क्रिएटीव कॉमन्स दुहेरी परवाना व अनेक परवाने संबंधीची पाने पहा. |
उ. चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल
संपादननमस्कार अमित!
सर्वप्रथम चित्रे चढवण्याबद्दल :
- जर मराठी, इंग्लिश किंवा त्यांहून अधिक भाषिक विकिपीडियांवर चित्रे वापरायची असतील (म्हणजे केवळ मराठी किंवा केवळ इंग्लिश विकिपीडियावरच चित्रे वापरायचा मर्यादित इरादा नसेल), तर चित्रे विकिमीडिया कॉमन्स या सामायिक संचिका-डेटाबेसात चढवावीत. 'विकिमीडिया कॉमन्स' या सामायिक डेटाबेसाबद्दल सारांशाने माहिती इथे इंग्लिशीत] उपलब्ध आहे.
- 'विकिमीडिया कॉमन्स' किंवा कुठल्याही भाषिक विकिपीडियावर चित्रे चढवताना चित्राचा मूळ चित्रकार/ प्रकाशचित्रकार (= फोटोग्राफर) कोण, ते नमूद करावे. तसेच चित्राचे प्रताधिकार स्वतःकडे किंवा सार्वजनिक डोमेन (पब्लिक डोमेन) असल्याशिवाय चित्रे चढवू नयेत. प्रताधिकारविषयक आचारसंहितेविषयी अधिक माहिती कॉमन्स:(प्रताधिकारविषयक) परवान्याची निवड व कॉमन्स:(प्रताधिकारविषयक) परवाना जारी करण्याबद्दल या पानांवर इंग्लिशीत नोंदवली आहे.
दुसरा मुद्दा ग्राह्य / अग्राह्य स्रोतांबद्दल :
- जी चित्रे / प्रकाशचित्रे आपण स्वतः काढलेली काढलेली आहेत आणि प्रताधिकारविषयक उपलब्ध परवान्यांमधून एका परवान्यांतर्गत ज्यांचे प्रताधिकार आपल्याला खुले (= मुक्त) करायचे असतील, अशी चित्रे चढवण्यास पात्र ठरतात.
- जी चित्रे अगोदरच सार्वजनिक वापरासाठी प्रताधिकारमुक्त म्हणून घोषित केली गेली आहेत, अशी चित्रे किंवा त्यांत थोडे फेरफार करून बनवलेली आधारित चित्रे चढवण्यास पात्र ठरतात.
- जी चित्रे एखाद्या प्रताधिकारित माध्यमात / प्रसारमाध्यमात (पुस्तके, वृत्तपत्रे, नियतकालिके/मासिके/वार्षिक अंक/दिवाळी अंक, व्हिडिओ सीड्या/ डीव्हीड्या / कॅसेट, ध्वनिफिती / ऑडिओ कॅसेट, कॅसेट/सीडी/डीव्हीडी यांच्या वेष्टणांवरील चित्रे) अगोदरच प्रकाशित झाली आहेत, अशी चित्रे बहुश: प्रताधिकारित (कॉपीरायटेड) असल्यामुळे विकिपीडिया/ विकिमीडिया कॉमन्स येथे चढवण्यास पात्र ठरत नाहीत. मात्र, जर मूळ प्रताधिकार बाळगणार्या व्यक्तीने/ निर्मात्याने/ कंपनीने विशिष्ट चित्राच्या वापरासाठी लेखी/ ईमेल अनुमतिपत्र देऊन प्रताधिकार खुले करण्यास परवानगी दिली, तर ते विशिष्ट चित्र चढवण्यास पात्र ठरू शकते.
अजून काही शंका असल्यास, जरूर विचारा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३६, २८ डिसेंबर २००९ (UTC)
- नमस्कार अमित! तुम्ही काही वृत्तपत्रे/पुस्तके/नियतकालिके इत्यादी माध्यमांतून काही चित्रे स्कॅन करून/फोटो काढून विकिपीडियावर चढवल्याचे पाहिले. परंतु उपरोक्त प्रताधिकारविषयक बाबींमुळे ही चित्रे प्रताधिकारित ठरतात, असे दिसते. तुमच्याकडे या संदर्भात लेखी/ईमेल अनुमतिपत्र असल्यास, ते त्या-त्या संचिकेच्या पानावर नोंदवा किंवा 'Fair-use' तत्त्वांतर्गत प्रताधिकारित गोष्ट वापरायची असल्यास त्याचे समर्थन त्या-त्या संचिकेच्या पानावर मांडा. अन्यथा या संचिका काढाव्या लागतील.
