दिल्ली कॅपिटल्स २०२२ संघ

दिल्ली कॅपिटल्स हा भारतातील दिल्ली येथे स्थित ट्वेंटी20 फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे. संघ २०२२ च्या आवृत्तीत स्पर्धा करेल. २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स म्हणून स्थापित, फ्रँचायझी जीएमआर समूह आणि जेएसडब्ल्यू समूह यांच्या मालकीची आहे. या संघाचे होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियम हे नवी दिल्ली येथे आहे. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये स्पर्धा करणाऱ्या दहा संघांपैकी ते एक होते.[][]

दिल्ली कॅपिटल्स
२०२२ मोसम
प्रशिक्षक रिकी पाँटिंग
कर्णधार रिषभ पंत
मैदान अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
स्पर्धेतील कामगिरी ५वे स्थान
सर्वाधिक धावा डेव्हिड वॉर्नर (४३२)
सर्वाधिक बळी कुलदीप यादव (२१)
सर्वाधिक झेल रोव्हमन पॉवेल (१०)
यष्टींमागे सर्वाधिक बळी रिषभ पंत (१२)

पार्शवभूमी

संपादन

२०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडूंना कायम ठेवले.[]

राखलेले खेळाडू
ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, ॲनरिक नॉर्त्ये
मोकळे केलेले खेळाडू
श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, आवेश खान, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, ललित यादव, प्रवीण दुबे, ख्रिस वोक्स, स्टीव्ह स्मिथ, मणिमारन सिद्धार्थ, टॉम कुरन, उमेश यादव, लुकमान मेरिवाला, विष्णू विनोद, रिपाल पटेल, सॅम बिलिंग्स
लिलावात विकत घेतलेले खेळाडू
डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शार्दुल ठाकूर, मुस्तफिझूर रहमान, कुलदीप यादव, अश्विन हेब्बर, सरफराज खान, कमलेश नागरकोटी, केएस भरत, मनदीप सिंग, खलील अहमद, चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, यश धुल, रोवमन पॉवेल, प्रवीण दुबे, लुंगी न्गिदी, टिम सेफर्ट, विकी ओस्तवाल.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
  • संघातील खेळाडू: २४ (१७ - भारतीय, ७ - परदेशी)
क्र . नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
कर्णधार
१७ रिषभ पंत   भारत ४ ऑक्टोबर, १९९७ (1997-10-04) (वय: २७) डावखुरा २०१६  १६ कोटी (US$३.५५ दशलक्ष)
फलंदाज
१८ मनदीप सिंग   भारत १८ डिसेंबर, १९९१ (1991-12-18) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  १.१ कोटी (US$२,४४,२००)
१०० पृथ्वी शॉ   भारत ९ नोव्हेंबर, १९९९ (1999-11-09) (वय: २५) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०१८  ७.५ कोटी (US$१.६७ दशलक्ष)
३१ डेव्हिड वॉर्नर   ऑस्ट्रेलिया २७ ऑक्टोबर, १९८६ (1986-10-27) (वय: ३८) डावखुरा उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२  ६.२५ कोटी (US$१.३९ दशलक्ष) परदेशी
यश धूल   भारत ११ नोव्हेंबर, २००२ (2002-11-11) (वय: २२) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  50 लाख (US$१,११,०००)
२८ रिपल पटेल   भारत २८ सप्टेंबर, १९९५ (1995-09-28) (वय: २९) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२१  20 लाख (US$४४,४००)
५२ रोव्हमन पॉवेल   जमैका २३ जुलै, १९९३ (1993-07-23) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२  २.८ कोटी (US$६,२१,६००) परदेशी
अष्टपैलू
२० अक्षर पटेल   भारत २० जानेवारी, १९९४ (1994-01-20) (वय: ३०) डावखुरा डावखुरा ऑर्थोडॉक्स २०१९  कोटी (US$२ दशलक्ष)
अश्विन हेब्बर   भारत १५ नोव्हेंबर, १९९५ (1995-11-15) (वय: २९) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
मिचेल मार्श   ऑस्ट्रेलिया २० ऑक्टोबर, १९९१ (1991-10-20) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  कोटी (US$१.३३ दशलक्ष) परदेशी
१६ ललित यादव   भारत ३ जानेवारी, १९९७ (1997-01-03) (वय: २७) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२१  65 लाख (US$१,४४,३००)
५४ शार्दूल ठाकूर   भारत १६ ऑक्टोबर, १९९१ (1991-10-16) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती २०२२  १०.७५ कोटी (US$२.३९ दशलक्ष)
९७ सरफराज खान   भारत २२ ऑक्टोबर, १९९७ (1997-10-22) (वय: २७) उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२  20 लाख (US$४४,४००)
यष्टीरक्षक फलंदाज
१५ के.एस. भरत   भारत ३ ऑक्टोबर, १९९३ (1993-10-03) (वय: ३१) उजव्या हाताने २०२२  कोटी (US$४,४४,०००)
४३ टिम सिफर्ट   न्यूझीलंड १४ डिसेंबर, १९९४ (1994-12-14) (वय: ३०) उजव्या हाताने २०२२  कोटी (US$४,४४,०००)
जलदगती गोलंदाज
ॲनरिक नॉर्त्ये   दक्षिण आफ्रिका १६ नोव्हेंबर, १९९३ (1993-11-16) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२०  ६.५ कोटी (US$१.४४ दशलक्ष) परदेशी
कमलेश नागरकोटी   भारत २८ डिसेंबर, १९९९ (1999-12-28) (वय: २४) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२०  १.१ कोटी (US$२,४४,२००)
९० मुस्तफिझुर रहमान   बांगलादेश ६ सप्टेंबर, १९९५ (1995-09-06) (वय: २९) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२  १.१ कोटी (US$२,४४,२००)
लुंगी न्गिदी   दक्षिण आफ्रिका २९ मार्च, १९९६ (1996-03-29) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद २०२२  50 लाख (US$१,११,०००)
७१ खलील अहमद   भारत ५ डिसेंबर, १९९७ (1997-12-05) (वय: २७) उजव्या हाताने डावखुरा जलद मध्यमगती २०१६  ५.२५ कोटी (US$१.१७ दशलक्ष)
५५ चेतन साकारिया   भारत २८ फेब्रुवारी, १९९८ (1998-02-28) (वय: २६) डावखुरा डावखुरा मध्यम जलदगती २०२२  ४.२० कोटी (US$९,३२,४००)
फिरकी गोलंदाज
४६ प्रवीण दुबे   भारत १ जुलै, १९९३ (1993-07-01) (वय: ३१) उजव्या हाताने लेग ब्रेक गुगली २०२०  50 लाख (US$१,११,०००)
२३ कुलदीप यादव   भारत १४ डिसेंबर, १९९४ (1994-12-14) (वय: ३०) डावखुरा डावखुरा मंदगती रिस्ट स्पिन २०२२  कोटी (US$४,४४,०००)
विकी ओस्तवाल   भारत १ सप्टेंबर, २००२ (2002-09-01) (वय: २२) डावखुरा डावखुरा मंदगती ऑर्थोडॉक्स २०२२  20 लाख (US$४४,४००)
स्रोत:डीसी खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

संपादन
स्थान नाव
मालक किरण कुमार ग्रंधी, पार्थ जिंदाल
सीईओ
संघ व्यवस्थापक सिद्धार्थ भसिन
मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग
सहाय्यक प्रशिक्षक अजित आगरकर, शेन वॉटसन
फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण आमरे
गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप्स
हेड ऑफ टॅलेंट सर्च साबा करीम
टॅलेंट स्काऊट अधीश्वर टीए
फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट
स्ट्रेंग्थ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक रजनीकांत शिवगणनम
विश्लेषक श्रीराम सोमयाजुला
टीम डॉक्टर डॉ. रिझवान खान
स्रोत:डीसी स्टाफ

किट उत्पादक आणि प्रायोजक

संपादन

संघ आणि क्रमवारी

संपादन
सामना १० ११ १२ १३ १४
निकाल वि वि वि वि वि वि वि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी

संपादन

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

सामने

संपादन
सामना २
२७ मार्च २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७७/५ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१७९/६ (१८.२ षटके)
ईशान किशन ८१* (४८)
कुलदीप यादव ३/१८ (४ षटके)
ललित यादव ४८* (३८)
बसिल थंपी ३/३५ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सय्यद खालिद (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना १०
२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१७१/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५७/९ (२० षटके)
रिषभ पंत ४३ (२९)
लॉकी फर्ग्युसन ४/२८ (४ षटके)
गुजरात टायटन्स १४ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: लॉकी फर्ग्युसन (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण

सामना १५
७ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१४९/३ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१५५/४ (२० षटके)
पृथ्वी शॉ ६१ (३४)
रवी बिश्नोई २/२२ (४ षटके)
क्विंटन डी कॉक ८० (५२)
कुलदीप यादव २/३१ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: तपन शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: क्विंटन डी कॉक(लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण

सामना १९
१० एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२१५/५ (२० षटके)
वि
डेव्हिड वॉर्नर ६१ (४५)
सुनील नरेन २/२१ (४ षटके)
श्रेयस अय्यर ५४ (३३)
कुलदीप यादव ४/३५ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गाफने (न्यू) आणि जयरामन मदनगोपाळ (भा)
सामनावीर: दिल्ली कॅपिटल्स
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण

सामना २७
१६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१७३/७ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर ६६ (३८)
जोश हेझलवूड ३/२८ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३२
२० एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
११५ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
११९/१ (१०.३ षटके)
जितेश शर्मा ३२ (२३)
अक्षर पटेल २/१० (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ६०* (३०)
राहुल चहर १/२१ (२.३ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ९ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: तपन शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)

