आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९३

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१९ मे १९९३   इंग्लंड   ऑस्ट्रेलिया १-४ [६] ०-३ [३]
१७ जुलै १९९३   श्रीलंका   भारत ०-१ [३] २-१ [३]
२२ ऑगस्ट १९९३   श्रीलंका   दक्षिण आफ्रिका ०-१ [३] १-१ [३]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
२० जुलै १९९३   १९९३ महिला क्रिकेट विश्वचषक   इंग्लंड

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ मे ग्रॅहाम गूच ॲलन बॉर्डर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी
२रा ए.दि. २१ मे ग्रॅहाम गूच ॲलन बॉर्डर एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २३ मे ग्रॅहाम गूच मार्क टेलर लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया १९ धावांनी विजयी
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ३-७ जून ग्रॅहाम गूच ॲलन बॉर्डर ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर   ऑस्ट्रेलिया १७९ धावांनी विजयी
२री कसोटी १७-२१ जून ग्रॅहाम गूच ॲलन बॉर्डर लॉर्ड्स, लंडन   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ६२ धावांनी विजयी
३री कसोटी १-६ जुलै ग्रॅहाम गूच ॲलन बॉर्डर ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम सामना अनिर्णित
४थी कसोटी २२-२६ जुलै ग्रॅहाम गूच ॲलन बॉर्डर हेडिंग्ले, लीड्स   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १४८ धावांनी विजयी
५वी कसोटी ५-९ ऑगस्ट मायकेल आथरटन ॲलन बॉर्डर एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
६वी कसोटी १९-२३ ऑगस्ट मायकेल आथरटन ॲलन बॉर्डर द ओव्हल, लंडन   इंग्लंड १६१ धावांनी विजयी

भारताचा श्रीलंका दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १७-२२ जुलै अर्जुन रणतुंगा मोहम्मद अझहरुद्दीन असगिरिया स्टेडियम, कँडी सामना अनिर्णित
२री कसोटी २७ जुलै - १ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा मोहम्मद अझहरुद्दीन सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   भारत २३५ धावांनी विजयी
३री कसोटी ४-९ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा मोहम्मद अझहरुद्दीन पी. सारा ओव्हल, कोलंबो सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २५ जुलै अर्जुन रणतुंगा मोहम्मद अझहरुद्दीन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   भारत १ धावेने विजयी
२री ए.दि. १२ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा मोहम्मद अझहरुद्दीन रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ८ धावांनी विजयी
३री ए.दि. १४ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा मोहम्मद अझहरुद्दीन डि सॉयसा मैदान, मोराटुवा   श्रीलंका ४ गडी राखून विजयी

महिला क्रिकेट विश्वचषक

संपादन
संघ
खे वि गुण रनरेट पात्र
  न्यूझीलंड २८ ३.२०२ अंतिम सामन्यासाठी पात्र
  इंग्लंड २४ ३.३८२
  ऑस्ट्रेलिया २० ३.१४७ स्पर्धेतून बाद
  भारत १६ २.५४४
  आयर्लंड २.६०७
  वेस्ट इंडीज २.२७०
  डेन्मार्क १.९२६
  नेदरलँड्स १.७९१
१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला म.ए.दि. २० जुलै   ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन   नेदरलँड्स निकोला पेन वॉल्टन ली रोड मैदान, वॉरिंग्टन   ऑस्ट्रेलिया १० गडी राखून विजयी
२रा म.ए.दि. २० जुलै   इंग्लंड कॅरेन स्मिथीस   डेन्मार्क मेटे फ्रॉस्ट रिक्रिएशन मैदान, बॅंडस्टॅंड   इंग्लंड २३९ धावांनी विजयी
३रा म.ए.दि. २० जुलै   भारत डायना एडलजी   वेस्ट इंडीज रिटा स्कॉट जॉन प्लेयर मैदान, नॉटिंगहॅम   भारत ६३ धावांनी विजयी
४था म.ए.दि. २० जुलै   आयर्लंड मेरी-पॅट मूर   न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ डेनिस कॉम्पटन ओव्हल, शेन्ले   न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
५वा म.ए.दि. २१ जुलै   ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन   भारत डायना एडलजी कॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान, कॉलिंगहॅम   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
६वा म.ए.दि. २१ जुलै   डेन्मार्क जानी जॉनसन   आयर्लंड मेरी-पॅट मूर क्राइस्टचर्च मैदान, ऑक्सफर्ड   आयर्लंड ७० धावांनी विजयी
७वा म.ए.दि. २१ जुलै   इंग्लंड कॅरेन स्मिथीस   न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ काउंटी मैदान, बेकेनहॅम   न्यूझीलंड २५ धावांनी विजयी
८वा म.ए.दि. २१ जुलै   नेदरलँड्स निकोला पेन   वेस्ट इंडीज ॲन ब्राउन मियर हीथ क्रिकेट क्लब मैदान, स्ट्रोक ऑन ट्र्रेंट   नेदरलँड्स ७० धावांनी विजयी
९वा म.ए.दि. २४ जुलै   ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन   वेस्ट इंडीज ॲन ब्राउन नेविल मैदान, टर्नब्रिज वेल्स   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
१०वा म.ए.दि. २४ जुलै   डेन्मार्क जानी जॉनसन   न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ वेलिंग्टन कॉलेज मैदान, क्रोथोर्न   न्यूझीलंड ९ गडी राखून विजयी
११वा म.ए.दि. २४ जुलै   इंग्लंड कॅरेन स्मिथीस   आयर्लंड मेरी-पॅट मूर सोनिंग लेन मैदान, रीडींग   इंग्लंड १६२ धावांनी विजयी (ड/लु)
१२वा म.ए.दि. २४ जुलै   भारत डायना एडलजी   नेदरलँड्स निकोला पेन विल्टन पार्क, बीकन्सफिल्ड   भारत १७ धावांनी विजयी
१३वा म.ए.दि. २५ जुलै   ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन   आयर्लंड मेरी-पॅट मूर बँक ऑफ इंग्लंड मैदान, लंडन   ऑस्ट्रेलिया ४९ धावांनी विजयी
१४वा म.ए.दि. २५ जुलै   डेन्मार्क जानी जॉनसन   वेस्ट इंडीज ॲन ब्राउन काउंटी मैदान, बेकेनहॅम   वेस्ट इंडीज ४४ धावांनी विजयी
१५वा म.ए.दि. २५ जुलै   इंग्लंड कॅरेन स्मिथीस   भारत डायना एडलजी मेमोरियल मैदान, फिनचॅम्पस्टीड   इंग्लंड ३ धावांनी विजयी
१६वा म.ए.दि. २५ जुलै   नेदरलँड्स अनिता व्हान लीयर   न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ लिंडफिल्ड क्रिकेट क्लब मैदान, लिंडफिल्ड   न्यूझीलंड १० गडी राखून विजयी
१७वा म.ए.दि. २६ जुलै   इंग्लंड कॅरेन स्मिथीस   ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन वूडब्रिज रोड, गुईलफोर्ड   इंग्लंड ४३ धावांनी विजयी
१८वा म.ए.दि. २६ जुलै   डेन्मार्क जानी जॉनसन   नेदरलँड्स निकोला पेन वेलिंग्टन कॉलेज मैदान, क्रोथोर्न   डेन्मार्क ३० धावांनी विजयी
१९वा म.ए.दि. २६ जुलै   भारत डायना एडलजी   आयर्लंड मेरी-पॅट मूर वेलिंग्टन कॉलेज मैदान, क्रोथोर्न   भारत ४ गडी राखून विजयी
२०वा म.ए.दि. २६ जुलै   न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ   वेस्ट इंडीज ॲन ब्राउन किंग्स हाऊस क्रीडा मैदान, लंडन   न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
२१वा म.ए.दि. २८ जुलै   ऑस्ट्रेलिया क्रिस्टिना मॅथ्यूज   डेन्मार्क जानी जॉनसन ऑनर ओक क्रिकेट क्लब मैदान, डलविच   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
२२वा म.ए.दि. २८ जुलै   इंग्लंड कॅरेन स्मिथीस   वेस्ट इंडीज ॲन ब्राउन अरुनडेल क्रिकेट क्लब मैदान, अरुनडेल   इंग्लंड ४ गडी राखून विजयी
२३वा म.ए.दि. २८ जुलै   भारत डायना एडलजी   न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ इलिंग क्रिकेट क्लब मैदान, लंडन   न्यूझीलंड ४२ धावांनी विजयी
२४वा म.ए.दि. २८ जुलै   आयर्लंड मेरी-पॅट मूर   नेदरलँड्स निकोला पेन पाउंड लेन क्रिकेट मैदान, मार्लो   आयर्लंड २ गडी राखून विजयी
२५वा म.ए.दि. २९ जुलै   ऑस्ट्रेलिया लीन लार्सेन   न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ एच.एस.बी.सी. क्लब मैदान, बेकेनहॅम   न्यूझीलंड १० गडी राखून विजयी
२६वा म.ए.दि. २९ जुलै   डेन्मार्क जानी जॉनसन   भारत डायना एडलजी चॅल्वे रोड मैदान, स्लॉ   भारत ९ गडी राखून विजयी
२७वा म.ए.दि. २९ जुलै   इंग्लंड कॅरेन स्मिथीस   नेदरलँड्स निकोला पेन इलिंग क्रिकेट क्लब मैदान, लंडन   इंग्लंड १३३ धावांनी विजयी
२८वा म.ए.दि. २९ जुलै   आयर्लंड मेरी-पॅट मूर   वेस्ट इंडीज ॲन ब्राउन डॉर्किंग क्रिकेट क्लब मैदान, डॉर्किंग   वेस्ट इंडीज १९ धावांनी विजयी
१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
२९वा म.ए.दि. १ ऑगस्ट   इंग्लंड कॅरेन स्मिथीस   न्यूझीलंड साराह इलिंगवर्थ लॉर्ड्स, लंडन   इंग्लंड ६७ धावांनी विजयी

ऑगस्ट

संपादन

दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २२ ऑगस्ट अर्जुन रणतुंगा केप्लर वेसल्स असगिरिया स्टेडियम, कँडी अनिर्णित
२रा ए.दि. २ सप्टेंबर अर्जुन रणतुंगा केप्लर वेसल्स रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   दक्षिण आफ्रिका ६७ धावांनी विजयी
३रा ए.दि. ४ सप्टेंबर अर्जुन रणतुंगा केप्लर वेसल्स रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ४४ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-३० ऑगस्ट अर्जुन रणतुंगा केप्लर वेसल्स डि सॉयसा मैदान, मोराटुवा सामना अनिर्णित
२री कसोटी ६-१० सप्टेंबर अर्जुन रणतुंगा केप्लर वेसल्स सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   दक्षिण आफ्रिका १ डाव आणि २०८ धावांनी विजयी
३री कसोटी १४-१९ सप्टेंबर अर्जुन रणतुंगा केप्लर वेसल्स पी. सारा ओव्हल, कोलंबो सामना अनिर्णित