विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/प्राधान्य

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)साचांना आंतरविकिदुवे:-

साचांचे भाषांतर करणार्‍या सर्व सदस्यांना आग्रहाची विनंती आहे की कृपया इंग्रजी विकिपिडियातून घेतलेल्या साचांना प्राथमिकतेने आंतरविकि दुवे द्यावेत आणि मागचाही साचांचा असलेलेला आंतरविकिदुवे बॅकलॉग प्राधान्याने दूर करणे जरूरी आहे.म्हणजे इंग्रजी विकिपिडियातील साचातच मराठी भाषांतरित साचाचा दुवा मिळणे गरजेचे आहे.

आंतरविकिदुवे प्राधान्य संपादन

सध्या साचांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतरकरताना थोडी तारेवरची कसरत होते आहे कोणते साचे आणि उपसाचे आधीच भाषांतरीत झाले आहेत कोणते नाही हे नव्याने भाषांतरात लक्ष घालताना अवघड जाईल व कालापव्यय होईल असे जाणवते आहे.

en:template:आणि टेम्प्लेटचे नाव असे इंग्रजी विकिपीडियातील साचा पानावर येथूनच जाता येतील.

आणि केवळ साचा:साचाचे नाव असे लिहून मराठी विकिपीडियातिल साचावर जाता येईल.