२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष हातोडाफेक

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष हातोडाफेक स्पर्धा रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदानावर १७-१९ ऑगस्ट दरम्यान पार पडली.[]

पुरुष हातोडाफेक
ऑलिंपिक खेळ
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१७–१९ ऑगस्ट २०१६
सहभागी३२ खेळाडू २४ देश
विजयी अंतर७८.६८ मी
पदक विजेते
Gold medal  ताजिकिस्तान ताजिकिस्तान
Silver medal  बेलारूस बेलारूस
Bronze medal  पोलंड पोलंड
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

वेळापत्रक

संपादन

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६ ९:४० पात्रता फेरी
शुक्रवार, १९ ऑगस्ट २०१६ २१:०५ अंतिम फेरी

विक्रम

संपादन

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे

विश्वविक्रम   युरिय सेडेख ८६.७४ m स्टुटगार्ट, पश्चिम जर्मनी ३० ऑगस्ट १९८६
ऑलिंपिक विक्रम   सर्जी लिट्विनोव्ह ८४.८० मी सेउल, दक्षिण कोरिया २६ सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम   पॉवेल फाज्देक ८१.८७ मी बेड्गोस्झक्झ, पोलंड २५ जून २०१६

स्पर्धा स्वरुप

संपादन

पात्रता फेरीमध्ये प्रत्येक ॲथलीटला तीन वेळा संधी मिळेल. पात्रता अंतर पार करणारे खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र असतील. १२ पेक्षा कमी ॲथलीट पात्रता निकष पार करू शकले तर सर्वात लांब हातोडाफेक करणारे पहिले १२ ॲथलीट अंतिम फेरीत प्रवेश करतील. अंतिम फेरीमध्ये पुन्हा प्रत्येकाला तीन वेळा संधी दिली जाईल. त्यामधून पहिल्या आठ खेळाडूंना आणखी तीन संधी दिल्या जातील.

निकाल

संपादन

निकाल

संपादन

पात्रता फेरी

संपादन

पात्रता निकष: ७६.५०मी (Q) किंवा कमीत कमी १२ ॲथलीट अंतिम फेरीसाठी पात्र (q).

क्रमांक गट नाव देश #१ #२ #३ निकाल नोंदी
वोचेक नोविकी   पोलंड ७४.३९ ७४.०९ ७७.६४ ७७.६४ Q
इव्हान त्सिखान   बेलारूस ७६.५१ ७६.५१ Q
दिलशोद नाझारोव्ह   ताजिकिस्तान ७५.४६ ७६.३९ ७६.३९ q
क्रिस्झटियान पार्स   हंगेरी ७३.५४ ७५.४९ ७५.४९ q
दिएगो डेल रियल   मेक्सिको ७३.२० ७५.१९ x ७५.१९ q
सेर्घेई मार्घिएव्ह   मोल्दोव्हा ७४.९७ ७३.७४ x ७४.९७ q
डेव्हिड सोडेर्बर्ग   फिनलंड ७४.५५ ७०.९१ ७४.६४ ७४.६४ q
सिआर्हेई कालामोयेत्स   बेलारूस ७१.१० ७४.२९ ७३.०० ७४.२९ q
वॅग्नर डॉमिंगोज   ब्राझील ७१.९३ ७४.१७ ७३.६५ ७४.१७ q
१० मार्सेल लॉम्निकी   स्लोव्हाकिया ७४.१६ x ७३.४७ ७४.१६ q
११ येव्हेन व्यनोऱ्हाडोव्ह   युक्रेन ७३.४६ ७१.८५ ७३.९५ ७३.९५ q
१२ अश्रफ अम्गाड एल्सिफाय   कतार ७२.९९ ७२.६२ ७३.४७ ७३.४७ q
१३ पावेल बारैशा   बेलारूस x x ७३.३३ ७३.३३
१४ रॉबर्टो जानेट   क्युबा ७२.७७ ७१.५३ ७३.२३ ७३.२३
१५ ल्युकास मेलिच   चेक प्रजासत्ताक ७०.७३ ७३.१४ ७२.५४ ७३.१४
१६ कॉनर मॅककुलॉफ   अमेरिका ७०.६४ ६६.३० ७२.८८ ७२.८८
१७ पावेल फाज्डेक   पोलंड x ७१.३३ ७२.०० ७२.००
१८ रुडी विंक्लर   अमेरिका x ७१.८९ x ७१.८९
१९ ख्रिस बेनेट   युनायटेड किंग्डम ६८.४४ ७०.४७ ७१.३२ ७१.३२
२० मिहैल ॲनास्तासाकिस   ग्रीस ७१.०७ x ७१.२८ ७१.२८
२१ मार्क ड्राय   युनायटेड किंग्डम ७०.२६ x ७१.०३ ७१.०३
२२ निक मिलर   युनायटेड किंग्डम x x ७०.८३ ७०.८३
२३ सुहरॉब खॉडजाएव्ह   उझबेकिस्तान ६८.८३ x ७०.११ ७०.११
२४ एस्रेफ अपाक   तुर्कस्तान x x ७०.०८ ७०.०८
रॉबर्टो सॉयर्स   कोस्टा रिका ७०.०८ x x ७०.०८
२६ मोहमद महमूद हसन   इजिप्त ६८.४७ ६७.३८ ६९.८७ ६९.८७
२७ जाविएर सिनफ्युगॉस   स्पेन ६८.८८ ६९.७३ ६८.६९ ६९.७३
२८ पेझमन घालेह्नोई   इराण ६९.१५ x x ६९.१५
२९ कावेह मौसावी   इराण ६३.१९ ६५.०३ x ६५.०३
३० अमनमुराद होम्माडोव्ह   तुर्कमेनिस्तान ६१.५५ ६१.९९ x ६१.९९
३१ किब्वे जॉन्सन   अमेरिका x x x NM
३१ मार्को लिंगुवा   इटली x x x NM
Rank खेळाडू देश #१ #२ #३ #४ #५ #६ निकाल नोंदी
  दिलशोद नाझारोव्ह   ताजिकिस्तान ७६.१६ ७७.२७ ७८.०७ ७७.१७ ७८.६८ ७७.६८ ७८.६८
  इव्हान त्सिखान   बेलारूस ७६.१३ ७७.४३ ७३.४८ x ७७.७९ ७६.३४ ७७.७९
  वोचेक नोविकी   पोलंड x ७४.९४ ७४.९७ x x ७७.७३ ७७.७३
दिएगो डेल रियल   मेक्सिको ७३.३५ ७३.५८ ७६.०५ x ७०.८३ ७३.५७ ७६.०५
मार्सेल लॉम्निकी   स्लोव्हाकिया ७३.३३ ७२.६५ ७४.९६ ७५.०९ ७५.९७ ७४.६४ ७५.९७
अश्रफ अम्गाड एल्सिफाय   कतार ७३.८८ ७५.४० ७४.४५ ७५.२० ७५.४६ ७४.२५ ७५.४६
क्रिस्झटियान पार्स   हंगेरी ७४.७७ ७५.१५ ७५.२८ ७४.८९ ७४.६२ x ७५.२८
डेव्हिड सोडेर्बर्ग   फिनलंड ७२.३० x ७४.६१ ७४.३८ x x ७४.६१
सिआर्हेई कालामोयेत्स   बेलारूस ७४.२२ ७४.१७ ७३.७० पुढे जाऊ शकला नाही ७४.२२
१० सेर्घेई मार्घिएव्ह   मोल्दोव्हा ७३.३१ ७४.१४ x पुढे जाऊ शकला नाही ७४.१४
११ येव्हेन व्यनोह्राडोव्ह   युक्रेन ७३.३९ x ७४.११ पुढे जाऊ शकला नाही ७४.११
१२ वॅग्नर डॉमिंगोज   ब्राझील x ७१.९७ ७२.२८ पुढे जाऊ शकला नाही ७२.२८

संदर्भ

संपादन
  1. ^ "पुरुष हातोडाफेक क्रमवारी". 2016-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-07 रोजी पाहिले.