२०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका

२०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा जुलै २०१८ मध्ये झिम्बाब्वे येथे झाली. यात यजमान झिम्बाब्वेसह ऑस्ट्रेलियापाकिस्तान संघांनी भाग घेतला. स्पर्धेतील सर्व सामने हरारेतील हरारे स्पोर्ट्स क्लबवर खेळविण्यात आले.

२०१८ झिम्बाब्वे टी२० तिरंगी मालिका
दिनांक १-८ जुलै २०१८
स्थळ झिम्बाब्वे झिम्बाब्वे
निकाल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानने मालिका जिंकली
मालिकावीर पाकिस्तान फखर झमान
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
संघनायक
ॲरन फिंच सरफराज अहमद हॅमिल्टन मासाकाद्झा
सर्वात जास्त धावा
ॲरन फिंच (३०६) फखर झमान (२७८) सोलोमन मायर (२१२)
सर्वात जास्त बळी
अँड्रु टाय (१२) मोहम्मद आमिर (५)<>शदाब खान (५) ब्लेसिंग मुझाराबानी (५)

अंतिम सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिका जिंकली.

गुणफलक संपादन

संघ
खे वि गुण धावगती
  ऑस्ट्रेलिया 0 0 0 0 0 0 +0.000
  पाकिस्तान 0 0 0 0 0 0 +0.000
  झिम्बाब्वे 0 0 0 0 0 0 +0.000

साखळी सामने संपादन

१ली ट्वेंटी२० संपादन

१ जुलै २०१८
१०:००
धावफलक
पाकिस्तान  
१८२/४ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१०८ (१७.५ षटके)
फखर झमान ६१ (४०)
टेंडाई चिसोरो २/२८ (४ षटके)
  पाकिस्तान ७४ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: जेरेमी मातीबिरी (झि) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: आसिफ अली (पाकिस्तान)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : तरीसाई मुसाकांडा आणि जॉन न्यूंब (झि)
  • शोएब मलिक (पाक) ने २,००० टी२० धावा पूर्ण केल्या. असं करणारा तो जगातला तिसरा खेळाडू ठरला.
  • या विजयानंतर, कर्णधाराच्या रूपात २० सामने जिंकल्यानंतर सरफराज अहमद हा पाकिस्तानचा टी२०त सर्वात यशस्वी कर्णधार बनला.

२री ट्वेंटी२० संपादन

२ जुलै २०१८
१०:००
धावफलक
पाकिस्तान  
११६ (१९.५ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
११७/१ (१०.५ षटके)
शदाब खान २९ (२५)
बिली स्टॅनलेक ४/८ (४ षटके)
ॲरन फिंच ६८* (३३)
हसन अली १/१८ (२ षटके)
  ऑस्ट्रेलिया ९ गडी आणि ५५ चेंडू राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: जेरेमी मातीबिरी (झि) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: बिली स्टॅनलेक (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी
  • शोएब मलिक (पाक) १०० ट्वेंटी२० सामने खेळणारा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.

३री ट्वेंटी२० संपादन

३ जुलै २०१८
१०:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२२९/२ (२० षटके)
वि
  झिम्बाब्वे
१२९/९ (२० षटके)
सोलोमन मायर २८ (१९)
अँड्रु टाय ३/१२ (४ षटके)
  ऑस्ट्रेलिया १०० धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: जेरेमी मातीबिरी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: ॲरन फिंच (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : झिम्बाब्वे, गोलंदाजी
  • ॲरन फिंचने (ऑ) ट्वेंटी२०त वैयक्तीत सर्वोच्च धावा केल्या (१७२).
  • ॲरन फिंच आणि डार्सी शॉर्ट यांनी ट्वेंटी२०त सर्वाधीक धावांची भागीदारी रचली (२२३).
  • धावांच्या बाबतीत, ट्वेंटी२०त ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय.

४थी ट्वेंटी२० संपादन

४ जुलै २०१८
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे  
१६२/४ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१६३/३ (१९.१ षटके)
सोलोमन मायर ९४ (६३)
हुसैन तलत १/१० (१ षटक)
फखर झमान ४७ (३८)
सोलोमन मायर १/१५ (२ षटके)
  पाकिस्तान ७ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: आयनो चाबी (झि) आणि लँग्टन रुसेरे (झि)
सामनावीर: सोलोमन मायर (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी

५वी ट्वेंटी२० संपादन

५ जुलै २०१८
१०:००
धावफलक
पाकिस्तान  
१९४/७ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१४९/७ (२० षटके)
फखर झमान ७३ (४२)
अँड्रु टाय ३/३५ (४ षटके)
ॲलेक्स कॅरी ३७* (२४)
शहीन अफ्रिदी ३/३७ (४ षटके)
  पाकिस्तान ४५ धावांनी विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: लँग्टन रुसेरे (झि) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: फखर झमान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी

६वी ट्वेंटी२० संपादन

६ जुलै २०१८
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे  
१५१/९ (२० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५४/५ (१९.५ षटके)
सोलोमन मायर ६३ (५२)
अँड्रु टाय ३/२८ (४ षटके)
  ऑस्ट्रेलिया ५ गडी आणि १ चेंडू राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: जेरेमाह मातिबिरी (झि) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: अँड्रु टाय (ऑस्ट्रेलिया)


अंतिम सामना संपादन

८ जुलै २०१८
१०:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१८३/८ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
१८७/४ (१९.२ षटके)
डार्सी शॉर्ट ७६ (५३)
मोहम्मद आमिर ३/३३ (४ षटके)
फखर झमान ९१ (४६)
ग्लेन मॅक्सवेल २/३५ (३ षटके)
  पाकिस्तान ६ गडी आणि ४ चेंडू राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
पंच: लँग्टन रुसेरे (झि) आणि रसेल टिफीन (झि)
सामनावीर: फखर झमान (पाकिस्तान)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
  • साहिबजादा फरहान (पाक) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
  • ट्वेंटी२०त पाकिस्तानचा सर्वात यशस्वी पाठलाग.