१९९२-९३ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका

१९९२-९३ संपूर्ण आंतरराष्ट्रीय मालिका ही दक्षिण आफ्रिकात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान दक्षिण आफ्रिकासह पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. प्रत्येक संघाने इतर संघांशी ३ सामने खेळले. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत वेस्ट इंडीजने तिरंगी मालिका जिंकली.

१९९२-९३ दक्षिण आफ्रिका तिरंगी मालिका
दिनांक ९-२७ फेब्रुवारी १९९३
स्थळ दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
निकाल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजने स्पर्धा जिंकली
संघ
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
संघनायक
रिची रिचर्डसन वसिम अक्रम केप्लर वेसल्स
सर्वात जास्त धावा
ब्रायन लारा (३४१) जावेद मियांदाद (२२५) केप्लर वेसल्स (१६६)
सर्वात जास्त बळी
इयान बिशप (१४) वकार युनुस (१६) मेरिक प्रिंगल (९)

गुणफलक संपादन

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  वेस्ट इंडीज १.०५४ अंतिम फेरीत बढती
  पाकिस्तान -१.०२८
  दक्षिण आफ्रिका -०.१७३

साखळी सामने संपादन

१ला सामना संपादन

९ फेब्रुवारी १९९३
धावफलक
पाकिस्तान  
२०८/६ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१९८ (५० षटके)
आसिफ मुजताबा ४९ (६६)
ब्रायन मॅकमिलन २/३५ (१० षटके)
अँड्रु हडसन ९३ (१२४)
वकार युनुस ५/२५ (१० षटके)
पाकिस्तान १० धावांनी विजयी.
किंग्समेड, डर्बन
सामनावीर: वकार युनुस (पाकिस्तान)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • डॅरिल कलिनन (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना संपादन

११ फेब्रुवारी १९९३
धावफलक
वेस्ट इंडीज  
१४९ (४९ षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१५०/४ (४६.५ षटके)
डेसमंड हेन्स ४३ (१०४)
ॲलन डोनाल्ड ३/२७ (१० षटके)
जाँटी ऱ्होड्स ४६* (७७)
पॅट्रीक पॅटरसन २/४६ (८.५ षटके)
दक्षिण आफ्रिका ६ गडी राखून विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ
सामनावीर: जाँटी ऱ्होड्स (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
  • वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.

३रा सामना संपादन

१३ फेब्रुवारी १९९३
धावफलक
पाकिस्तान  
१५० (४१.५ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१०९/२ (२५.१ षटके)
शोएब मोहम्मद ४९ (६९)
इयान बिशप ४/२५ (९.५ षटके)
डेसमंड हेन्स ५०* (७६)
वकार युनुस २/१९ (५ षटके)
वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी (पाऊस नियम).
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
सामनावीर: डेसमंड हेन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • पावसामुळे वेस्ट इंडीजला २७ षटकांमध्ये १०६ धावांचे लक्ष्य देण्यात आले.

४था सामना संपादन

१५ फेब्रुवारी १९९३
धावफलक
पाकिस्तान  
२१४/६ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१६२ (३०.१ षटके)
हान्सी क्रोन्ये ८१ (७०)
वसिम अक्रम ५/१६ (६.१ षटके)
पाकिस्तान ९ धावांनी विजयी (पाऊस नियम).
बफेलो पार्क, ईस्ट लंडन
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
  • पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला ३१ षटकांमध्ये १७२ धावांचे लक्ष्य देण्यात आले.
  • एरोल स्ट्युअर्ट (द.आ.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा सामना संपादन

१७ फेब्रुवारी १९९३
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१४०/९ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१३६ (४७ षटके)
डॅरिल कलिनन ४० (५६)
कार्ल हूपर २/१ (१ षटक)
दक्षिण आफ्रिका ४ धावांनी विजयी.
न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन
सामनावीर: हान्सी क्रोन्ये (दक्षिण आफ्रिका)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.

६वा सामना संपादन

१९ फेब्रुवारी १९९३
धावफलक
वेस्ट इंडीज  
२६८/५ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१४४ (४६.५ षटके)
ब्रायन लारा १२८ (१२५)
वकार युनुस ३/५३ (१० षटके)
जावेद मियांदाद ६७ (९४)
इयान बिशप ४/३२ (१० षटके)
वेस्ट इंडीज १२४ धावांनी विजयी.
किंग्समेड, डर्बन
सामनावीर: ब्रायन लारा (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

७वा सामना संपादन

२१ फेब्रुवारी १९९३
धावफलक
पाकिस्तान  
२२०/८ (५० षटके)
वि
  दक्षिण आफ्रिका
१९८/९ (५० षटके)
आमिर सोहेल ६२ (९२)
मेरिक प्रिंगल ३/५२ (१० षटके)
केप्लर वेसल्स ३९ (७६)
मुश्ताक अहमद २/२९ (१० षटके)
पाकिस्तान २२ धावांनी विजयी.
सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन
सामनावीर: रमीझ राजा (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

८वा सामना संपादन

२३ फेब्रुवारी १९९३
धावफलक
दक्षिण आफ्रिका  
१८५/६ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१८८/१ (४४.३ षटके)
केप्लर वेसल्स ४९ (८९)
फिल सिमन्स २/३६ (१० षटके)
ब्रायन लारा १११* (१४०)
रिचर्ड स्नेल १/३६ (१० षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी.
मानगुआंग ओव्हल, ब्लूमफाँटेन
सामनावीर: ब्रायन लारा (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.

९वा सामना संपादन

२५ फेब्रुवारी १९९३
धावफलक
पाकिस्तान  
४३ (१९.५ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
४५/३ (१२.३ षटके)
झहिद फझल २१ (४४)
कर्टनी वॉल्श ४/१६ (९ षटके)
ब्रायन लारा २६* (३४)
वसिम अक्रम २/२२ (६ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी.
न्यूलँड्स आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, केपटाउन
सामनावीर: कर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • घुलाम अली (पाकिस्तान) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.