निज्नेवार्तोव्स्क
निज्नेवार्तोव्स्क (रशियन: Нижневартовск) हे रशिया देशाच्या खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूगमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (खान्ती-मान्सीस्क खालोखाल) आहे. हे शहर सायबेरियाच्या पश्चिम भागात ओब नदीच्या काठावर वसले आहे. येथील प्रचंड मोठ्या खनिज तेलाच्या साठ्यामुळे निज्नेवार्तोव्स्क रशियामधील सर्वात सुबत्त शहरांपैकी एक बनले आहे.
निज्नेवार्तोव्स्क Нижневартовск |
|||
रशियामधील शहर | |||
निज्नेवार्तोव्स्क विमानतळ |
|||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग | ||
स्थापना वर्ष | इ.स. १९०९ | ||
क्षेत्रफळ | २७१.३१ चौ. किमी (१०४.७५ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१५) | |||
- शहर | २,६८,४५६ | ||
- घनता | ९९० /चौ. किमी (२,६०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०५:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
हे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत