विकिपीडिया:विकिसंज्ञा
- मुख्य प्रकल्प पान
- स्वरूप आणि उद्देश्य
- सदस्य
- मार्गदर्शक
- नवीन प्रकल्पांची सुरूवात
- इकडे लक्ष द्या
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेले लेख
- मासिक सदर आणि चांगले लेख
- प्रकल्प वृत्त
- दालन
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
तुम्हाला मराठी विकिपीडियावर जेथे जेथे मराठीकरण शक्य वाटते ते ते प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण येथे नोंदवावे. प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरणहा प्रकल्प विकिसंज्ञा लेखाचा संलग्न प्रकल्प आहे. प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरणमधील इंग्रजी मथळ्यांचे भाषांतर/मराठीकरण करण्यात, व्याख्या लिहीण्यात मदत करा. तिथे पूर्ण झालेले विभाग विकिसंज्ञा लेखात स्थानांतरित करण्यात येतील.
इतर लेखातील भाषांतर/मराठीकरण संबंधित प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण येथे फक्त विनंती मांडावी, प्रत्यक्ष इतर लेखातील भाषांतर/मराठीकरण संबधीत लेखातच/धूळपाटीवर करावे.
आवाहन
संपादनप्रिय विकिपीडियन मित्रहो,
आपणास बहूधा कल्पना असेल विकिपीडिया तसेच तिचे सहप्रकल्प विक्शनरी, विकिबुक्स, विकिक्वोट इत्यादि. मिडियाविकि सॉफ्टवेअर वापरून चालतात, त्याचप्रमाणे मिडियाविकि मुक्त सॉफ्टवेअर वापरून कुणीही व्यक्तिगत पातळीवरसुद्धा स्वत:चे अथवा एखाद्या संस्थेकरता संकेतस्थळ बनवू शकते.
असे मिडियाविकिवर अवलंबून संकेतस्थळ संकेतस्थळ-निर्माते, संपादक तसेच सदस्यांना वाचकांना संपूर्ण मराठी सॉफ्टवेअर सूचनांसहीत उपलब्ध व्हावे असा Translating:Language_project चा प्रयत्न चालू आहे. यात सध्या श्री कौस्तूभ आणि मी माहीतगार योगदान करत आहोत. यातील योगदान सार्वत्रीक प्रभावकारी ठरणारे असल्यामुळे आम्ही करत असलेली भाषांतरणे अधिकाधीक चपखल मराठी शब्दांनी संपन्न होण्याकरिता तसेच अशुद्धलेखन विरहीत होण्याकरिता आपल्या सक्रीय सहयोगाची प्राथमीकतेने आवश्यकता आहे. योगदान करण्याकरिता कृपया येथे सदस्य पान तयार करा. येथे संपादनास आणि भाषांतरणास परवानगी घ्या आणि मराठी भाषा वापरून येथे संपादने करा आणि तपासा खासकरून मराठी विकिपीडियाच्या प्रबंधकांनी त्यांच्यापाशी मिडियाविकि नामविश्वात बदल करण्याचा अनुभव असल्यामुळे यात वेळात वेळ काढून हे कार्य पूर्णत्वास नेण्यात मदत करावी ही नम्र विनंती
आपला नम्र Mahitgar १७:१४, १ फेब्रुवारी २००८ (UTC)
सर्व विकिपीडिया सदस्य,
कळविण्यास आनंद होतो आहे की सदस्य:Mahitgar यांनी सांगितल्याप्रमाणे मी मोबदल्यासाठी claim दिला होता व त्याप्रमाणे मराठी विकिपीडियाला पहिला milestone गाठण्याबद्दल बक्षिस (मोबदला?) मंजूर झालेला आहे. कृपया Approved claim list येथे पहा.
आता मी दुसर्या माईलस्टोन साठी काम सुरू केलेले आहे. तरी इतरही सदस्यांनी या कामाला हातभार लावावा ही विनंती.
कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०९:५७, ३१ जानेवारी २००८ (UTC)
वि.सू. आता मराठी विकिपीडियावरील सर्वांत जास्त वापरल्या जाणार्या messagesचे भाषांतर पूर्ण झालेले आहे. तरी आपणांस एखाद्या messageमध्ये सुधारणा करावी वाटल्यास मला किंवा येथील प्रबंधकांशी संपर्क करावा ही विनंती. (कौस्तुभ)
माझ्या चर्चा
संपादनविकिपिडीयावरील प्रत्येक सदस्याचे स्वतःच्या नावाने वैयक्तिक पान असते. त्याचबरोबर इतर सदस्यांना सरळ संपर्क करणे सुकर व्हावे म्हणून चर्चा पान उपलब्ध असते. या पानावर सदस्य एकमेकांना वैयक्तिक संदेश पाठवू शकतात. अर्थात, हे पान गुप्त/गोपनीय नसते व कोणालाही वाचता येते. चर्चा विशिष्ट लेखा संदर्भात असेल तर ती संबधीत लेखाच्या चर्चा पानावरच करणे अधिक सयुक्तिक असते.
{{Welcome|सदस्य क्रमांक=}}हा साचा वापरून नवीन सदस्याचे स्वागत करण्याकरिता वापरला जातो.
माझ्या पसंती
संपादनयुजर प्रोफाईल मध्ये
युजरनेम ,युजर आय डी. क्र.,तुमचा ईमेल (पर्यायी),टोपण नाव,परवलीचा शब्द बदलणे ईत्यादी सुविधा उपलब्ध असतात.
स्किन
विकिपीडियाची पाने वेगवेगळ्या प्रकाराने पाह्ण्याची सुविधा
मॅथ
एच टि एम एल संदर्भातील सुविधा निवडता येतात
संचिका
संचिकेची मर्यादा निवडता येते.
डेट अँड टाईम
दिवस वेळ कसे दिसावे यांची निवड
एडिटींग
संपादन करताना निवडावयाचा प्राधान्यक्रम
रिसेंट चेंजेस
एका वेळी किती बदल दिसावेत याची निवड करता येते.
वॉचलिस्ट
किती बदल,किती दिवस दिसावेत,कोणते बदल दिसावेत ईत्यादी बाबींची निवड
सर्च
विकि शोधयंत्राची सुविधेच्या प्राथमिकता निश्चित करणे
मिसेलेनिअस
ईतर
माझी पहार्याची सूची
संपादननिवडलेल्या लेखातील बदलांवर लक्ष ठेवण्याकरिता
माझे योगदान
संपादनआपण स्वतः केलेल्या संपादनांची यादी
बाहेर पडा
संपादनलेख
संपादनविकिपीडिआमध्ये नवीन लेखांची भर घालणे आता अधिक सोपे झाले आहे. त्यासाठी खालील रिकाम्या पृष्ठपेटीमध्ये तुम्हाला अपेक्षित लेखाचे नाव लिहा आणि 'नवीन लेख बनवा' लिहिलेल्या कळीवर टिचकी द्या.
किंवा
एखाद्या पानावरील ईच्छित शब्द [ [ ] ] मध्ये लिहावा. उदा. येथे '[[करावा]]' वापरून हा करावा दुवा बनवला आहे. त्यावर टिचकी देता 'करावा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!
चर्चा
संपादनलेखासंबधी चर्चा करणे , मतभेद व्यक्त करणे, सहमती बनवणे ईत्यादीकरिता चर्चा पान वापरावे
संपादन (Editing)
संपादनसंबधीत पानात बदल घडवण्याकरिता वापरावे.
संपादन हि कळ दाबल्या नंतर संपादन खिडकी ऊघडते.त्यात सुरवातीस फॉरमॅट मेनु दिलेला असतो.
- Definition
- अक्षरे ठळक करणे '''ठळक मजकूर'''
- अक्षरे तिरकी (ईटालीक करणे)''तिरकी अक्षरे''
- चौकटी कंस वापरून विकिपीडियातील ईतर लेखाशी सांधणी करणे , किंवा निवडलेल्या शब्दा पासून नवा लेख सुरू करणे [[उदाहरण शब्द |पर्यायी शब्द]] त्या नावाचा लेख अस्तित्वात असेल तर अक्षरे निळी दिसतात. लेख अस्तीत्वात नसेल तर अक्षरे लाल रंगात दिसतात .लाल रंगात दिसणार्या दुव्यावर टिचकी देताच दुवा नवीन लेख बनवण्याच्या संपादन खिडकीत ऊघडतो.
- बाह्यदुवा देणे [http://www.example.com ईथे दुव्यास संदर्भ नाव देता येते]
- लेखात नवीन विभागास नाव देणे
== Headline text ==
- विकिपीडिया वर उपलब्ध संचिका किंवा छायाचित्राचा उपयोग/निर्देश करणे [[Image:Example.jpg]]
- दृक-श्राव्य दुवा अंतर्भूत करणे [[Media:Example.ogg]]
- गणितीय <math>Insert formula here</math>
- विकिफॉरमॅट निवडलेल्या गोष्टीकरिता न वापरणे <nowiki>Insert non-formatted text here </nowiki>
- आपल्या सदस्य नामाचा अंतर्भाव करणे --~~~~
- आडवी रेषा ओढणे ----
- लेखात उपविभागास शिर्षक देणे ===Secondary headline===
- वाक्य / ऊतारा संपल्याचा निर्देश करणे <br />
- वाक्य/उतारा डावी कडे ठेवणे
- वाक्य/उतारा मधोमध कडे ठेवणे
- वाक्य/उतारा उजवी कडे ठेवणे
- वाक्य ऊतारा सारखा ठेवणे
- <span style="color: रंगाचे नाव ">रंगीत दाखवण्याचे शब्द</span>
- अधोरेखित करणे <u>अधोरेखित करावयाचे शब्द</u>
- शब्द खोडणे <s>खोडून दाखवावयाचे शब्द</s>
- सुपरस्क्रिप्ट <sup>शब्दाच्या डोक्यावर दाखवावयाचे शब्द</sup>
- सबस्क्रीप्ट <sub>शब्दाच्या खाली दाखवावयाचे शब्द</sub>
- <small>लघु अक्षरे </small>
- सारणी वापरणे
- छायाचित्र संग्रह अंतर्भूत करणे
- व्याख्यांची यादी बनवणे
- अनुक्रम देणे
- अनुक्रम तयार करणे[[वर्ग:कॅटेगरीचे नाव ]]
- :: टॅब देणे
- अवतरण चिन्हात वाक्ये संग्र्हीत स्वरूपात देणे
- <!--सुचना लिहीणे-->
- <code>कोड वापरणे</code>
- <ref>संदर्भ देणे</ref>
- {{साचा वापरणे}}
- #पुनर्निर्देशन [[लेखाचे नाव]]
संपादन मदत तक्ता
संपादनसंपादन करताना संपादन खिडकीच्या खाली देवनागरी अक्षरे दिली आहे त्यांच्या वर टिचकी मारली तर ते अक्षर किंवा ती सुविधा निवडली जाते
इतिहास
संपादनबदलांचा ईतिहास बघता येतो.ईतिहासाच्या सहायाने चुकीचे बदल जुना बदल निवडून परतवता येतात.
स्थानांतरण
संपादनलेखाचे नाव चुकले असेल तर, ऍडमिनीस्ट्रेटर लेख योग्य नावात स्थलांतरीत करू शकतात.
पहारा
संपादनहि कळ दाबल्या नंतर संबधीत लेखाची तुमच्या पहार्याच्या सूचीत भर पडते. व पहार्याची सुची संबधीत लेखात झालेल्या बदलांची नोंद ठेवते.
GNU Free Documentation License
संपादनप्रकल्प
संपादनएखादा विभाग निवडून त्यात योग्य भर पडावी किंवा लेखांचा योग्य दर्जा राखला जावा,सुसूत्रता यावी म्हणून प्रकल्पांची आखणी केली जाते.प्रकल्पात ईच्छूक सदस्य सहभाग नोंदवतात.
Copyrights
संपादनप्रताधिकार
बदलांचा आढावा
संपादनसंपादन करताना तुम्ही काय बदल केले आहेत ते बदलांचा आढावा खिडकीत नमूद करणे स्वागतार्ह समजले जाते.
हा छोटा बदल आहे
संपादनजर बदल छोटा / किरकोळ असेल तर या खिडकित टिचकी मारा
या पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा
संपादनलेख संपादन करतानाच त्याचा अंतर्भाव उपयोग तुम्हाला तुमच्या पहार्याच्या सुचीत करावयाचा असेल तर या खिडकीत होकारार्थ टिचकी मारा.
