संघ
|
खे | वि | प | ब | अ | बो.गु. | गुण | धावगती |
---|---|---|---|---|---|---|---|---|
ऑस्ट्रेलिया (वि) | ४ | ४ | 0 | 0 | 0 | 0 | ८ | +१.७१९ |
न्यूझीलंड | ४ | १ | ३ | 0 | 0 | 0 | २ | -०.५५६ |
इंग्लंड | ४ | १ | ३ | 0 | 0 | 0 | २ | -१.०३६ |
ट्रान्स-टास्मन तिरंगी मालिका, २०१७-१८
ट्रान्स-टास्मॅन त्रिकोणी मालिका, २०१७–१८ ही टी२० स्पर्धा फेब्रुवारी २०१८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडला होणार आहे.[१]. ह्या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड आणि इंग्लंड सहभाग घेणार आहेत.
ट्रान्स-टास्मन तिरंगी मालिका, २०१७-१८ | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
File:2017–18 Trans-Tasman Tri-Series logo.png ट्रान्स-टास्मॅन त्रिकोणी मालिका चिन्ह | ||||||||||
| ||||||||||
संघ | ||||||||||
ऑस्ट्रेलिया | न्यूझीलंड | इंग्लंड | ||||||||
संघनायक | ||||||||||
डेव्हिड वॉर्नर | केन विल्यमसन | आयॉन मॉर्गन | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
ग्लेन मॅक्सवेल (२३३) | मार्टिन गुप्टिल (२५८) | डेव्हिड मलान (१७२) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
ॲंड्रु टाय (१०) | ट्रेंट बोल्ट (८) | आदिल रशीद (४) डेव्हिड विली (४) |
संघ
संपादनऑस्ट्रेलिया | न्यूझीलंड | इंग्लंड |
---|---|---|
दौरा सामने
संपादनटी२० सराव सामना : प्रधानमंत्री एकादश वि. इंग्लंड एकादश
संपादन
गुणतालिका
संपादनसाखळी सामने
संपादन१ली टी२० : ऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलंड
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- पावसामुळे ऑस्ट्रेलियाला १५ षटकांत ९५ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : ॲलेक्स केरी आणि डार्सी शाॅर्ट (ऑ)
- गुण - ऑस्ट्रेलिया: २, न्यू झीलंड: ०
२री टी२० : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- ग्लेन मॅक्सवेल (ऑ) याने टी२०तील दुसरे शतक पूर्ण केले.
- गुण - ऑस्ट्रेलिया २, इंग्लंड ०
३री टी२० : ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड
संपादनवि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
- आयॉन मॉर्गन जखमी झाल्यामुळे इंग्लंडचे नेतृत्व जोस बटलरने केले.
- या सामन्याच्या निकालानंतर ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला.
- गुण - ऑस्ट्रेलिया : २, इंग्लंड : ०
४थी टी२० : न्यू झीलंड वि. इंग्लंड
संपादनवि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
- आंतरराष्टीय टी२० पदार्पण : टीम सिफर्ट (न्यू)
- मार्क चॅपमॅन याने हाँग काँग कडून खेळल्यानंतर न्यू झीलंड कडून आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- गुण - न्यू झीलंड : २, इंग्लंड : ०
५वी टी२० : न्यू झीलंड वि. ऑस्ट्रेलिया
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
- मार्टिन गुप्टिल (न्यू) याने टी२०त दुसरे शतक पूर्ण केले व त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी२०त धावांच्या यादीत प्रथम स्थान पटकाविले.(२१८८)
- ऑस्ट्रेलिया ने टी२० त सर्वाधीक धावांचा विश्वविक्रमी यशस्वी पाठलाग केला.
- या सामन्यात दोन्ही डावांमध्ये मिळून एकूण ३२ षटकार मारण्यात आले, जो की एक विक्रम आहे.
- गुण - ऑस्ट्रेलिया : २, न्यू झीलंड : ०
६वी टी२० : न्यू झीलंड वि. इंग्लंड
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, गोलंदाजी
- या सामन्याच्या निकालानंतर न्यू झीलंडने अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला.
- गुण - इंग्लंड : २, न्यू झीलंड : ०
अंतिम सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी
संदर्भ
संपादन- ^ "ट्रान्स-टास्मॅन तिरंगी मालिका, २०१७–१८ : वेळापत्रक जाहीर". १३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.