क्रिस्टिना मॅथ्यूज (२६ डिसेंबर, १९५९:मेलबर्न, ऑस्ट्रेलिया - हयात) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८४ ते १९९५ दरम्यान २० महिला कसोटी आणि ४७ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीत सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.