५५ (संख्या)
(पंचावन या पानावरून पुनर्निर्देशित)
५५-पंचावन्न ही एक संख्या आहे, ती ५४ नंतरची आणि ५६ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 55 - fifty-five.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | पंचावन्न | |||
१, ५, ११, ५५ | ||||
LV | ||||
௫௫ | ||||
五十五 | ||||
٥٥ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
११०१११२ | |||
ऑक्टल |
६७८ | |||
हेक्साडेसिमल |
३७१६ | |||
३०२५ | ||||
७.४१६१९८ |
गुणधर्म
संपादन- ५५ ही विषम संख्या आहे.
- १/५५ = ०.०१८१८१८१८१८१८१८२
- ५५चा घन, ५५३ = १६६३७५, घनमूळ ३√५५ = ३.८०२९५२४६०७६१३९
- फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
- ५५ ही एक उलटसुलट संख्या (पॅलिंड्रोम नंबर) आहे.
- ५५ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
- ही एक कापरेकर संख्या आहे., ५५२ = ३०२५ , ५५ = ३० + २५
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
संपादन- ब्राझील (+५५) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ५५ हा सिझियम-Csचा अणु क्रमांक आहे.
- पहिले पाढे पंचावन्न - म्हण
- इ.स. ५५
- राष्ट्रीय महामार्ग ५५