उरल पर्वतरांग
उरल (रशियन: Ура́льские го́ры) ही रशिया व कझाकस्तान देशांमधील एक पर्वतरांग आहे. ही पर्वतरांग आर्क्टिक समुद्रापासून उरल नदी पर्यंत उत्तर-दक्षिण दिशेने धावते. उरल पर्वताची पूर्व बाजू साधारणपणे युरोप व आशियाची सीमा मानण्यात येते.
उरल Ура́льские го́ры | ||||
देश | रशिया कझाकस्तान |
|||
सर्वोच्च शिखर | नारोद्नाया १,८९५ मी (६,२१७ फूट) |
|||
लांबी | २,५०० किमी (१,६०० मैल) | |||
रूंदी | १५० किमी (९३ मैल) | |||
|
भौगोलिक दृष्ट्या उरल पर्वतरांग रशियाच्या उरल संघशासित जिल्ह्यामध्ये स्थित आहे.
युरली भाषासमूहाचा उगम ह्याच भागात झाला असे मानले जाते.
हाब्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत