कविता

(काव्य या पानावरून पुनर्निर्देशित)

कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, ॲभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे.कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.

कवितांचे प्रकारसंपादन करा

मराठी कवीसंपादन करा

संतकवीसंपादन करा


पंडित कवी(पंत कवी)संपादन करा

तंतकवी/शाहीरसंपादन करा

अन्य कवीसंपादन करा

बाह्य दुवेसंपादन करा

  • संग्रहित मराठी कविता - मराठीमाती
  • "अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ येथे प्रकाशित होणाऱ्या नवोदित कवींच्या मराठी कविता".
  • गीतमंजूषा