ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

खालील यादी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची आहे. ऑस्ट्रेलियाने १७ फेब्रुवारी २००५ रोजी न्यू झीलंड विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

चिन्ह अर्थ
सामना क्र. ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० एकदिवसीय सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

ऑस्ट्रेलियाने देशानुसार खेळलेल्या प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख

संपादन
संघ प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
  न्यूझीलंड १७ फेब्रुवारी २००५
  इंग्लंड १३ जून २००५
  दक्षिण आफ्रिका ९ जानेवारी २००६
  झिम्बाब्वे १२ सप्टेंबर २००७
  बांगलादेश १६ सप्टेंबर २००७
  पाकिस्तान १८ सप्टेंबर २००७
  श्रीलंका २० सप्टेंबर २००७
  भारत २२ सप्टेंबर २००७
  वेस्ट इंडीज २० जून २००८
  आयर्लंड १९ सप्टेंबर २०१२
  संयुक्त अरब अमिराती २२ ऑक्टोबर २०१८
  अफगाणिस्तान ४ नोव्हेंबर २०२२

ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी

संपादन
आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
  २००७ उपांत्य फेरी ३/१२ विश्वचषकास आपोआप पात्र
  २००९ गट फेरी ११/१२ विश्वचषकास आपोआप पात्र
    २०१० उपविजेते २/१२ विश्वचषकास आपोआप पात्र
  २०१२ उपांत्य फेरी ३/१२ विश्वचषकास आपोआप पात्र
  २०१४ सुपर १० ८/१६ विश्वचषकास आपोआप पात्र
  २०१६ ६/१६
   २०२१ विजेते १/१६ विश्वचषकास आपोआप पात्र
  २०२२ सुपर १२ ५/१६ यजमान म्हणून विश्वचषकास आपोआप पात्र
        २०२४ सुपर ८ ६/२० विश्वचषकास आपोआप पात्र
   २०२६ पात्र
   २०२८ सहयजमान म्हणून विश्वचषकास आपोआप पात्र
    २०३० TBD TBD

  ऑस्ट्रेलियाची तिरंगी/चौरंगी स्पर्धांमधील कामगिरी

संपादन
तिरंगी/चौरंगी स्पर्धा
वर्ष फेरी स्थान खे वि अनि
   २०१८ विजेते १/३
  २०१८ उपविजेते २/३
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१७ फेब्रुवारी २००५   न्यूझीलंड   इडन पार्क, ऑकलंड   ऑस्ट्रेलिया
१३ जून २००५   इंग्लंड   रोझ बोल, साउथहँप्टन   इंग्लंड
९ जानेवारी २००६   दक्षिण आफ्रिका   द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया
२४ फेब्रुवारी २००६   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका
१३ ९ जानेवारी २००७   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
२३ १२ सप्टेंबर २००७   झिम्बाब्वे   न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   झिम्बाब्वे २००७ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
२८ १४ सप्टेंबर २००७   इंग्लंड   न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   ऑस्ट्रेलिया
३३ १६ सप्टेंबर २००७   बांगलादेश   न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   ऑस्ट्रेलिया
३७ १८ सप्टेंबर २००७   पाकिस्तान   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   पाकिस्तान
१० ४१ २० सप्टेंबर २००७   श्रीलंका   न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   ऑस्ट्रेलिया
११ ४५ २२ सप्टेंबर २००७   भारत   किंग्जमेड, डर्बन   भारत
१२ ४७ २० ऑक्टोबर २००७   भारत   ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई   भारत
१३ ४९ ११ डिसेंबर २००७   न्यूझीलंड   वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया
१४ ५२ १ फेब्रुवारी २००८   भारत   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
१५ ५७ २० जून २००८   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज
१६ ८० ११ जानेवारी २००९   दक्षिण आफ्रिका   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
१७ ८१ १३ जानेवारी २००९   दक्षिण आफ्रिका   द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया
१८ ८३ १५ फेब्रुवारी २००९   न्यूझीलंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
१९ ८७ २७ मार्च २००९   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका
२० ८८ २९ मार्च २००९   दक्षिण आफ्रिका   सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन   दक्षिण आफ्रिका
२१ ८९ ७ मे २००९   पाकिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   पाकिस्तान
२२ ९२ ६ जून २००९   वेस्ट इंडीज   द ओव्हल, लंडन   वेस्ट इंडीज २००९ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
२३ ९७ ८ जून २००९   श्रीलंका   ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम   श्रीलंका
२४ ११९ ३० ऑगस्ट २००९   इंग्लंड   ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर अनिर्णित
२५ १३४ ५ फेब्रुवारी २०१०   पाकिस्तान   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
२६ १४६ २१ फेब्रुवारी २०१०   वेस्ट इंडीज   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   ऑस्ट्रेलिया
२७ १४७ २३ फेब्रुवारी २०१०   वेस्ट इंडीज   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
२८ १४८ २६ फेब्रुवारी २०१०   न्यूझीलंड   वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया
२९ १४९ २८ फेब्रुवारी २०१०   न्यूझीलंड   लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च बरोबरीत
३० १५६ २ मे २०१०   पाकिस्तान   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट   ऑस्ट्रेलिया २०१० आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
३१ १६१ ५ मे २०१०   बांगलादेश   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   ऑस्ट्रेलिया
३२ १६५ ७ मे २०१०   भारत   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   ऑस्ट्रेलिया
३३ १७० ९ मे २०१०   श्रीलंका   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   ऑस्ट्रेलिया
३४ १७४ ११ मे २०१०   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट   ऑस्ट्रेलिया
३५ १७६ १४ मे २०१०   पाकिस्तान   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट   ऑस्ट्रेलिया
३६ १७७ १६ मे २०१०   इंग्लंड   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   इंग्लंड
३७ १८४ ५ जुलै २०१०   पाकिस्तान   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   पाकिस्तान
३८ १८५ ६ जुलै २०१०   पाकिस्तान   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   पाकिस्तान
३९ १९२ ३१ ऑक्टोबर २०१०   श्रीलंका   वाका मैदान, पर्थ   श्रीलंका
४० १९७ १२ जानेवारी २०११   इंग्लंड   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   इंग्लंड
४१ १९८ १४ जानेवारी २०११   इंग्लंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
४२ २०२ ६ ऑगस्ट २०११   श्रीलंका   पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी   श्रीलंका
४३ २०३ ८ ऑगस्ट २०११   श्रीलंका   पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी   श्रीलंका
४४ २१० १३ ऑक्टोबर २०११   दक्षिण आफ्रिका   न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   ऑस्ट्रेलिया
४५ २१२ १६ ऑक्टोबर २०११   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका
४६ २१७ १ फेब्रुवारी २०१२   भारत   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
४७ २१८ ३ फेब्रुवारी २०१२   भारत   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   भारत
४८ २४१ २७ मार्च २०१२   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट   ऑस्ट्रेलिया
४९ २४३ ३० मार्च २०१२   वेस्ट इंडीज   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज
५० २५६ ५ सप्टेंबर २०१२   पाकिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   पाकिस्तान
५१ २५७ ७ सप्टेंबर २०१२   पाकिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई बरोबरीत
५२ २५९ १० सप्टेंबर २०१२   पाकिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   ऑस्ट्रेलिया
५३ २६४ १९ सप्टेंबर २०१२   आयर्लंड   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया २०१२ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
५४ २७० २२ सप्टेंबर २०१२   वेस्ट इंडीज   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया
५५ २७८ २८ सप्टेंबर २०१२   भारत   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया
५६ २८१ ३० सप्टेंबर २०१२   दक्षिण आफ्रिका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया
५७ २८५ २ ऑक्टोबर २०१२   पाकिस्तान   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   पाकिस्तान