Save Page
संपादनसंपादन करून झाले असेल तर ही कळ दाबा.
Show Preview
संपादन- बदल पूर्व संकल्पित बदलांचे अवलोकन करणे.
- झलक पाहणे.
बदल दाखवा
संपादनलेखाची सध्याची आवृत्ती आणि संकल्पीत बदलानंतरची आवृत्ती यातील तौलनीक फरक दाखवते.
सुचालन
संपादनसुचालन साचा सर्व लेखांच्या डावी कडे एका खिडकीच्या स्वरूपात दिसतो. यात खालिल दुव्यांचा अंतर्भाव असतो
- मुखपृष्ठ;विकिपीडिया समाज मुखपृष्ठ;सद्य घटना;अलीकडील बदल;अविशिष्ट लेख;साहाय्य ;दान
मुखपृष्ठ
संपादनईतर कोणत्याही लेखातून मुखपृष्ठ पानावर येण्याकरिता दूवा.
विकिपीडिआ समाज मुखपृष्ठ
संपादनविकिपीडिया सदस्यांचे सामायिक दालन (कक्ष)
सद्य घटना
संपादनविकिपीडिया आणि ईतर सद्य घटनांचा आढावा
अलिकडील बदल
संपादनमराठी विकिपीडिया वर होत असलेल्या सर्व अलिकडील बदलांची नोंद
अविशिष्ट लेख
संपादनकोणताही विशीष्ट लेख मनात नसतो तेव्हा अविशीष्ट लेख कळ टिचकली असता कोणताही एखादा लेख वाचण्या/संपादना करता मिळतो.
साहाय्य
संपादनविकिपीडिया साहाय्य पर किमान माहिती लेख तसेच विवीध साहाय्य लेखांचा मार्गदर्शक लेख.
दान
संपादनविकीमिडिया फाऊंडेशन इनकॉर्पोरेशन ही एक "ना-नफा" तत्वावर चालणारी संस्था आहे. विकीमिडिया फाऊंडेशन इनकॉर्पोरेशनचे उद्दिष्ट जगातल्या सगळ्या माणासांना ज्ञान मुक्तपणे उपलब्ध करणे हे आहे. ह्या संकल्पाचे मुक्त स्वरुप जपण्याच्या दृष्टीने लोकांकडून मिळणार्या देणग्यांवर विकीमिडिया फाऊंडेशन इनकॉर्पोरेशन अवलंबून आहे. आपली देणगी पाठवण्याकरता संपर्क पत्त्याचा दुवा.
शोधा
संपादनशोधा पेटीत शब्द लिहून लेख कळ टिचकली तर उपलब्ध लेखावर तुम्ही अलगद पणे पोहचता.'शोधा' शब्द टिचकला तर संबधीत शब्द असलेले सर्व लेखांची यादी मिळते.
साधनपेटी
संपादननेहमी लागणार्या काही ऊपयोगिता साधनपेटी ऊपलब्ध करते.
येथे काय जोडले आहे
संपादनसंबधीत लेखास ईतर कोणते लेख/संचिका/साचे जोडले गेले आहेत.
या पृष्ठासंबंधीचे बदल
संपादनसंचिका चढवा
संपादनसंचिका (छायाचित्रे) ईत्यादी चढविण्याकरिता फॉर्म दिलेला असतो त्याचा उपयोग करून तुमच्या संगणकावरील संचिका(फाईल) तुम्ही विकिपीडियावर चढवू शकता; आणि नंतर त्यांचा अंतर्भाव तूम्ही लेखात करू शकता.
संचिका चढवताना ती संचिका कोणत्याही प्रताधिकारापासून मुक्त असल्याची उद्घोषणा करणे औचित्यपूर्ण ठरते. संचिका लेखात अंतर्भूत करताना [[Image:संचिका .jpg]] [[Image:संचिका.png|पर्यायी शब्द/वाक्य ]] [[Media:संचिका .ogg]] अशी दुवा सांधणी करावी
विशेष पृष्ठे
संपादनसर्व सदस्यांसाठी विशेष पृष्ठांची यादी
3RR
संपादनज्या लेखां बद्दल असहमती असते ते विशिष्ट लेख दिवसातून(२४तास) तीन च्यावर त्यातील जूने बदल मिटवू नयेत. आणि सर्व संमती नंतर बदल करावेत असा संकेत आहे. पहा Wikipedia:Three-revert rule.
