पंजाब किंग्स २०२२ संघ

(पंजाब किंग्ज २०२२ संघ या पानावरून पुनर्निर्देशित)

इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी पंजाब किंग्जसाठी २०२२चा हंगाम हा १५ वा हंगाम असेल. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक होते.[][]

पंजाब किंग्स
२०२२ मोसम
प्रशिक्षक अनिल कुंबळे
कर्णधार मयांक अगरवाल
मैदान इंद्रजित सिंग बिंद्रा स्टेडियम, मोहाली
स्पर्धेतील कामगिरी ६वे स्थान
सर्वाधिक धावा शिखर धवन (४६०)
सर्वाधिक बळी कागिसो रबाडा (२३)
सर्वाधिक झेल मयांक अगरवाल (१०)
यष्टींमागे सर्वाधिक बळी जितेश शर्मा (११)

पार्श्वभूमी

संपादन

२०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी पंजाब किंग्सने दोन खेळाडूंना कायम ठेवले..[]

राखलेले खेळाडू
मयांक अगरवाल, अर्षदीप सिंग
मोकळे केलेले खेळाडू
लोकेश राहुल, ख्रिस गेल, दर्शन नळकांडे, हरप्रीत ब्रार, मनदीप सिंग, मोहम्मद शमी, मुरुगन अश्विन, निकोलस पूरन, सरफराज खान, दीपक हुडा, ईशान पोरेल, रवी बिश्नोई, ख्रिस जॉर्डन , प्रभसिमरन सिंग, डेविड मलान, रायली मेरेडिथ, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, जलज सक्सेना , मोईझेस हेन्रिक्स, उत्कर्ष सिंग, फॅबियान ॲलन, सौरभ कुमार
लिलावात विकत घेतलेले खेळाडू
शिखर धवन, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, ईशान पोरेल, लियाम लिविंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, रितिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नेथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्ष, बेनी हॉवेल.[]
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.

संघातील खेळाडू: २५ (१८ - भारतीय, ७ - परदेशी)

क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदातजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
फलंदाज
मयांक अगरवाल   भारत १६ फेब्रुवारी, १९९१ (1991-02-16) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०१८  १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष) कर्णधार
भानुका राजपक्ष   श्रीलंका २४ ऑक्टोबर, १९९१ (1991-10-24) (वय: ३३) डावखुरा उजव्या हाताने मध्यम २०२२  ०.५ कोटी (US$१,११,०००) परदेशी
शिखर धवन   भारत ५ डिसेंबर, १९८५ (1985-12-05) (वय: ३९) डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  ८.२५ कोटी (US$१.८३ दशलक्ष)
यष्टीरक्षक
लियाम लिविंगस्टोन   इंग्लंड ४ ऑगस्ट, १९९३ (1993-08-04) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२  ११.५ कोटी (US$२.५५ दशलक्ष) परदेशी
शाहरुख खान   भारत २७ मे, १९९५ (1995-05-27) (वय: २९) उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  कोटी (US$२ दशलक्ष)
ऋषी धवन   भारत १९ फेब्रुवारी, १९९० (1990-02-19) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२२  55 लाख (US$१,२२,१००)
अंश पटेल   भारत १९ फेब्रुवारी, २००२ (2002-02-19) (वय: २२) उजव्या हाताने डावखुरा ऑर्थोडॉक्स फिरकी २०२२  20 लाख (US$४४,४००)
बेनी हॉवेल   इंग्लंड ५ ऑक्टोबर, १९८८ (1988-10-05) (वय: ३६) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२  40 लाख (US$८८,८००) परदेशी
हरमनप्रीत ब्रार   भारत १६ सप्टेंबर, १९९५ (1995-09-16) (वय: २९) डावखुरा डावखुरा ऑर्थोडॉक्स मंदगती २०२२  ३.८ कोटी (US$८,४३,६००)
ओडियन स्मिथ   जमैका १ नोव्हेंबर, १९९६ (1996-11-01) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  कोटी (US$१.३३ दशलक्ष) परदेशी
राज बावा   भारत १२ नोव्हेंबर, २००२ (2002-11-12) (वय: २२) डावखुरा उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२  कोटी (US$४,४४,०००)
रितिक चॅटर्जी   भारत २८ सप्टेंबर, १९९२ (1992-09-28) (वय: ३२) उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  20 लाख (US$४४,४००)
प्रेरक मंकड   भारत २३ एप्रिल, १९९४ (1994-04-23) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम २०२२  20 लाख (US$४४,४००)
अथर्व तायडे   भारत २६ एप्रिल, २००० (2000-04-26) (वय: २४) डावखुरा डावखुरा ऑर्थोडॉक्स मंदगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
यष्टीरक्षक
प्रभसिमरन सिंग   भारत १० ऑगस्ट, २००० (2000-08-10) (वय: २४) उजव्या हाताने - २०२२  60 लाख (US$१,३३,२००)
जॉनी बेअरस्टो   इंग्लंड २६ सप्टेंबर, १९८९ (1989-09-26) (वय: ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  ६.७५ कोटी (US$१.५ दशलक्ष) परदेशी
जितेश शर्मा   भारत २२ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-22) (वय: ३१) उजव्या हाताने - २०२२  20 लाख (US$४४,४००)
गोलंदाज
अर्षदीप सिंग   भारत ५ फेब्रुवारी, १९९९ (1999-02-05) (वय: २५) डावखुरा डावखुरा मध्यम-जलदगती २०२२  कोटी (US$८,८८,०००)
कागिसो रबाडा   दक्षिण आफ्रिका २५ मे, १९९५ (1995-05-25) (वय: २९) डावखुरा उजव्या हाताने जलदगती २०२२  ९.२५ कोटी (US$२.०५ दशलक्ष) परदेशी
राहुल चहर   भारत ४ ऑगस्ट, १९९९ (1999-08-04) (वय: २५) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२  ५.२५ कोटी (US$१.१७ दशलक्ष)
ईशान पोरेल   भारत ५ सप्टेंबर, १९९८ (1998-09-05) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  25 लाख (US$५५,५००)
संदीप शर्मा   भारत १८ मे, १९९३ (1993-05-18) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  50 लाख (US$१,११,०००)
वैभव अरोरा   भारत १४ डिसेंबर, १९९७ (1997-12-14) (वय: २७) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२  कोटी (US$४,४४,०००)
नेथन एलिस   ऑस्ट्रेलिया २२ सप्टेंबर, १९९४ (1994-09-22) (वय: ३०) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२  75 लाख (US$१,६६,५००) परदेशी
बलतेज सिंग   भारत ४ नोव्हेंबर, १९९० (1990-11-04) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
Source:पंजाब किंग्स खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

संपादन
हुद्दा नाव
मालक मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा, करन पॉल
सीईओ सतीश मेनन
संघ व्यवस्थापक अविनाश वैद्य
क्रिकेट ऑपरेशन्स संचालक आणि मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे
सहाय्यक प्रशिक्षक जाँटी ऱ्होड्स
गोलंदाजी प्रशिक्षक डेमियन राईट
क्रिकेट सल्लागार शंकर राजगोपाल
फिजियोथेरपीस्ट अँड्र्यू लीपस
प्रशिक्षक एड्रियन ले रॉक्स
टीम डॉक्टर आणि मुख्य कोविड सल्लागार डॉ श्रीनंद श्रीनिवास
मानसिक कंडिशनिंग प्रशिक्षक डॉ स्वरूप अनंत सावनूर
मालिश नरेश कुमार
स्रोत:पंजाब किंग्स स्टाफ

किट उत्पादक आणि प्रायोजक

संपादन

संघ आणि क्रमवारी

संपादन
सामना १० ११ १२ १३ १४
निकाल वि वि वि वि वि वि वि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी

संपादन

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

सामने

संपादन
सामना ३
२७ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
पंजाब किंग्स
२०८/५ (१९ षटके)
फाफ डू प्लेसी ८८ (५७)
राहुल चहर १/२२ (४ षटके)
पंजाब किंग्स ५ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: ओडियन स्मिथ (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.
  • राज बावा (पंजाब किंग्स) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

सामना ८
१ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१३७ (१८.२ षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१४१/४ (१४.३ षटके)
भानुका राजपक्ष ३१ (९)
उमेश यादव ४/२३ (४ षटके)
आंद्रे रसेल ७०* (३१)
राहुल चाहर २/१३ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ६ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सैयद खालिद (भा)
सामनावीर: उमेश यादव (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण

सामना ११
३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८०/८ (२० षटके)
वि
शिवम दुबे ५७ (३०)
राहुल चाहर ३/२५ (४ षटके )
पंजाब किंग्स ५४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण

सामना १६
८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८९/९ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१९०/४ (२० षटके)
लियाम लिविंगस्टोन ६४ (२७)
रशीद खान ३/२२ (४ षटके )
शुभमन गिल ९६ (५९)
कागिसो रबाडा २/३५ (४ षटके)
गुजरात टायटन्स ६ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: शुभमन गिल (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण

सामना २३
१३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१९८/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१८६/९ (२० षटके)
शिखर धवन ७० (५०)
बेसिल थंपी २/४७ (४ षटके)
पंजाब किंग्स १२ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मयांक अगरवाल (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण

सामना २८
१७ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१५१ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५२/३ (१८.५ षटके)
एडन मार्करम ४१* (२७)
राहुल चहर २/२८ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ७ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: रोहन पंडित (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना ३२
२० एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
११५ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
११९/१ (१०.३ षटके)
जितेश शर्मा ३२ (२३)
अक्षर पटेल २/१० (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ६०* (३०)
राहुल चहर १/२१ (२.३ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ९ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: तपन शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)

सामना ३८
२५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८७/४ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१७६/६ (२० षटके)
शिखर धवन ८८* (५९)
ड्वेन ब्राव्हो २/४२ (४ षटके)
अंबाटी रायडू ७८ (३९)
कागिसो रबाडा २/२३ (४ षटके‌)
पंजाब किंग्स ११ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: शिखर धवन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४२
२९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१५३/८ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१३३/८ (२० षटके)
जॉनी बेअरस्टो ३२ (२८)
मोहसीन खान ३/२४ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स २० धावांनी विजयी.
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: उल्हास गंधे (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: कृणाल पंड्या (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४८
३ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१४३/८ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१४५/२ (१६ षटके)
साई सुदर्शन ६५* (५०)
कागिसो रबाडा ४/३३ (४ षटके)
शिखर धवन ६२* (५३)
लॉकी फर्ग्युसन १/२९ (३ षटके)
पंजाब किंग्स ८ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: रोहन पंडित (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: कागिसो रबाडा (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी.

सामना ५२
७ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८९/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१९०/४ (१९.४ षटके)
राजस्थान रॉयल्स ६ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, फलंदाजी.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाद.[]

सामना ६०
१३ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
२०९/९ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स ५४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामन मदनगोपाळ (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना ६४
१६ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१५९/७ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१४२/९ (२० षटके)
जितेश शर्मा ४४ (३४)
शार्दुल ठाकूर ४/३६ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स १७ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: शार्दुल ठाकूर (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ७०
२२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१५७/८ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१६०/५ (१़५.१ षटके)
पंजाब किंग्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: हरमनप्रीत ब्रार (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी.

आकडेवारी

संपादन

सर्वाधिक धावा

संपादन
क्र. फलंदाज सामने डाव नाबाद धावा सर्वोत्तम सरासरी चेंडू स्ट्रा.रे. शतके अर्धशतके चौकार षट्कार
शिखर धवन १४ १४ ४६० ८८* ३८.३३ ३७५ १२२.६६ ४७ १२
लियाम लिविंगस्टोन १४ १४ ४३७ ७० ३६.४२ २४० १८२.०८ २९ ३४
जॉनी बेअरस्टो ११ ११ २५३ ६६ २३.०० १७५ १४४.५७ ३४
जितेश शर्मा १२ १० २३४ ४४ २९.२५ १४३ १६३.६३ २२ १२
भानुका राजपक्ष २०६ ४३ २२.८९ १२९ १५९.६८ १६ १३

सर्वाधिक बळी

संपादन
क्र. नाव सामने डाव षटके धावा बळी सर्वोत्तम सरासरी. इकॉ. स्ट्रा.रे. ४ बळी ५ बळी
कागिसो रबाडा १३ १३ ४८.० ४०६ २३ ३३/४ १७.६५ ८.४५ १२.५२
राहुल चहर १३ १३ ४६.४ ३६० १४ २५/३ २५.७१ ७.७१ २०.००
अर्षदीप सिंग १४ १४ ५०.० ३८५ १० ३७/३ ३८.५० ७.७० ३०.००
ऋषी धवन १९.० १५६ ३६/२ २६.०० ८.२१ १९.००
लियाम लिविंगस्टोन १४ १२ २३.० २०२ २७/३ ३३.६६ ८.७८ २३.००

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ ""२०२२ पासून आयपीएल १० संघांची स्पर्धा" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. १ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ ""आयपीएल २०२२: ठरले! दोन नवीन आयपीएल संघ ह्या तारखेला जाहीर होणार"". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "विवो आयपीएल २०२२ प्लेयर रिटेंशन". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. १ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "आयपीएल लिलाव २०२२ नंतर पंजाब किंग्सच्या खेळाडूंची संपूर्ण यादी". द हिंदू (इंग्रजी भाषेत). १ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "आयपीएल २०२२: मुंबई इंडियन्स, ५-टाइम चॅम्पियन्स, फर्स्ट टीम टू बी नॉक्ड आउट ऑफ प्लेऑफ रेस". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). ९ मे २०२२ रोजी पाहिले.