आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९९२-९३

१९९२ च्या सुरुवातीस झिम्बाब्वे क्रिकेट संघाला कसोटी दर्जा देण्यात आला. झिम्बाब्वेने आपल्या मायभूमीत भारताविरुद्ध् १८ ऑक्टोबर १९९२ रोजी हरारे येथे कसोटी पदार्पण केले.

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१८ ऑक्टोबर १९९२   झिम्बाब्वे   भारत ०-० [१] ०-१ [१]
३१ ऑक्टोबर १९९२   झिम्बाब्वे   न्यूझीलंड ०-१ [२] ०-२ [२]
१३ नोव्हेंबर १९९२   दक्षिण आफ्रिका   भारत १-० [४] ५-२ [७]
२७ नोव्हेंबर १९९२   श्रीलंका   न्यूझीलंड १-० [२] २-० [३]
२७ नोव्हेंबर १९९२   ऑस्ट्रेलिया   वेस्ट इंडीज १-२ [५]
२६ डिसेंबर १९९२   न्यूझीलंड   पाकिस्तान ०-१ [१] २-१ [३]
१६ जानेवारी १९९३   भारत   इंग्लंड ३-० [३] ३-३ [७]
२५ फेब्रुवारी १९९३   न्यूझीलंड   ऑस्ट्रेलिया १-१ [३] २-३ [५]
२ मार्च १९९३   झिम्बाब्वे   पाकिस्तान ०-१ [१]
१० मार्च १९९३   श्रीलंका   इंग्लंड १-० [१] २-० [२]
१३ मार्च १९९३   भारत   झिम्बाब्वे १-० [१] ३-० [३]
२३ मार्च १९९३   वेस्ट इंडीज   पाकिस्तान २-० [३] २-२ [५]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
४ डिसेंबर १९९२   १९९२-९३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   वेस्ट इंडीज
१ फेब्रुवारी १९९३   १९९२-९३ शारजाह चषक   पाकिस्तान
९ फेब्रुवारी १९९३   १९९२-९३ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका   वेस्ट इंडीज
महिलांचे आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
म.कसोटी म.एकदिवसीय म.ट्वेंटी२०
१३ जानेवारी १९९३   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड २-१ [३]
महिला आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते

ऑक्टोबर

संपादन

भारताचा झिम्बाब्वे दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १८-२२ ऑक्टोबर डेव्हिड हॉटन मोहम्मद अझहरुद्दीन हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. ३० ऑक्टोबर डेव्हिड हॉटन मोहम्मद अझहरुद्दीन हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   भारत ३० धावांनी विजयी

न्यू झीलंडचा झिम्बाब्वे दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३१ ऑक्टोबर डेव्हिड हॉटन मार्टिन क्रोव बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो   न्यूझीलंड २२ धावांनी विजयी
२रा ए.दि. ८ नोव्हेंबर डेव्हिड हॉटन मार्टिन क्रोव हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १-५ नोव्हेंबर डेव्हिड हॉटन मार्टिन क्रोव बुलावायो ॲथलेटिक क्लब, बुलावायो सामना अनिर्णित
२री कसोटी ७-१२ नोव्हेंबर डेव्हिड हॉटन मार्टिन क्रोव हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   न्यूझीलंड १७७ धावांनी विजयी

नोव्हेंबर

संपादन

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १३-१७ नोव्हेंबर केप्लर वेसल्स मोहम्मद अझहरुद्दीन किंग्जमेड, डर्बन सामना अनिर्णित
२री कसोटी २६-३० नोव्हेंबर केप्लर वेसल्स मोहम्मद अझहरुद्दीन वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग सामना अनिर्णित
३री कसोटी २६-२९ डिसेंबर केप्लर वेसल्स मोहम्मद अझहरुद्दीन सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   दक्षिण आफ्रिका ९ गडी राखून विजयी
४थी कसोटी २-६ जानेवारी केप्लर वेसल्स मोहम्मद अझहरुद्दीन न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केपटाउन सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ७ डिसेंबर केप्लर वेसल्स मोहम्मद अझहरुद्दीन न्यूलँड्स क्रिकेट मैदान, केपटाउन   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ९ डिसेंबर केप्लर वेसल्स मोहम्मद अझहरुद्दीन सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ११ डिसेंबर केप्लर वेसल्स मोहम्मद अझहरुद्दीन सुपरस्पोर्ट्‌स पार्क, सेंच्युरियन   भारत ४ गडी राखून विजयी
४था ए.दि. १३ डिसेंबर केप्लर वेसल्स मोहम्मद अझहरुद्दीन वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
५वा ए.दि. १५ डिसेंबर केप्लर वेसल्स मोहम्मद अझहरुद्दीन मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   दक्षिण आफ्रिका ८ गडी राखून विजयी
६वा ए.दि. १७ डिसेंबर केप्लर वेसल्स मोहम्मद अझहरुद्दीन किंग्जमेड, डर्बन   दक्षिण आफ्रिका ३९ धावांनी विजयी
७वा ए.दि. १९ डिसेंबर केप्लर वेसल्स मोहम्मद अझहरुद्दीन बफेलो पार्क, ईस्ट लंडन   भारत ५ गडी राखून विजयी

वेस्ट इंडीजचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
फ्रँक वॉरेल चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ नोव्हेंबर - १ डिसेंबर ॲलन बॉर्डर रिची रिचर्डसन द गॅब्बा, ब्रिस्बेन सामना अनिर्णित
२री कसोटी २६-३० डिसेंबर ॲलन बॉर्डर रिची रिचर्डसन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १३९ धावांनी विजयी
३री कसोटी २-६ जानेवारी ॲलन बॉर्डर रिची रिचर्डसन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित
४थी कसोटी २३-२६ जानेवारी ॲलन बॉर्डर रिची रिचर्डसन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   वेस्ट इंडीज १ धावेने विजयी
५वी कसोटी ३० जानेवारी - ३ फेब्रुवारी ॲलन बॉर्डर रिची रिचर्डसन वाका मैदान, पर्थ   वेस्ट इंडीज १ डाव आणि २५ धावांनी विजयी

न्यू झीलंडचा श्रीलंका दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २७ नोव्हेंबर - २ डिसेंबर अर्जुन रणतुंगा मार्टिन क्रोव डि सॉयसा मैदान, मोराटुवा सामना अनिर्णित
२री कसोटी ६-९ डिसेंबर अर्जुन रणतुंगा मार्टिन क्रोव सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   श्रीलंका ९ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ४ डिसेंबर अर्जुन रणतुंगा मार्टिन क्रोव रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो अनिर्णित
२रा ए.दि. १२ डिसेंबर अर्जुन रणतुंगा मार्टिन क्रोव पी. सारा ओव्हल, कोलंबो   श्रीलंका ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १३ डिसेंबर अर्जुन रणतुंगा मार्टिन क्रोव रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ३१ धावांनी विजयी

डिसेंबर

संपादन

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  ऑस्ट्रेलिया ११ ०.००० अंतिम फेरीत बढती
  वेस्ट इंडीज १० ०.०००
  पाकिस्तान ०.०००
१९९२-९३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ४ डिसेंबर   पाकिस्तान जावेद मियांदाद   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन वाका मैदान, पर्थ   पाकिस्तान ५ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ६ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन वाका मैदान, पर्थ   वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ८ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया १४ धावांनी विजयी
४था ए.दि. १० डिसेंबर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   पाकिस्तान जावेद मियांदाद बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट सामना टाय
५वा ए.दि. १२ डिसेंबर   पाकिस्तान जावेद मियांदाद   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   वेस्ट इंडीज ४ धावांनी विजयी
६वा ए.दि. १३ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   पाकिस्तान जावेद मियांदाद ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
७वा ए.दि. १५ डिसेंबर   ऑस्ट्रेलिया मार्क टेलर   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी
८वा ए.दि. १७ डिसेंबर   पाकिस्तान जावेद मियांदाद   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   वेस्ट इंडीज १३३ धावांनी विजयी
९वा ए.दि. ९ जानेवारी   पाकिस्तान जावेद मियांदाद   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन द गॅब्बा, ब्रिस्बेन   वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. १० जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन द गॅब्बा, ब्रिस्बेन   वेस्ट इंडीज ७ धावांनी विजयी
११वा ए.दि. १२ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   पाकिस्तान जावेद मियांदाद मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ३२ धावांनी विजयी
१२वा ए.दि. १४ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   पाकिस्तान जावेद मियांदाद सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया २३ धावांनी विजयी
१९९२-९३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१३वा ए.दि. १५ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   वेस्ट इंडीज २५ धावांनी विजयी
१४वा ए.दि. १८ जानेवारी   ऑस्ट्रेलिया ॲलन बॉर्डर   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी

पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २६ डिसेंबर मार्टिन क्रोव जावेद मियांदाद बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   पाकिस्तान ५० धावांनी विजयी
२रा ए.दि. २८ डिसेंबर मार्टिन क्रोव जावेद मियांदाद मॅकलीन पार्क, नेपियर   न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ३० डिसेंबर मार्टिन क्रोव जावेद मियांदाद बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
कसोटी मालिका - एकमेव कसोटी सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २-५ जानेवारी केन रदरफोर्ड जावेद मियांदाद सेडन पार्क, हॅमिल्टन   पाकिस्तान ३३ धावांनी विजयी