५८ २८८ ५ ऑक्टोबर २०१२   वेस्ट इंडीज   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   वेस्ट इंडीज
५९ २९९ २६ जानेवारी २०१३   श्रीलंका   स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनी   श्रीलंका
६० ३०० २८ जानेवारी २०१३   श्रीलंका   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   श्रीलंका
६१ ३०३ १३ फेब्रुवारी २०१३   वेस्ट इंडीज   द गॅब्बा, ब्रिस्बेन   वेस्ट इंडीज
६२ ३२८ २९ ऑगस्ट २०१३   इंग्लंड   रोझ बोल, साउथहँप्टन   ऑस्ट्रेलिया
६३ ३२९ ३१ ऑगस्ट २०१३   इंग्लंड   रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ली-स्ट्रीट   इंग्लंड
६४ ३३१ १० ऑक्टोबर २०१३   भारत   सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट   भारत
६५ ३५४ २९ जानेवारी २०१४   इंग्लंड   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   ऑस्ट्रेलिया
६६ ३५५ ३१ जानेवारी २०१४   इंग्लंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
६७ ३५६ २ फेब्रुवारी २०१४   इंग्लंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
६८ ३६३ १२ मार्च २०१४   दक्षिण आफ्रिका   किंग्जमेड, डर्बन   ऑस्ट्रेलिया
६९ ३६५ १४ मार्च २०१४   दक्षिण आफ्रिका   सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन   ऑस्ट्रेलिया
७० ३८१ २३ मार्च २०१४   पाकिस्तान   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   पाकिस्तान २०१४ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
७१ ३८८ २८ मार्च २०१४   वेस्ट इंडीज   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   वेस्ट इंडीज
७२ ३९३ ३० मार्च २०१४   भारत   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   भारत
७३ ३९६ १ एप्रिल २०१४   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   ऑस्ट्रेलिया
७४ ४०६ ५ ऑक्टोबर २०१४   पाकिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   ऑस्ट्रेलिया
७५ ४०७ ५ नोव्हेंबर २०१४   दक्षिण आफ्रिका   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   दक्षिण आफ्रिका
७६ ४०८ ७ नोव्हेंबर २०१४   दक्षिण आफ्रिका   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
७७ ४०९ ९ नोव्हेंबर २०१४   दक्षिण आफ्रिका   स्टेडियम ऑस्ट्रेलिया, सिडनी   ऑस्ट्रेलिया
७८ ४५३ ३१ ऑगस्ट २०१५   इंग्लंड   सोफिया गार्डन्स, कार्डिफ   इंग्लंड
७९ ४८५ २६ जानेवारी २०१६   भारत   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   भारत
८० ४८६ २९ जानेवारी २०१६   भारत   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   भारत
८१ ४८९ ३१ जानेवारी २०१६   भारत   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   भारत
८२ ५१९ ४ मार्च २०१६   दक्षिण आफ्रिका   किंग्जमेड, डर्बन   दक्षिण आफ्रिका
८३ ५२० ६ मार्च २०१६   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   ऑस्ट्रेलिया
८४ ५२६ ९ मार्च २०१६   दक्षिण आफ्रिका   न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   ऑस्ट्रेलिया
८५ ५३९ १८ मार्च २०१६   न्यूझीलंड   एच.पी.सी.ए. मैदान, धरमशाळा   न्यूझीलंड २०१६ आय.सी.सी. विश्व ट्वेंटी२०
८६ ५४४ २१ मार्च २०१६   बांगलादेश   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   ऑस्ट्रेलिया
८७ ५४८ २५ मार्च २०१६   पाकिस्तान   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   ऑस्ट्रेलिया
८८ ५५३ २७ मार्च २०१६   भारत   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   भारत
८९ ५६५ ६ सप्टेंबर २०१६   श्रीलंका   पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी   ऑस्ट्रेलिया
९० ५६७ ९ सप्टेंबर २०१६   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया
९१ ५९६ १७ फेब्रुवारी २०१७   श्रीलंका   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   श्रीलंका
९२ ५९७ १९ फेब्रुवारी २०१७   श्रीलंका   कार्डिनिया पार्क, गीलाँग   श्रीलंका
९३ ५९८ २२ फेब्रुवारी २०१७   श्रीलंका   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
९४ ६२३ ७ ऑक्टोबर २०१७   भारत   जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल, रांची   भारत
९५ ६२४ १० ऑक्टोबर २०१७   भारत   बर्सापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी   ऑस्ट्रेलिया
९६ ६४२ ३ फेब्रुवारी २०१८   न्यूझीलंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया २०१७–१८ ट्रान्स-टास्मॅन तिरंगी मालिका
९७ ६४५ ७ फेब्रुवारी २०१८   इंग्लंड   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   ऑस्ट्रेलिया
९८ ६४६ १० फेब्रुवारी २०१८   इंग्लंड   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
९९ ६४९ १६ फेब्रुवारी २०१८   न्यूझीलंड   इडन पार्क, ऑकलंड   ऑस्ट्रेलिया
१०० ६५३ २१ फेब्रुवारी २०१८   न्यूझीलंड   इडन पार्क, ऑकलंड   ऑस्ट्रेलिया
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
१०१ ६७९ २७ जून २०१८   इंग्लंड   एजबॅस्टन, बर्मिंगहॅम   इंग्लंड
१०२ ६८२ २ जुलै २०१८   पाकिस्तान   हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे   ऑस्ट्रेलिया २०१८ झिम्बाब्वे तिरंगी मालिका
१०३ ६८३ ३ जुलै २०१८   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे   ऑस्ट्रेलिया
१०४ ६८६ ५ जुलै २०१८   पाकिस्तान   हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे   पाकिस्तान
१०५ ६८७ ६ जुलै २०१८   झिम्बाब्वे   हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे   ऑस्ट्रेलिया
१०६ ६८९ ८ जुलै २०१८   पाकिस्तान   हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे   पाकिस्तान
१०७ ७०० २२ ऑक्टोबर २०१८   संयुक्त अरब अमिराती   टॉलरेन्स ओव्हल, अबुधाबी   ऑस्ट्रेलिया
१०८ ७०१ २४ ऑक्टोबर २०१८   पाकिस्तान   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   पाकिस्तान
१०९ ७०२ २६ ऑक्टोबर २०१८   पाकिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   पाकिस्तान
११० ७०४ २८ ऑक्टोबर २०१८   पाकिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   पाकिस्तान
१११ ७११ १७ नोव्हेंबर २०१८   दक्षिण आफ्रिका   कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट   दक्षिण आफ्रिका
११२ ७१२ २१ नोव्हेंबर २०१८   भारत   द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया
११३ ७१३ २३ नोव्हेंबर २०१८   भारत   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न अनिर्णित
११४ ७१४ २५ नोव्हेंबर २०१८   भारत   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   भारत
११५ ७४८ २४ फेब्रुवारी २०१९   भारत   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम   ऑस्ट्रेलिया
११६ ७४९ २७ फेब्रुवारी २०१९   भारत   एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   ऑस्ट्रेलिया
११७ ९७८ २७ ऑक्टोबर २०१९   श्रीलंका   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
११८ ९८८ ३० ऑक्टोबर २०१९   श्रीलंका   द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया
११९ ९९३ १ नोव्हेंबर २०१९   श्रीलंका   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
१२० ९९९ ३ नोव्हेंबर २०१९   पाकिस्तान   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी अनिर्णित
१२१ १००२ ५ नोव्हेंबर २०१९   पाकिस्तान   मानुका ओव्हल, कॅनबेरा   ऑस्ट्रेलिया
१२२ १००९ ८ नोव्हेंबर २०१९   पाकिस्तान   पर्थ स्टेडियम, पर्थ   ऑस्ट्रेलिया
१२३ १०४६ २१ फेब्रुवारी २०२०   दक्षिण आफ्रिका   वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   ऑस्ट्रेलिया
१२४ १०५२ २३ फेब्रुवारी २०२०   दक्षिण आफ्रिका   सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   दक्षिण आफ्रिका
१२५ १०६५ २६ फेब्रुवारी २०२०   दक्षिण आफ्रिका   न्यूलॅंड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   ऑस्ट्रेलिया
१२६ १०९५ ४ सप्टेंबर २०२०   इंग्लंड   रोझ बोल, साउथहँप्टन   इंग्लंड
१२७ १०९६ ६ सप्टेंबर २०२०   इंग्लंड   रोझ बोल, साउथहँप्टन   इंग्लंड
१२८ १०९७ ८ सप्टेंबर २०२०   इंग्लंड   रोझ बोल, साउथहँप्टन   ऑस्ट्रेलिया
१२९ १११४ ४ डिसेंबर २०२०   भारत   मानुका ओव्हल, कॅनबेरा   भारत
१३० १११५ ६ डिसेंबर २०२०   भारत   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   भारत
१३१ १११६ ८ डिसेंबर २०२०   भारत   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
