लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादी

२०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची यादी खाली दिली आहे. महाराष्ट्रात १,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले ४३ शहरे आहेत.[१]

शहरांची यादी संपादन

क्रमांक
(२०११)
शहर जिल्हा लोकसंख्या
२०११
लोकसंख्या
२००१
लोकसंख्या
१९९१
मुंबई मुंबई,
मुंबई उपनगर
१,२४,४२,३७३ १,१९,७८,४५० ९९,२५,८९१
पुणे पुणे ३१,२४,४५८ २५,३८,४७३ १५,६६,६५१
नागपूर नागपूर २४,०५,६६५ २०,५२,०६६ १६,२४,७५२
ठाणे ठाणे १८,४१,४८८ १२,६२,५५१ ८,०३,३६९
पिंपरी चिंचवड पुणे १७,२७,६९२ १०,१२,४७२ ५,१७,०८३
नाशिक नाशिक १४,८६,०५३ १०,७७,२३६ ६,५६,९२५
कल्याण-डोंबिवली ठाणे १२,४७,३२७ ११,९३,५१२ १०,१४,५५७
वसई-विरार पालघर १२,२२,३९०
औरंगाबाद औरंगाबाद ११,७५,११६ ८,७३,३११ ५,७३,२७२
१० नवी मुंबई ठाणेरायगड ११,२०,५४७ ७,०४,००२ ३,०४,७२४
११ सोलापूर सोलापूर ९,५१,५५८ ८,७२,४७८ ६,०४,२१५
१२ मीरा-भाईंदर ठाणे ८,०९,३७८ ५,२०,३८८ १,७५,६०५
१३ जळगाव जळगाव ६,५०,००० ४,६०,२४४ ३,२५,०७०
१४ अमरावती अमरावती ६,४७,०५७ ५,४९,५१० ४,२१,५७६
१५ नांदेड-वाघाळा नांदेड ५,५०,४३९ ४,३०,७३३ २,७५,०८३
१६ कोल्हापूर कोल्हापूर ५,४९,२३६ ४,९३,१६७ ४,०६,३७०
१७ अकोला अकोला ५,३७,१४९ ४,००,५२० ३,२८,०३४
१८ पनवेल रायगड ५,०९,९०१ १,०४,०५८ ५८,९८६
१९ उल्हासनगर ठाणे ५,०६,०९८ ४,७३,७३१ ३,६९,०७७
२० सांगली-मिरज-कुपवाड सांगली ५,०२,७९३ ४,३६,७८१ १,९३,१९७
२१ मालेगाव नाशिक ४,८१,२२८ ४,०९,४०३ ३,४२,५९५
२२ लातूर लातूर ३,९०,२२८ ३,३८,६१८ २,४२,१९३
२३ धुळे धुळे ३,८२,९४० २,९९,९८५ १,९७,४०८
२४ भिवंडी-निजामपूर ठाणे ३,७५,५५९ ३,४१,७५५ २,७८,३१७
२५ अहमदनगर अहमदनगर ३,५०,८५९ ३,०७,६१५ १,८१,३३९
२६ चंद्रपूर चंद्रपूर ३,२०,३७९ २,८९,४५० २,२६,१०५
२७ परभणी परभणी ३,०७,१७० २,५९,३२९ १,९०,२५५
२८ इचलकरंजी कोल्हापूर २,८७,३५३ २,५७,६१० २,१४,९५०
२९ जालना जालना २,८५,५७७ २,३५,७९५ १,७४,९८५
३० अंबरनाथ ठाणे २,५३,४७५ २,०३,८०४
३१ भुसावळ जळगाव १,८७,४२१ १,७२,३७२ १,४५,१४३
३२ रत्‍नागिरी रत्‍नागिरी १,७४,२२६ २०,९४८
३३ बीड बीड १,४६,७०९ १,३८,१९६ १,१२,४३४
३४ गोंदिया गोंदिया १,३२,८१३ १,२०,९०२ १,०९,४७०
३५ सातारा सातारा १,२०,१९५ १,०८,०४८ ९५,१८०
३६ बार्शी सोलापूर १,१८,७२२ १,०४,७८५ ८८,८१०
३७ यवतमाळ यवतमाळ १,३८,५५१ १,२०,६७६ १०८,५७८
३८ अचलपूर अमरावती १,१२,३११ १,०७,३१६ ९६,२२९
३९ उस्मानाबाद उस्मानाबाद १,११,८२५ ८०,६२५ ६८,०१९
४० नंदुरबार नंदुरबार १,११,०३७ ९४,३६८ ७८,३७८
४१ वर्धा वर्धा १,०६,४४४ १११,११८ १०२,९८५
४२ उदगीर लातूर १,०३,५५० ९१,९३३ ७०,४५३
४३ हिंगणघाट वर्धा १,०१,८०५ ९२,३४२ ७८,७१५

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "Maharashtra (India): Districts, Cities and Towns - Population Statistics, Charts and Map". www.citypopulation.de. 2019-04-19 रोजी पाहिले.