Barnstar
संपादनगौरव निशाण , हे निशाण सदस्यांनी दुसर्या सदस्यांचे भरीव योगदानाचे कौतुक म्हणून द्यावा असा संकेत आहे. हे निशाण सहसा संबधीत सदस्याच्या चर्चा पाना वर सुयोग्य गौरव वाक्या सह सचित्र दिले जाते.
Barnstars are a light-hearted system of awards given to Wikipedian editors by other editors to acknowledge good work or other positive contributions to Wikipedia. They take the form of an image posted to an editor's talk page, usually in the form of a five-pointed star. There are a wide variety of different types of barnstar, each indicating a different reason for the award having been given.
Bot
संपादनसांगकाम्या म्हणजे संगणक आज्ञावलीनुसार ठरवून दिलेले काम करणारे यंत्र होय. यास यंत्रमानव असेही काहीवेळा म्हंटले जाते. तसेच रोबो किंवा रोबोट हा इंग्रजी शब्दही वापरात असलेला आढळतो.
- पहा सांगकाम्या
A program that automatically or semi-automatically adds or edits Wikipedia-pages. See also Wikipedia:Bots, Rambot, Vandalbot.
Broken Link खंडीत दुवा
संपादनआतापर्यंत अस्तीत्वात न आलेल्या लेखास दिलेला दुवा, तुटलेला दुवा/
संपादन दुवा किंवा लालरंगातील दुवा, असा "खंडीत दुवा"लाल रंगात दिसतो.
Broken redirect
संपादनखंडीत पून:निर्देश
Redirect to a non-existing page. Common opinion is that these should be removed.
Bureaucrat
संपादनस्विकृती अधिकारी A Wikipedia Administrator who has been entrusted with promoting users to sysops.
- Following is from old chavadi discussion,Please do note
यूजर- सदस्य
सिसॉप(सिस्टीम ऑपरेटर):प्रबंधक,समन्वयक,प्रचालक,हुद्देदार
ब्यूरोक्रॅटःवरिष्ठ प्रबंधक,विशिष्ट प्रबंधक,प्रामान्य,अनुभाव,व्यवस्थापक,अधिकारी,विशिष्टहुद्देदार
स्टूवर्डःप्रतिपालक,मुख्य प्रबंधक,अतिविशिष्ट प्रबंधक,अतिविशिष्ट हुद्देदार
- From among these choices, I like --
- Admin - प्रबंधक
- Sysop - प्रचालक
- Bureaucrat - स्विकृती अधिकारी
- Steward - प्रतिपालक
- Abhay Natu १५:३२, ३१ ऑक्टोबर २००७ (UTC)
Category(वर्ग,श्रेणी,प्रवर्ग, गट)
संपादनAlso used: cat A category is a collection of pages automatically formed by the Wikipedia servers by analysing category tags in articles. Category tags are in the form en:Category:Computers. The part after the ":" is the name of the Category. Adding a category tag causes a link to the category and any super-categories to go to the bottom of the page. As stated, it also results in the page being added to the category listing. A list of basic categories to browse through can be found at Category:Fundamental, though a more user-friendly way to find a category is at Wikipedia:Browse.
हेसुद्धा पहा
संपादनइंग्रजी विकिपीडियातील नाव:See also
बाह्य दुवे
संपादनइंग्रजी विकिपीडियातील नाव:Links to the webpages outside wikipedia.
