उरुम्छी (उय्गुर: ئۈرۈمچی ; रोमन लिपी: Ürümqi; सोपी चिनी लिपी: 乌鲁木齐 ; फिन्यिन: Wūlǔmùqí;) ही चीन देशाच्या शिंच्यांग ह्या स्वायत्त प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. उरुम्छीची लोकसंख्या इ.स. २००५ सालातील अंदाजानुसार २५,००,००० आहे.

उरुम्छी
ئۈرۈمچی
乌鲁木齐
चीनमधील शहर


उरुम्छी is located in चीन
उरुम्छी
उरुम्छी
उरुम्छीचे चीनमधील स्थान

गुणक: 43°48′N 87°35′E / 43.800°N 87.583°E / 43.800; 87.583

देश Flag of the People's Republic of China चीन
राज्य शिंच्यांग
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २२३
क्षेत्रफळ १०,९८९ चौ. किमी (४,२४३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २६,८१,८३४
  - घनता २४४ /चौ. किमी (६३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.urumqi.gov.cn/

बाह्य दुवे

संपादन