सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

(सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका या पानावरून पुनर्निर्देशित)

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका ही सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांचे काम करते. याचे मुख्यालय सांगली येथे आहे. या महापालिकेच्या क्षेत्रात सुमारे ६.५ लाख इतकी लोकसंख्या आहे.[] या महानगरपालिकेची स्थापना ९ फेब्रुवारी १९९८ रोजी झाली. सांगली महानगरपालिका सुमारे ११८.१८ चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये सेवा देते.[]

महानगरपालिका निवडणूक २०१८

संपादन

०३/०८/१८ रोजी लागलेले निवडणुकीचे निकाल खालीलप्रमाणे आहेत[][]

क्र. पक्षाचे नाव पार्टी ध्वज किंवा चिन्ह नगरसेवकांची संख्या
०१ भारतीय जनता पार्टी (भाजपा) ४१
०२ शिवसेना (सेना)  
०३ राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी)   १५
०४ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आयएनसी) २०
०५ स्वतंत्र

सांगलीत कर

संपादन

सांगली महानगरपालिकेने नुकताच ऑक्ट्रोईचा पर्याय म्हणून २५ सप्टेंबर २०१३ पासून स्थानिक संस्था कर हा नवीन कर जोडला आहे. []

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "सांगली मिरज कुपवाड निवडणूक". पुढारी. २५ जून २०१८. 2020-11-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १५ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.
  2. ^ "Sangli, Miraj & Kupwad Municipal Corporation. All Rights Reserved". smkc.gov.in. 2020-12-30 रोजी पाहिले.
  3. ^ "Jalgaon, Sangli, Miraj, Kupwad Maharashtra Municipal Election Results 2018: जलगांव और सांगली में भगवा परचम, बीजेपी बड़े अंतर से जीती". Jansatta (हिंदी भाषेत). 2018-08-03. 2020-12-30 रोजी पाहिले.
  4. ^ "Jalgaon, Sangli, Miraj, Kupwad Maharashtra Municipal Election Results 2018: जलगांव और सांगली में भगवा परचम, बीजेपी बड़े अंतर से जीती". Jansatta (हिंदी भाषेत). 2018-08-03. 2020-12-30 रोजी पाहिले.
  5. ^ Sep 25, Nikhil Deshmukh / TNN /; 2013; Ist, 03:18. "Sangli Miraj Kupwad Municipal Corporation body calls traders for local body tax hearing | Kolhapur News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-12-30 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)