मुक्तछंद
काव्य शैली
- हा एक विश्वकोशीय गद्य माहिती लेख आहे. तो जगातल्या सर्व मुक्तछंदांचा धांडोळा घेणारा संदर्भासहित असावयास हवा.या लेखात स्वतःच्या कविता/स्वतःची मते लिहू नका. इतरांच्या कवितांचे अत्यावश्यक संदर्भापुरते संदर्भासहित अवतरण तेवढे द्यावे.
ज्या काव्य-प्रकारात छंदाचे बंधन नसते, त्याला मुक्त छंदातील काव्य असे म्हणतात. कवी अनिल, कुसुमाग्रज, पद्मा गोळे इत्यादी अनेक मोठ्या कवींनी मुक्तछंदात रचना केलेली आहे. "मुक्तछंद" कविता आणि "छंदमुक्त" कविता ह्यात फरक असतो. छंदमुक्त कविता गद्य असल्यासारख्या जास्त वाटतात तर मुक्तछंद कवितांना आपली स्वतःची एक लय असते, जी वाचकाला कविता वाचताना जाणवते.