जानेवारी

संपादन

न्यू झीलंड महिलांचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
रोझ बाऊल चषक - महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला म.ए.दि. १३ जानेवारी लीन लार्सेन साराह इलिंगवर्थ ओक्स ओव्हल, लिसमोर   ऑस्ट्रेलिया ८६ धावांनी विजयी
२रा म.ए.दि. १६ जानेवारी लीन लार्सेन साराह इलिंगवर्थ द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
३रा म.ए.दि. १७ जानेवारी लीन लार्सेन साराह इलिंगवर्थ द गॅब्बा, ब्रिस्बेन   न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी

इंग्लंडचा भारत दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १६ जानेवारी मोहम्मद अझहरुद्दीन ग्रॅहाम गूच सरदार पटेल स्टेडियम, अहमदाबाद सामना रद्द
२रा ए.दि. १८ जानेवारी मोहम्मद अझहरुद्दीन ग्रॅहाम गूच सवाई मानसिंग मैदान, जयपूर   इंग्लंड ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २१ जानेवारी मोहम्मद अझहरुद्दीन ग्रॅहाम गूच सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ   भारत ५ गडी राखून विजयी
४था ए.दि. २६ फेब्रुवारी मोहम्मद अझहरुद्दीन ग्रॅहाम गूच एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   इंग्लंड ४८ धावांनी विजयी
५वा ए.दि. १ मार्च मोहम्मद अझहरुद्दीन ग्रॅहाम गूच कीनान स्टेडियम, जमशेदपूर   इंग्लंड ६ गडी राखून विजयी
६वा ए.दि. ४ मार्च मोहम्मद अझहरुद्दीन ग्रॅहाम गूच कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर   भारत ३ गडी राखून विजयी
७वा ए.दि. ५ मार्च मोहम्मद अझहरुद्दीन ग्रॅहाम गूच कॅप्टन रूप सिंग स्टेडियम, ग्वाल्हेर   भारत ८ गडी राखून विजयी
अँथनी डि मेल्लो चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २९ जानेवारी - २ फेब्रुवारी मोहम्मद अझहरुद्दीन ग्रॅहाम गूच ईडन गार्डन्स, कोलकाता   भारत ८ गडी राखून विजयी
२री कसोटी ११-१५ फेब्रुवारी मोहम्मद अझहरुद्दीन ॲलेक स्टुअर्ट एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास   भारत १ डाव आणि २२ धावांनी विजयी
३री कसोटी १९-२३ फेब्रुवारी मोहम्मद अझहरुद्दीन ग्रॅहाम गूच वानखेडे स्टेडियम, बॉम्बे   भारत १ डाव आणि १५ धावांनी विजयी

फेब्रुवारी

संपादन

शारजाह चषक

संपादन
संघ
सा वि गुण धावगती
  पाकिस्तान ४.९०४
  श्रीलंका ५.०११
  झिम्बाब्वे ४.८२८
१९९२-९३ शारजाह चषक - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. १ फेब्रुवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ४९ धावांनी विजयी
२रा ए.दि. २ फेब्रुवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
३रा ए.दि. ३ फेब्रुवारी   श्रीलंका अर्जुन रणतुंगा   झिम्बाब्वे डेव्हिड हॉटन शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   श्रीलंका ३० धावांनी विजयी
१९९२-९३ शारजाह चषक - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
४था ए.दि. ४ फेब्रुवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   श्रीलंका अर्जुन रणतुंगा शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह   पाकिस्तान ११४ धावांनी विजयी

दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  वेस्ट इंडीज १.०५४ अंतिम फेरीत बढती
  पाकिस्तान -१.०२८
  दक्षिण आफ्रिका -०.१७३
१९९२-९३ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ फेब्रुवारी   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स   पाकिस्तान वसिम अक्रम किंग्समेड, डर्बन   पाकिस्तान १० धावांनी विजयी
२रा ए.दि. ११ फेब्रुवारी   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ   दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. १३ फेब्रुवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी (पाऊस नियम)
४था ए.दि. १५ फेब्रुवारी   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स   पाकिस्तान वसिम अक्रम बफेलो पार्क, ईस्ट लंडन   पाकिस्तान ९ धावांनी विजयी (पाऊस नियम)
५वा ए.दि. १७ फेब्रुवारी   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   दक्षिण आफ्रिका ४ धावांनी विजयी
६वा ए.दि. १९ फेब्रुवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन किंग्समेड, डर्बन   वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
७वा ए.दि. २१ फेब्रुवारी   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स   पाकिस्तान वसिम अक्रम सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन   पाकिस्तान २२ धावांनी विजयी
८वा ए.दि. २३ फेब्रुवारी   दक्षिण आफ्रिका केप्लर वेसल्स   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन   वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी
९वा ए.दि. २५ फेब्रुवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
१९९२-९३ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका - अंतिम सामना
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१०वा ए.दि. २७ फेब्रुवारी   पाकिस्तान वसिम अक्रम   वेस्ट इंडीज रिची रिचर्डसन वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग   वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी

ऑस्ट्रेलियाचा न्यू झीलंड दौरा

संपादन
ट्रान्स-टास्मन चषक - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २५-२८ फेब्रुवारी मार्टिन क्रोव ॲलन बॉर्डर लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ६० धावांनी विजयी
२री कसोटी ४-८ मार्च मार्टिन क्रोव ॲलन बॉर्डर बेसिन रिझर्व, वेलिंग्टन सामना अनिर्णित
३री कसोटी १२-१६ मार्च मार्टिन क्रोव ॲलन बॉर्डर इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड ५ गडी राखून विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ मार्च मार्टिन क्रोव ॲलन बॉर्डर कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   ऑस्ट्रेलिया १२९ धावांनी विजयी
२रा ए.दि. २१-२२ मार्च मार्टिन क्रोव मार्क टेलर लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   ऑस्ट्रेलिया १ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २४ मार्च मार्टिन क्रोव ॲलन बॉर्डर बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   न्यूझीलंड ८८ धावांनी विजयी
४था ए.दि. २७ मार्च मार्टिन क्रोव मार्क टेलर सेडन पार्क, हॅमिल्टन   न्यूझीलंड ३ गडी राखून विजयी
५वा ए.दि. २८ मार्च मार्टिन क्रोव ॲलन बॉर्डर इडन पार्क, ऑकलंड   ऑस्ट्रेलिया ३ धावांनी विजयी

मार्च

संपादन

पाकिस्तानचा झिम्बाब्वे दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. २ मार्च डेव्हिड हॉटन वसिम अक्रम हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे   पाकिस्तान ३ गडी राखून विजयी

इंग्लंडचा श्रीलंका दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १० मार्च अर्जुन रणतुंगा ॲलेक स्टुअर्ट रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो   श्रीलंका ३२ धावांनी विजयी (ड/लु)
२रा ए.दि. २० मार्च अर्जुन रणतुंगा ॲलेक स्टुअर्ट डि सॉयसा मैदान, मोराटुवा   श्रीलंका ८ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १३-१८ मार्च अर्जुन रणतुंगा ॲलेक स्टुअर्ट सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो   श्रीलंका ५ गडी राखून विजयी

झिम्बाब्वेचा भारत दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १३-१७ मार्च मोहम्मद अझहरुद्दीन डेव्हिड हॉटन फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत १ डाव आणि १३ धावांनी विजयी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ मार्च मोहम्मद अझहरुद्दीन डेव्हिड हॉटन नाहर सिंग स्टेडियम, फरिदाबाद   भारत ६७ धावांनी विजयी
२रा ए.दि. २२ मार्च मोहम्मद अझहरुद्दीन डेव्हिड हॉटन नेहरू स्टेडियम, गुवाहाटी   भारत ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २५ मार्च मोहम्मद अझहरुद्दीन डेव्हिड हॉटन नेहरू स्टेडियम, पुणे   भारत ८ गडी राखून विजयी

पाकिस्तानचा वेस्ट इंडीज दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २३ मार्च रिची रिचर्डसन वसिम अक्रम सबिना पार्क, किंग्स्टन   वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २६ मार्च रिची रिचर्डसन वसिम अक्रम क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज ५ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २७ मार्च रिची रिचर्डसन वसिम अक्रम क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   पाकिस्तान ७ गडी राखून विजयी
४था ए.दि. ३० मार्च रिची रिचर्डसन वसिम अक्रम अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन   पाकिस्तान ३८ धावांनी विजयी
५वा ए.दि. ३ एप्रिल रिची रिचर्डसन वसिम अक्रम बाउर्डा, गयाना सामना बरोबरीत
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १६-१८ एप्रिल रिची रिचर्डसन वसिम अक्रम क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज २०४ धावांनी विजयी
२री कसोटी २३-२७ एप्रिल रिची रिचर्डसन वसिम अक्रम केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज १० गडी राखून विजयी
३री कसोटी १-६ मे रिची रिचर्डसन वसिम अक्रम अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा सामना अनिर्णित