बाह्यदुवे एकेरी चौकटी कंसात लिहीतात दुव्या नंतर एक स्पेस जागा ठेवून दूव्याचे नाव लिहीता येते. दुव्यास नाव दिले नाहीतर अंकातील अनुक्रम आपोआप दिला जातो. चौकटी कंसाचा उपयोग केला नाहीतर दुवा उघडा दिसतो. http://mr.wikipedia.org/wiki/ ; [http://mr.wikipedia.org विकिपीडिया] -विकिपीडिया ; [http://mr.wikipedia.org]- [१]
संदर्भ
संपादन- विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साधे संदर्भ कसे द्यावे
- विकिपीडिया:सोपे संदर्भीकरण - साचे वापरून - साधे संदर्भ कसे द्यावे
- विकिपीडिया:संदर्भीकरण - क्लिष्ट किंवा नेहमी न वापरले जाणार्या संदर्भीकरणाच्या पद्धती
अनुक्रमणिका
संपादनलपवा
संपादनइंग्रजी विकिपीडियातील नाव:hide
धूळपाटी
संपादनइंग्रजी विकिपीडियातील नाव: सँडबॉक्स
कोणताही नवीन विषय चालू करताना तो धूळपाटीपानावर लिहून त्याचे शुद्धलेखन तपासणी व समसमीक्षा पारपडल्या नंतर नवीन लेखाचे पान बनवावे.त्यामुळे वाचकांना तयार लेख वाचायला मिळून दर्जा सुधारण्यास मदत होते. धूळपाटी साधारणता विकिपीडिया नामविश्वात बनवावी जसे [[विकिपीडिया:धूळपाटी/अमूकतमूक]] व सोबतच [[वर्ग:धूळपाटी]]ची नोंद करण्यास विसरूनये
समसमीक्षा
संपादन- Peer review ला "समसमीक्षा
विकिपीडिया कौल
संपादनमार्गक्रमण/सुचालन
संपादन- Navigation
अनुक्रमणिका
संपादन- Contents, table of contents
माईम
संपादन- MIME::आंतरजाल विपत्र विदारचना धाडणारे मानक(प्रमाण)(विविधामाप)
- बहूवीध आंतरजाल विपत्र विस्तार (बाआविवि): विदारचना आंतरजाल किंवा विपत्र यावरून संक्रमीत करण्याकरिता मानक(प्रमाण)
- [विदारचना(Data format) आंतरजाल(Internet) किंवा विपत्र(email) यावरून संक्रमीत करण्याकरिता मानक(प्रमाण)(Standard)]
- आंतरजाल विपत्र विदारचना संक्रमण मानक(प्रमाण)
- विपत्र विदारचना धाडण्याचे माप
- Multipart/Multipurpose Internet Mail Extension. A standard specifying the format of data transferred over the internet.
- Multipurpose Internet Mail Extensions (MIME) is an Internet Standard that extends the format of e-mail to support
Resolution ला शब्द सूचवा
संपादन- हे विशेष पान संचिकेचा संपूर्ण मार्ग पाठवते.छायाचित्रे पूर्ण रिझोल्यूशनमध्ये दाखवली आहेत.इतर संचिका प्रकार त्यांच्या संलग्न प्रणालीने सरळच सुरू होतात.
"चित्र:" नामविश्व पूर्वपदा शिवाय संचिका नाव भरा.
This special page returns the complete path for a file. Images are shown in full resolution, other file types are started with their associated program directly.
Enter the file name without the "चित्र:" prefix.
इवलासा आकार:
संपादन- Thumbnailsize:इवलासा आकार:
Invalid thumbnail parameters
संपादन- इवल्याशाचित्राचा अयोग्य परिचय
Time Zone
संपादनकाळवेळ प्रभाग
Stub
संपादन- अंकुर (Refference see चर्चा:विकिसंज्ञा
- Threshold for stub link formatting (bytes):
- अंकुरीत दुव्यांच्या रचनेची नांदी बाईट्स :
Hits
संपादन- धडका
- दर्शनार्थी
- साक्षेप - for web page views/hits
Parse
संपादन- Parse:पृथक्करण
- Parser:पृथकक
Hook
संपादन- अंकुश
Variable/s
संपादन- चल
$skinNames array
संपादन'standard' => 'अभिजात', 'nostalgia' => 'रम्य', 'cologneblue' => 'सुगंधीतनीळी', 'monobook' => 'मोनोबुक', 'myskin' => 'माझीकांती', 'chick' => 'मस्त', 'simple' => 'साधी', 'modern' => 'आधुनिक', );
cookies
संपादनbrowser
संपादनCache
संपादनDisclaimers
संपादनउत्तरदायकत्वास नकार