त्युमेन
त्युमेन (रशियन: Екатеринбург) हे रशिया देशाच्या त्युमेन ओब्लास्तचे मुख्यालय व रशियामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. त्युमेन शहर रशियाच्या दक्षिण-पश्चिम भागात उरल पर्वतरांगेच्या पूर्वेस तुरा नदीच्या काठावर वसले आहे. १५८६ साली स्थापन झालेले त्युमेन हे सायबेरियामधील रशियाचे पहिले शहर होते. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.८ लाख होती.
त्युमेन Тюмень |
|||
रशियामधील शहर | |||
| |||
देश | रशिया | ||
विभाग | त्युमेन ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. १५८६ | ||
क्षेत्रफळ | २३५ चौ. किमी (९१ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१३) | |||
- शहर | ५,८१,९०७ | ||
- घनता | २,४७६ /चौ. किमी (६,४१० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + ६:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील त्युमेन हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.
जुळी शहरे
संपादनहे सुद्धा पहा
संपादनबाह्य दुवे
संपादन- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-02-27 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील त्युमेन पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत