अता उर रहमान (२८ मार्च, १९७५:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९२ ते १९९६ दरम्यान १३ कसोटी आणि ३० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.