१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना
१ ऑगस्ट १९९३ रोजी इंग्लंडच्या लंडन शहरातील लॉर्ड्स येथे महिला क्रिकेट विश्वचषकाच्या पाचव्या आवृत्तीच्या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. ही लढत इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ आणि न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ या दोन संघांमध्ये झाली. हा न्यू झीलंडचा पहिलाच महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना होता. यजमान इंग्लंडने अंतिम सामना ६७ धावांनी जिंकत १९७३ नंतर पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला
अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास
संपादनइंग्लंड | फेरी | न्यूझीलंड | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रतिस्पर्धी संघ | निकाल | गट फेरी | प्रतिस्पर्धी संघ | निकाल | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
डेन्मार्क | २३९ धावांनी विजय | सामना १ | आयर्लंड | ७ गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
न्यूझीलंड | २५ धावांनी पराभव | सामना २ | इंग्लंड | २५ धावांनी विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
आयर्लंड | १६२ धावांनी विजय | सामना ३ | डेन्मार्क | ९ गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
भारत | ३ धावांनी विजय | सामना ४ | नेदरलँड्स | १० गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
ऑस्ट्रेलिया | ४३ धावांनी विजय | सामना ५ | वेस्ट इंडीज | ७ गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
वेस्ट इंडीज | ४ गडी राखून विजय | सामना ६ | भारत | ४२ धावांनी विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
नेदरलँड्स | १३३ धावांनी विजय | सामना ७ | ऑस्ट्रेलिया | १० गडी राखून विजय | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
गट फेरी द्वितीय स्थान
|
गट फेरी गुणफलक | गट फेरी प्रथम स्थान
|