उय्गुर ही तुर्की भाषासमूहामधील एक भाषा प्रामुख्याने चीन देशाच्या शिंच्यांग स्वायत्त प्रदेशामधील उय्गुर लोकांमध्ये वापरली जाते. सुमारे ८० लाख भाषकसंख्या असलेल्या उय्गुरला शिंच्यांग प्रांतामध्ये राजकीय दर्जा आहे.

उय्गुर
ئۇيغۇرچە‎ / ئۇيغۇر تىلى‎
स्थानिक वापर चीन, कझाकस्तान
प्रदेश मध्य आशिया
लोकसंख्या ८-११ दशलक्ष
भाषाकुळ
तुर्की
  • कार्लुक
    • उय्गुर
लिपी अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर Flag of the People's Republic of China चीन (शिंच्यांग)
भाषा संकेत
ISO ६३९-१ ug
ISO ६३९-२ uig
ISO ६३९-३ uig
भाषिक प्रदेशांचा नकाशा

हे पण पहासंपादन करा