१९९२-९३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

१९९२-९३ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका ही ऑस्ट्रेलियात झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. वेस्ट इंडीजने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला २-० असे हरवत मालिका जिंकली.

१९९२-९३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक ४ डिसेंबर १९९२ - १८ जानेवारी १९९३
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजने अंतिम सामने २-० ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
संघनायक
ॲलन बॉर्डर (६ सामने)
मार्क टेलर (४ सामने)
जावेद मियांदाद रिची रिचर्डसन
सर्वात जास्त धावा
मार्क टेलर (२८६) रमीझ राजा (२२५) ब्रायन लारा (३३१)
सर्वात जास्त बळी
क्रेग मॅकडरमॉट (१३) वकार युनुस (११) कर्टली ॲम्ब्रोज (१८)

गुणफलक

संपादन

प्रत्येक संघ ८ साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात वेस्ट इंडीजने २-० अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  ऑस्ट्रेलिया ११ ०.००० अंतिम फेरीत बढती
  वेस्ट इंडीज १० ०.०००
  पाकिस्तान ०.०००

साखळी सामने

संपादन

१ला सामना

संपादन
४ डिसेंबर १९९२ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९७/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१९९/५ (४९.२ षटके)
ब्रायन लारा ५९ (१०१)
वसिम अक्रम ४/४६ (९ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: वसिम अक्रम (पाकिस्तान)

२रा सामना

संपादन
६ डिसेंबर १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१६०/७ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१६४/१ (३८.३ षटके)
मार्क वॉ ३६ (८०)
फिल सिमन्स २/२२ (१० षटके)
डेसमंड हेन्स ८१* (१२१)
पॉल रायफेल १/१२ (६ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: फिल सिमन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

३रा सामना

संपादन
८ डिसेंबर १९९२ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१०१/९ (३० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
८७ (२९.३ षटके)
डीन जोन्स २१ (५४)
फिल सिमन्स ३/११ (६ षटके)
ऑगस्टिन लोगी २० (३१)
पॉल रायफेल ३/१४ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया १४ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना सव्वा दोन तास उशीरा सुरू झाल्याने प्रत्येकी ३० षटकांचा खेळविण्यात आला.
  • डेमियन मार्टिन (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

४था सामना

संपादन
१० डिसेंबर १९९२
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२२८/७ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२२८/९ (५० षटके)
डीन जोन्स ५३ (७३)
आकिब जावेद २/३५ (१० षटके)
सलीम मलिक ६४ (९९)
क्रेग मॅकडरमॉट ४/४२ (१० षटके)
सामना बरोबरीत.
बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट
सामनावीर: आसिफ मुजताबा (पाकिस्तान)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

५वा सामना

संपादन
१२ डिसेंबर १९९२
धावफलक
वेस्ट इंडीज  
१७७/७ (४२ षटके)
वि
  पाकिस्तान
१७३ (४१.५ षटके)
रिची रिचर्डसन ७६* (११२)
वसिम अक्रम ३/३८ (९ षटके)
रमीझ राजा ५२ (८०)
कार्ल हूपर ३/३१ (७.५ षटके)
वेस्ट इंडीज ४ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: कार्ल हूपर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४२ षटकांचा खेळविण्यात आला.

६वा सामना

संपादन
१३ डिसेंबर १९९२
धावफलक
पाकिस्तान  
१९५/६ (४७ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१९६/२ (४५ षटके)
इंझमाम उल-हक ६०* (७०)
टिम मे २/२७ (१० षटके)
डीन जोन्स ७८ (१०९)
आमिर सोहेल १/३६ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळविण्यात आला.

७वा सामना

संपादन
१५ डिसेंबर १९९२ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१९८/८ (५० षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१९४ (५० षटके)
मार्क वॉ ५७ (७०)
कर्टली ॲम्ब्रोज ३/२५ (१० षटके)
ब्रायन लारा ७४ (१२३)
मार्क वॉ ५/२४ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ४ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

८वा सामना

संपादन
१७ डिसेंबर १९९२ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२१४/९ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
८१ (४८ षटके)
डेसमंड हेन्स ९६ (१५२)
वकार युनुस ३/२९ (१० षटके)
वकार युनुस १७ (३५)
फिल सिमन्स ४/३ (१० षटके)
वेस्ट इंडीज १३३ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: फिल सिमन्स (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • जिमी ॲडम्स (वे.इं.) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

९वा सामना

संपादन
९ जानेवारी १९९३
धावफलक
पाकिस्तान  
७१ (२३.४ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
७२/१ (१९.२ षटके)
रशीद लतिफ २२* (२७)
इयान बिशप ५/२५ (८.४ षटके)
डेसमंड हेन्स २५* (६२)
वसिम अक्रम १/३३ (९ षटके)
वेस्ट इंडीज ९ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: इयान बिशप (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

१०वा सामना

संपादन
१० जानेवारी १९९३
धावफलक
वेस्ट इंडीज  
१९७/९ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१९० (४९ षटके)
कार्ल हूपर ५६ (६५)
पॉल रायफेल ३/३३ (१० षटके)
मार्क वॉ ५४ (७२)
पॅट्रीक पॅटरसन २/३१ (१० षटके)
वेस्ट इंडीज ७ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: कार्ल हूपर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

११वा सामना

संपादन
१२ जानेवारी १९९३ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२१२/६ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
१८०/७ (५० षटके)
डीन जोन्स ८४ (१२७)
आसिफ मुजताबा २/३८ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ३२ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: डीन जोन्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

१२वा सामना

संपादन
१४ जानेवारी १९९३ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
२६०/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२३७/६ (५० षटके)
स्टीव वॉ ६४ (६५)
वकार युनुस ३/५५ (९ षटके)
रमीझ राजा ६७ (८५)
टोनी डोडेमेड २/३० (१० षटके)
ऑस्ट्रेलिया २३ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: स्टीव वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.


अंतिम फेरी

संपादन

१ला अंतिम सामना

संपादन
१६ जानेवारी १९९३ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज  
२३९/८ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२१४ (४९.३ षटके)
ब्रायन लारा ६७ (८१)
ग्रेग मॅथ्यूज आणि स्टीव वॉ २/४५ (१० षटके)
मार्क वॉ ५१ (७०)
कर्टली ॲम्ब्रोज ५/३२ (९.३ षटके)
वेस्ट इंडीज २५ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.

२रा अंतिम सामना

संपादन
१८ जानेवारी १९९३ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१४७ (४७.३ षटके)
वि
  वेस्ट इंडीज
१४८/६ (४७ षटके)
मार्क टेलर ३३ (७३)
कर्टली ॲम्ब्रोज ३/२६ (१० षटके)
ब्रायन लारा ६० (१००)
टोनी डोडेमेड २/१९ (१० षटके)
वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.