१३२ ११२३ २२ फेब्रुवारी २०२१   न्यूझीलंड   हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड
१३३ ११२४ २५ फेब्रुवारी २०२१   न्यूझीलंड   युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन   न्यूझीलंड
१३४ ११२५ ३ मार्च २०२१   न्यूझीलंड   वेलिंग्टन प्रादेशिक मैदान, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया
१३५ ११२७ ५ मार्च २०२१   न्यूझीलंड   वेलिंग्टन प्रादेशिक मैदान, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया
१३६ ११२९ ७ मार्च २०२१   न्यूझीलंड   वेलिंग्टन प्रादेशिक मैदान, वेलिंग्टन   न्यूझीलंड
१३७ ११८५ ९ जुलै २०२१   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट   वेस्ट इंडीज
१३८ ११८८ १० जुलै २०२१   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट   वेस्ट इंडीज
१३९ ११८९ १२ जुलै २०२१   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट   वेस्ट इंडीज
१४० ११९० १४ जुलै २०२१   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट   ऑस्ट्रेलिया
१४१ ११९२ १६ जुलै २०२१   वेस्ट इंडीज   डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रॉस इसलेट   वेस्ट इंडीज
१४२ १२१० ३ ऑगस्ट २०२१   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१४३ १२१२ ४ ऑगस्ट २०२१   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१४४ १२१६ ६ ऑगस्ट २०२१   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१४५ १२१८ ७ ऑगस्ट २०२१   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   ऑस्ट्रेलिया
१४६ १२२२ ८ ऑगस्ट २०२१   बांगलादेश   शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका   बांगलादेश
१४७ १३५१ २३ ऑक्टोबर २०२१   दक्षिण आफ्रिका   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   ऑस्ट्रेलिया २०२१ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१४८ १३७४ २८ ऑक्टोबर २०२१   श्रीलंका   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   ऑस्ट्रेलिया
१४९ १३७९ ३० ऑक्टोबर २०२१   इंग्लंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   इंग्लंड
१५० १३९१ ४ नोव्हेंबर २०२१   बांगलादेश   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   ऑस्ट्रेलिया
१५१ १३९८ ६ नोव्हेंबर २०२१   वेस्ट इंडीज   शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबुधाबी   ऑस्ट्रेलिया
१५२ १४२० ११ नोव्हेंबर २०२१   पाकिस्तान   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   ऑस्ट्रेलिया
१५३ १४२८ १४ नोव्हेंबर २०२१   न्यूझीलंड   दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई   ऑस्ट्रेलिया
१५४ १४५८ ११ फेब्रुवारी २०२२   श्रीलंका   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया
१५५ १४६३ १३ फेब्रुवारी २०२२   श्रीलंका   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी बरोबरीत
१५६ १४६६ १५ फेब्रुवारी २०२२   श्रीलंका   मानुका ओव्हल, कॅनबेरा   ऑस्ट्रेलिया
१५७ १४७० १८ फेब्रुवारी २०२२   श्रीलंका   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया
१५८ १४७८ २० फेब्रुवारी २०२२   श्रीलंका   मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   श्रीलंका
१५९ १५०४ ५ एप्रिल २०२२   पाकिस्तान   गद्दाफी स्टेडियम, लाहोर   ऑस्ट्रेलिया
१६० १५५१ ७ जून २०२२   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया
१६१ १५५२ ८ जून २०२२   श्रीलंका   रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   ऑस्ट्रेलिया
१६२ १५६४ ११ जून २०२२   श्रीलंका   पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, कँडी   ऑस्ट्रेलिया
१६३ १७८८ २० सप्टेंबर २०२२   भारत   पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली   ऑस्ट्रेलिया
१६४ १७९४ २३ सप्टेंबर २०२२   भारत   विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर   भारत
१६५ १७९६ २५ सप्टेंबर २०२२   भारत   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद   भारत
१६६ १८०६ ५ ऑक्टोबर २०२२   वेस्ट इंडीज   कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्ट   ऑस्ट्रेलिया
१६७ १८०८ ७ ऑक्टोबर २०२२   वेस्ट इंडीज   द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया
१६८ १८१२ ९ ऑक्टोबर २०२२   इंग्लंड   पर्थ स्टेडियम, पर्थ   इंग्लंड
१६९ १८१७ १२ ऑक्टोबर २०२२   इंग्लंड   मानुका ओव्हल, कॅनबेरा   इंग्लंड
१७० १८२० १४ ऑक्टोबर २०२२   इंग्लंड   मानुका ओव्हल, कॅनबेरा अनिर्णित
१७१ १८३९ २२ ऑक्टोबर २०२२   न्यूझीलंड   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   न्यूझीलंड २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१७२ १८४५ २५ ऑक्टोबर २०२२   श्रीलंका   पर्थ स्टेडियम, पर्थ   ऑस्ट्रेलिया
१७३ १८५५ ३१ ऑक्टोबर २०२२   आयर्लंड   द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया
१७४ १८६४ ४ नोव्हेंबर २०२२   अफगाणिस्तान   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
१७५ २२२४ ३० ऑगस्ट २०२३   दक्षिण आफ्रिका   किंग्जमेड, डर्बन   ऑस्ट्रेलिया
१७६ २२२८ १ सप्टेंबर २०२३   दक्षिण आफ्रिका   किंग्जमेड, डर्बन   ऑस्ट्रेलिया
१७७ २२३० ३ सप्टेंबर २०२३   दक्षिण आफ्रिका   किंग्जमेड, डर्बन   ऑस्ट्रेलिया
१७८ २३६१ २३ नोव्हेंबर २०२३   भारत   डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम   भारत
१७९ २३६८ २६ नोव्हेंबर २०२३   भारत   ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपूरम   भारत
१८० २३७३ २८ नोव्हेंबर २०२३   भारत   आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गुवाहाटी   ऑस्ट्रेलिया
१८१ २३८० १ डिसेंबर २०२३   भारत   विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर   भारत
१८२ २३८१ ३ डिसेंबर २०२३   भारत   राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, हैदराबाद   भारत
१८३ २४५९ ९ फेब्रुवारी २०२४   वेस्ट इंडीज   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट   ऑस्ट्रेलिया
१८४ २४६२ ११ फेब्रुवारी २०२४   वेस्ट इंडीज   ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया
१८५ २४६७ १३ फेब्रुवारी २०२४   वेस्ट इंडीज   पर्थ स्टेडियम, पर्थ   वेस्ट इंडीज
१८६ २४८१ २१ फेब्रुवारी २०२४   न्यूझीलंड   स्काय स्टेडियम, वेलिंग्टन   ऑस्ट्रेलिया
१८७ २४८३ २३ फेब्रुवारी २०२४   न्यूझीलंड   ईडन पार्क, ऑकलंड   ऑस्ट्रेलिया
१८८ २४८४ २५ फेब्रुवारी २०२४   न्यूझीलंड   ईडन पार्क, ऑकलंड   ऑस्ट्रेलिया
१८९ २६४१ ५ जून २०२४   ओमान   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   ऑस्ट्रेलिया २०२४ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक
१९० २६५० ८ जून २०२४   इंग्लंड   केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   ऑस्ट्रेलिया
१९१ २६६६ ११ जून २०२४   नामिबिया   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा   ऑस्ट्रेलिया
१९२ २६८९ १५ जून २०२४   स्कॉटलंड   डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, सेंट लुसिया   ऑस्ट्रेलिया
१९३ २७११ २० जून २०२४   बांगलादेश   सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, ॲंटिगा   ऑस्ट्रेलिया
१९४ २७१७ २२ जून २०२४   अफगाणिस्तान   अर्नोस वेल मैदान, किंग्स्टन   अफगाणिस्तान
१९५ २७२१ २४ जून २०२४   भारत   डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान, सेंट लुसिया   भारत
१९६ २८३८ ४ सप्टेंबर २०२४   स्कॉटलंड   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   ऑस्ट्रेलिया
१९७ २८४४ ६ सप्टेंबर २०२४   स्कॉटलंड   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   ऑस्ट्रेलिया
१९८ २८४६ ७ सप्टेंबर २०२४   स्कॉटलंड   दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा   ऑस्ट्रेलिया
१९९ २८५० ११ सप्टेंबर २०२४   इंग्लंड   रोझ बोल, साउथहँप्टन   ऑस्ट्रेलिया
२०० २५८१ १३ सप्टेंबर २०२४   इंग्लंड   सोफिया गार्डन्स, कार्डिफ   ऑस्ट्रेलिया
सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
२०१ [१] १४ नोव्हेंबर २०२४   पाकिस्तान   द गॅब्बा, ब्रिस्बेन TBD
२०२ [२] १६ नोव्हेंबर २०२४   पाकिस्तान   सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी TBD
२०३ [३] १८ नोव्हेंबर २०२४   पाकिस्तान   बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट TBD