सामना ३४
२२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२२२/२ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
२०७/८ (२० षटके)
जोस बटलर ११६ (६५)
मुस्तफिझुर रहमान १/४३ (४ षटके)
ऋषभ पंत ४४ (२४)
प्रसिद्ध कृष्ण ३/२२ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स १५ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)

सामना ४१
२८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५०/६ (१९ षटके)
नितीश राणा ५७ (३४)
कुलदीप यादव ४/१४ (३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४२ (२६)
उमेश यादव ३/२४ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४५
१ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१९५/३ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१८९/७ (२० षटके)
लोकेश राहुल ७७ (५१‌)
शार्दुल ठाकूर ३/४० (४ षटके)
ऋषभ पंत ४४ (३०)
मोहसीन खान ४/१६ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: मोहसीन खान (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, फलंदाजी.

सामना ५०
५ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२०७/३ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१८६/८ (२० षटके)
निकोलस पूरन ६२ (३४)
खलील अहमद ३/३० (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स २१ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: निखिल पटवर्धन (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ५५
८ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२०८/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
११७ (१७.४ षटके)
मिचेल मार्श २५ (२०)
मोईन अली ३/१३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ९१ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: डेव्हन कॉन्वे (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५८
११ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६०/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१६१/२ (१८.१ षटके)
मिचेल मार्श ८९ (६२)
ट्रेंट बोल्ट १/३२ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ८ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: मिचेल मार्श (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६४
१६ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१५९/७ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१४२/९ (२० षटके)
जितेश शर्मा ४४ (३४)
शार्दुल ठाकूर ४/३६ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स १७ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: शार्दुल ठाकूर (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६९
२१ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१५९/७ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६०/५ (१९.१ षटके)
ईशान किशन ४८ (३५)
शार्दुल ठाकूर २/३२ (३ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेऑफसाठी पात्र तर दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतून बाद.

आकडेवारी

संपादन

सर्वाधिक धावा

संपादन
क्र. फलंदाज सामने डाव नाबाद धावा सर्वोत्तम सरासरी चेंडू स्ट्रा.रे. शतके अर्धशतके चौकार षट्कार
डेव्हिड वॉर्नर १२ १२ ४३२ ९२* ४८.०० २८७ १५०.५२ ५२ १५
रिषभ पंत १४ १३ ३४० ४४ ३०.९१ २२४ १५१.७८ ३५ १६
पृथ्वी शॉ १० १० २८३ ६१ २८.३० १८५ १५२.९७ ३७ १०
मिचेल मार्श २५१ ८९ ३१.३८ १८९ १३२.८० १९ १४
रोव्हमन पॉवेल १४ १२ २५० ६७* २५.०० १६७ १४९.७० १० २२
अक्षर पटेल १३ १० १८२ ४२* ४५.५० १२० १५१.६६ १२ १०
ललित यादव १२ १६१ ४८* २३.०० १४६ ११०.२७ ११
शार्दूल ठाकूर १४ १० १२० २९* १५.०० ८७ १३७.९३
सरफराज खान ९१ ३६* ३०.३३ ६७ १३५.८२
१० कुलदीप यादव १४ ४८ १६* ४८.०० ५२ ९२.३०

सर्वाधिक बळी

संपादन
क्र. नाव सामने डाव षटके धावा बळी सर्वोत्तम सरासरी. इकॉ. स्ट्रा.रे. ४ बळी ५ बळी
कुलदीप यादव १४ १४ ४९.४ ४१९ २१ १४/४ १९.९५ ८.४३ १४.१९
खलील अहमद १० १० ३९.१ ३१५ १६ २५/३ १९.६८ ८.०४ १४.६८
शार्दूल ठाकूर १४ १४ ४८.२ ४७३ १५ ३६/४ ३१.५३ ९.७८ १९.३३
ॲनरिक नॉर्त्ये २२.२ २१७ ४२/३ २४.११ ९.७१ १४.८८
मुस्तफिझुर रहमान ३२.० २४४ १८/३ ३०.५० ७.६२ २४.००
अक्षर पटेल १३ १३ ४३.० ३२१ १०/२ ५३.५० ७.४६ ४३.००
ललित यादव १२ १८.० १५० ११/२ ३७.५० ८.३३ २७.००
मिचेल मार्श १२.० १०२ २५/२ २५.५० ८.५० १८.००
चेतन साकारिया ११.० ८४ २३/२ २८.०० ७.६३ २२.००

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "२०२२ पासून आयपीएल ही १० संघांची स्पर्धा होणार आहे" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. १ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल २०२२: ठरले! या तारखेला दोन नवीन आयपीएल संघ जाहीर केले जातील". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). 28 September 2021. १ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "विवो आयपीएल २०२२ प्लेयर रिटेंशन". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. १ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन