क्रिस ब्राउन
(क्रिस ब्राऊन या पानावरून पुनर्निर्देशित)
क्रिस्टोफर मार्क क्रिस ब्राउन (२७ मार्च, १९७३:न्यू झीलंड - हयात) हे न्यू झीलंडचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत.
क्रिकेट कारकीर्द
संपादनब्राउन हे ऑकलंडतर्फे १९९३ ते १९९४ दरम्यान एकूण १९ प्रथम-श्रेणी आणि २५ लिस्ट-अ सामने खेळले.
पंच कारकीर्द
संपादनत्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१० साली होता.
त्यांनी आत्तापर्यंत २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता आणि २०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक ह्या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.