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०६:५६, २९ डिसेंबर २००९ (UTC)
- नमस्कार अमित! घाई अजिबात नाहीये; फक्त ही गोष्ट ध्यानात असू द्या, म्हणजे झाले. दरम्यान, मी काल विकिमीडिया कॉमन्स या सामायिक संचिका विदागाराबद्दल (डेटाबेसाबद्दल) लिहिले होते; ते संकेतस्थळ जरूर पाहा. तुम्ही चित्रे तिथे चढवलीत, तर मराठी, इंग्लिश व अन्य सर्व भाषिक विकिपीडियांमधून ती वापरता येतील.
- अजून एक गोष्ट : संचिका मराठी विकिपीडियावर चढवल्यास, चढवते वेळीच संचिकेचे वर्गीकरण वर्ग:संचिका या वर्गात किंवा त्यातील उपवर्गांत करत चला. प्रताधिकारित संचिकांसाठी वर्ग:प्रताधिकारित संचिका असा वर्ग वापरा - म्हणजे ज्या प्रताधिकारित चित्रांच्या प्रताधिकारांबद्दल परवानग्या मिळवण्याचे काम चालू आहे, अशीही चित्रे एका ठिकाणी सापडतील; आणि परवानग्या न मिळाल्यास त्या-त्या संचिका काढून टाकणे सोपे जाईल.
- तुमचा मराठी विकीवरील उत्साहवर्धक वावर चालू ठेवा. धन्यवाद!
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०८:३३, २९ डिसेंबर २००९ (UTC)
कर्वे
संपादनतुमच्या लेखनामुळे कर्वे घराणे आणि आपापसातील नाते संबधाबद्दल अजूनही माहिती झाली. मी आनंद दिनकर कर्वे हा लेख सुरू केला मला वाटते प्रियदर्शिनी आनंद कर्वे व जाई निंबकर यांच्याबद्दल लेखांची सुरूबवात करण्यासही हरकत नसावी.
- दिनकर धोंडो कर्वे यांचा उल्लेख नाते संबधाच्या दृष्टीने सर्वत्र येणेही ओघानेच येते. पण त्यांच्याबद्दल विकिपीडियावर स्बवतंत्र विश्वकोशिय लेख होण्याची कितपत शक्यता आहे ते तपासावे. अशी शक्यता नसेल तर [[विकि दुवे]] काढावेत असे वाटते लेखात अनावश्यक लाल दुवे टाळता येतील असे वाटते. माहितगार १५:१५, १६ जानेवारी २०१० (UTC)
- दिनकर धोंडो कर्वे यांच्यावर लेख होण्याची शक्यता असल्यास तुम्हाला स्वतःस लिहिणे नाही झालेतरिसुद्धा लाल दुवा निश्चित ठेवावा असे माझेही मत आहे. लाल दुव्यांचा फायदा असाकी हवे असलेले लेख मध्ये त्यांची आपो आप नोंद होते.
- Notability नोंद घेण्याजोगे आणि संदर्भ या विषयांबद्दल मराठी विकिपीडियावर जेवढी व्यापक चर्चा घडावयास हवी तेवढी होऊ शकलेली नाही.या संदर्भातील इंग्रकजी विकिपीडियाचे संकेत फारच रिस्ट्रीक्टईव्ह आहेत . ह्या मुद्यांना मराठी भाषेच्या परिपेक्षात इंग्रजी विकिची नक्कल न करता स्वतंत्र नितीची गरज येत्या काळात भासणार आहे असे वाटते.
