५६ (संख्या)
५६-छप्पन्न ही एक संख्या आहे, ती ५५ नंतरची आणि ५७ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 56 - fifty-six.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | छप्पन्न | |||
१, २, ४, ७, ८, १४, २८, ५६ | ||||
LVI | ||||
௫௬ | ||||
五十六 | ||||
٥٦ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१११०००२ | |||
ऑक्टल |
७०८ | |||
हेक्साडेसिमल |
३८१६ | |||
३१३६ | ||||
७.४८३३१५ |
गुणधर्म
संपादन
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
संपादन- चिली (+५६) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ५६ हा बेरियम-Baचा अणु क्रमांक आहे.
- ५६" इंच का सीना
- इ.स. ५६
- राष्ट्रीय महामार्ग ५६