हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ

हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ (अझरबैजानी: Heydər Əliyev adına beynəlxalq hava limanı) (आहसंवि: GYDआप्रविको: UBBB) हा अझरबैजान देशामधील सर्वात मोठा व कॉकेशस भागातील एक प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ राजधानी बाकूच्या २० किमी ईशान्येस स्थित आहे. बिना आंतरराष्ट्रीय विमानतळाला २००४ साली अझरबैजानचा तिसरा राष्ट्राध्यक्ष हैदर अलियेव ह्याचे नाव देण्यात आले. अझरबैजानची राष्ट्रीय विमान कंपनी अझरबैजान एरलाइन्सचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे.

हैदर अलियेव आंतरराष्ट्रीय विमानतळ
Heydər Əliyev adına beynəlxalq hava limanı
आहसंवि: GYDआप्रविको: UBBB
GYD is located in अझरबैजान
GYD
GYD
अझरबैजानमधील स्थान
माहिती
मालक अझरबैजान सरकार
कोण्या शहरास सेवा बाकू
हब अझरबैजान एरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची 10 फू / 3 मी
गुणक (भौगोलिक) 40°28′03″N 050°02′48″E / 40.46750°N 50.04667°E / 40.46750; 50.04667गुणक: 40°28′03″N 050°02′48″E / 40.46750°N 50.04667°E / 40.46750; 50.04667
सांख्यिकी (२०१३)
एकूण प्रवासी २८,५७,०००

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने संपादन

विमान कंपनी गंतव्य स्थान .
एरोफ्लोत मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग
एर अस्ताना अल्माटी, अस्ताना
एरबाल्टिक रिगा
अक बार्स्क एरो निज्नेकाम्स्क
एरियाना अफगाण एरलाइन्स काबूल, मॉस्को
ऑस्ट्रियन एरलाइन्स व्हियेना
अझरबैजान एरलाइन्स अक्ताउ, अंकारा, अंताल्या, आस्त्राखान, बीजिंग, बुर्सा, दुबई, फ्रांकफुर्ट, गंजा, जिनिव्हा, इस्तंबूल, क्यीव, क्रास्नोयार्स्क, लांकारान, लिविव, लंडन, स्ताव्रोपोल क्राय, मिलान, मिन्स्क, मॉस्को, नाखचिवान, न्यू यॉर्क, निज्नी नॉवगोरोद, नोव्होसिबिर्स्क, पॅरिस, पर्म, प्राग, रोम, रोस्तोव दॉन, सिंफेरोपोल, सेंट पीटर्सबर्ग, ताब्रिझ, त्बिलिसी, तेहरान, तेल अवीव, त्राब्झोन, उरुम्छी, येकातेरिनबुर्ग
बेलाव्हिया मिन्स्क
ब्रिटिश एरवेझ लंडन
चायना सदर्न एरलाइन्स उरुम्छी
चेक एरलाइन्स प्राग
द्नीप्रोव्हिया द्नेप्रोपेत्रोव्स्क, खार्कीव्ह
फ्लायदुबई दुबई
इरएरो चेलियाबिन्स्क, ओम्स्क
इराणएर तेहरान
लुफ्तान्सा अश्गाबाद, फ्रांकफुर्ट
नोर्डस्टार क्रास्नोयार्स्क, उफा, नोरिल्स्क
कतार एरवेझ दोहा, त्बिलिसी
एस७ मॉस्को, नोव्होसिबिर्स्क
ताजिक एर दुशान्बे
तुरान एर कझान, सुर्गुत, येकातेरिनबुर्ग
तुर्की एरलाइन्स इस्तंबूल
युक्रेन आंतरराष्ट्रीय एरलाइन्स क्यीव, ओदेसा
यू.टी. एर कझान, खान्ती-मान्सीस्क, मॉस्को, निज्नेवार्तोव्स्क, निज्नी नॉवगोरोद, समारा, सुर्गुत, त्युमेन
उरल एरलाइन्स येकातेरिनबुर्ग
उझबेकिस्तान एरवेझ ताश्कंद

बाह्य दुवे संपादन