उलटसुलट संख्या (पॅलिंड्रोम नंबर- palindrome number)म्हणजे अशा संख्या ज्यांच्या अंकांची मांडणी बदलल्यास तिच संख्या येते. उदा, ११,२२,३३,१२१,१३१,४१४,

उलटसुलट संख्या

संख्येच्या अंकांचा क्रम डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे लिहिल्यास तिच संख्या येते.

हे सुद्धा पहा

संपादन