- हवे असलेले साचे आज होण्याची शक्यता कमी पण बनवण्याचे ध्यानात ठेवतोमाहितगार ०५:०५, १८ जानेवारी २०१० (UTC)
मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख
संपादननमस्कार! विकिपीडिया:चावडी#मुखपृष्ठ सदर : उदयोन्मुख लेख येथे 'उदयोन्मुख लेख' या नव्या संकल्पित मुखपृष्ठ सदराबद्दल सर्व विकिकर सदस्यांना जाहीर आवाहन लिहिले आहे. त्या आवाहनाला आपणही सकारात्मक व उत्साही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०१:३९, २ फेब्रुवारी २०१० (UTC)
स्थानांतर मागे घ्यावे
संपादननमस्कार! आपण आपले सदस्यपान व चर्चापान अमित यादव या शीर्षकाच्या लेखाकडे हलवले असल्याचे पाहिले. विकिपीडियावर सदस्यपाने 'सदस्य:अमुकढमुक' या नावानेच (सदस्यचर्चापाने 'सदस्यचर्चा:अमुकढमुक' या नावाने) ठेवायचा संकेत आहे. आपण केलेल्या या स्थानांतरामुळे [वर्णापासून आरंभणार्या विकिपीडिया लेखांमध्ये] हे पान समाविष्ट झाले आहे (त्या पानावर डावीकडच्या स्तंभात वरून दहावे शीर्षक). ही शीर्षके विकिपीडियाच्या मुखपृष्ठावरून अकारविल्हे सापडवता येतात; परंतु त्यात सदस्यपाने दिसणे संकेतबाह्य व वाचकांची दिशाभूल करणारे ठरेल. कृपया आपले सदस्यपान व संबंधित चर्चापान मूळ शीर्षकानेच ठेवावे.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १४:२३, ८ फेब्रुवारी २०१० (UTC)
- नमस्कार,
- आपण आपल्या सदस्य चर्चा पानावर लावलेले पुनर्निर्देशन कुर्पया मागे घ्यावे. चर्चा:Amityadav8 या पानावरील मजकूर आपण सदस्य चर्चा:Amityadav8 या पानावर टाकावा व चर्चा:Amityadav8 हे पान काढून टाकावे हि विनंती. - प्रबोध (चर्चा) १०:२४, १२ ऑक्टोबर २०११ (UTC)
पुनरागमनाचे स्वागत
संपादन- खुप दिवसांनी पुन्हा दिसलात, छान वाटले माहितगार ०८:२१, ३१ जुलै २०१० (UTC)
- - धन्यवाद.! अमित य़ादव १४:३८, ३१ जुलै २०१० (UTC)
विकिपीडिया:विकिभेट/पुणे/निमंत्रण
संपादनसंचिका परवाने अद्ययावत करा
संपादननमस्कार,
- विशेष:चित्रयादी/Amityadav8 येथे आपण चढवलेल्या छायाचित्रांच्या यादीतील लेखिका गौरी देशपांडे यांचे छायाचित्र आणि पुस्तकांची कव्हर्स यांचे परवाने त्रुटी विरहीत होण्यासाठी
- * आपण परिचीत व्यक्तीकडून (अगदी आई, वडील इतर कुटूंबीय आणि मित्रांसहीत) छायाचित्र मिळवले आहे ? Form I/(मुक्त सांस्कृतीक कामांसाठी अनुकुलीत, मराठी अनुवादासहीत) येथील Form I आणि प्रतिज्ञापत्र आणि विपी:परवाने येथील मान्य उतरवून संबंधीत व्यक्तीची सही घेऊन रजीस्टर्ड पोस्टाने रजिस्ट्रार कॉपीराइट ऑफीस दिल्ली कडे पाठवा + commons:Commons:Email templates निवडून permissions-commons -at- wikimedia.org या इमेलवर सुद्धा सुचीत करुन OTRS टिमची मान्यता घ्या मग छायाचित्र विकिमिडीया कॉमन्सवर चढवा. हे शक्य नसल्यास {{छायाचित्र वगळा}} हा साचा आपल्या संचिकेवर लावून संचिका वगळण्याची विनंती करावी.
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय लेखन वाचन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०८, १ जून २०१५ (IST)
नमस्कार Amityadav8,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन
संपादनमराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.
मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.
मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करावेत
संपादननमस्कार Amityadav8,
विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.
- आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.
- आपल्या योगदानांच्या यादीत (विशेष:चित्रयादी)येथे मराठी विकिपीडियावर आपण चढवलेल्या संचिका पाहू शकता.
- विकिपीडिया: मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती
- Form I आणि प्रतिज्ञापत्र
- विकिपीडिया:मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी
- वर्ग चर्चा:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे
- विकिपीडिया:(छाया)चित्र, माध्यम संचिकांचे प्रताधिकार, उचित वापर अपवाद, परीघ आणि जोखीम
- विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे
आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!
- Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण
संपादनकृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
संपादनप्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.