हायकू हा एक जपानी भाषेतील काव्यप्रकार आहे. या प्रकारातील कविता तीन ओळींचीच असते. या प्रकारच्या काव्यरचना इतर भाषांतही आढळतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.