मीरा-भाईंदर हे मुंबई भारताच्या महाराष्ट्रातील मुंबई महानगर क्षेत्रातील एक शहर आणि महानगर पालिका क्षेत्र आहे. हे शहर ठाणे जिल्ह्यात आहे.

मीरा रोड वरील इमारती