भिवंडी

भिवंडी हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे.

भिवंडी हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. महाराष्ट्रामध्ये इचलकरंजी नंतर भिवंडी येथील यंत्रमागावर कापड तयार करण्याचा व्यवसाय प्रसिद्ध आहे.

Bhiwandi Road railway station - Station board.jpg