आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९८२-८३

मोसम आढावा

संपादन
आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
१२ सप्टेंबर १९८२   भारत   श्रीलंका ०-० [१] ३-० [३]
२० सप्टेंबर १९८२   पाकिस्तान   ऑस्ट्रेलिया ३-० [३] २-० [३]
१७ नोव्हेंबर १९८२   ऑस्ट्रेलिया   इंग्लंड २-१ [५]
३ डिसेंबर १९८२   पाकिस्तान   भारत ३-० [६] ३-१ [४]
१९ फेब्रुवारी १९८३   न्यूझीलंड   इंग्लंड ३-० [३]
२३ फेब्रुवारी १९८३   वेस्ट इंडीज   भारत २-० [५] २-१ [३]
४ मार्च १९८३   न्यूझीलंड   श्रीलंका २-० [२] ३-० [३]
१७ मार्च १९८३   ऑस्ट्रेलिया   न्यूझीलंड १-० [१]
२२ एप्रिल १९८३   श्रीलंका   ऑस्ट्रेलिया ०-१ [१] २-० [४]
आंतरराष्ट्रीय स्पर्धा
सुरुवात दिनांक स्पर्धा विजेते
९ जानेवारी १९८३   १९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका   ऑस्ट्रेलिया

सप्टेंबर

संपादन

श्रीलंकेचा भारत दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १२ सप्टेंबर कपिल देव बंदुला वर्णपुरा गांधी क्रीडा संकुल मैदान, अमृतसर   भारत ७८ धावांनी विजयी
२रा ए.दि. १५ सप्टेंबर कपिल देव बंदुला वर्णपुरा फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली   भारत ६ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २६ सप्टेंबर कपिल देव बंदुला वर्णपुरा एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर   भारत ६ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी १७-२२ सप्टेंबर सुनील गावसकर बंदुला वर्णपुरा एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मद्रास सामना अनिर्णित

ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तान दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २० सप्टेंबर झहिर अब्बास किम ह्युस नियाझ स्टेडियम, हैदराबाद   पाकिस्तान ५९ धावांनी विजयी
२रा ए.दि. ८ ऑक्टोबर इम्रान खान किम ह्युस गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान २८ धावांनी विजयी
३रा ए.दि. २२ ऑक्टोबर इम्रान खान किम ह्युस नॅशनल स्टेडियम, कराची अनिर्णित
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २२-२७ सप्टेंबर इम्रान खान किम ह्युस नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान ९ गडी राखून विजयी
२री कसोटी ३० सप्टेंबर - ५ ऑक्टोबर इम्रान खान किम ह्युस इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद   पाकिस्तान १ डाव आणि ३ धावांनी विजयी
३री कसोटी १४-१९ ऑक्टोबर इम्रान खान किम ह्युस गद्दाफी स्टेडियम, लाहोर   पाकिस्तान ९ गडी राखून विजयी

नोव्हेंबर

संपादन

इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १२-१७ नोव्हेंबर ग्रेग चॅपल बॉब विलिस वाका मैदान, पर्थ सामना अनिर्णित
२री कसोटी २६ नोव्हेंबर - १ डिसेंबर ग्रेग चॅपल बॉब विलिस द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
३री कसोटी १०-१५ डिसेंबर ग्रेग चॅपल बॉब विलिस ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी २६-३० डिसेंबर ग्रेग चॅपल बॉब विलिस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   इंग्लंड ३ धावांनी विजयी
५वी कसोटी २-७ जानेवारी ग्रेग चॅपल बॉब विलिस सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी सामना अनिर्णित

डिसेंबर

संपादन

भारताचा पाकिस्तान दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ३ डिसेंबर इम्रान खान सुनील गावसकर जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला   पाकिस्तान १४ धावांनी विजयी
२रा ए.दि. १७ डिसेंबर इम्रान खान कपिल देव इब्न-ए-कासीम बाग स्टेडियम, मुलतान   पाकिस्तान ३७ धावांनी विजयी
३रा ए.दि. ३१ डिसेंबर इम्रान खान सुनील गावसकर गद्दाफी स्टेडियम, लाहोर   भारत १८ धावांनी विजयी (ड/लु)
४था ए.दि. २१ जानेवारी इम्रान खान सुनील गावसकर नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान ८ गडी राखून विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१५ डिसेंबर इम्रान खान सुनील गावसकर गद्दाफी स्टेडियम, लाहोर सामना अनिर्णित
२री कसोटी २२-२७ डिसेंबर इम्रान खान सुनील गावसकर नॅशनल स्टेडियम, कराची   पाकिस्तान १ डाव आणि ८६ धावांनी विजयी
३री कसोटी ३-८ जानेवारी इम्रान खान सुनील गावसकर इक्बाल स्टेडियम, फैसलाबाद   पाकिस्तान १० गडी राखून विजयी
४थी कसोटी १४-१९ जानेवारी इम्रान खान सुनील गावसकर नियाझ स्टेडियम, हैदराबाद   पाकिस्तान १ डाव आणि ११९ धावांनी विजयी
५वी कसोटी २३-२८ जानेवारी इम्रान खान सुनील गावसकर गद्दाफी स्टेडियम, लाहोर सामना अनिर्णित
६वी कसोटी ३० जानेवारी - ४ फेब्रुवारी इम्रान खान सुनील गावसकर नॅशनल स्टेडियम, कराची सामना अनिर्णित

जानेवारी

संपादन

ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

संपादन
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  न्यूझीलंड १० १२ ०.००० अंतिम फेरीत बढती
  ऑस्ट्रेलिया १० १० ०.०००
  इंग्लंड १० ०.०००
१९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - गट फेरी
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ जानेवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी
२रा ए.दि. ११ जानेवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   इंग्लंड बॉब विलिस सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी
३रा ए.दि. १३ जानेवारी   इंग्लंड बॉब विलिस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   न्यूझीलंड २ धावांनी विजयी
४था ए.दि. १५ जानेवारी   इंग्लंड बॉब विलिस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ द गॅब्बा, ब्रिस्बेन   इंग्लंड ५४ धावांनी विजयी
५वा ए.दि. १६ जानेवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   इंग्लंड बॉब विलिस द गॅब्बा, ब्रिस्बेन   ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
६वा ए.दि. १८ जानेवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   न्यूझीलंड ४७ धावांनी विजयी
७वा ए.दि. २० जानेवारी   इंग्लंड बॉब विलिस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ८ गडी राखून विजयी
८वा ए.दि. २२ जानेवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   न्यूझीलंड ४८ धावांनी विजयी
९वा ए.दि. २३ जानेवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   इंग्लंड बॉब विलिस मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
१०वा ए.दि. २६ जानेवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   इंग्लंड बॉब विलिस सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   इंग्लंड ९८ धावांनी विजयी
११वा ए.दि. २९ जानेवारी   इंग्लंड बॉब विलिस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   न्यूझीलंड ४ गडी राखून विजयी
१२वा ए.दि. ३० जानेवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   इंग्लंड बॉब विलिस ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   इंग्लंड १४ धावांनी विजयी
१३वा ए.दि. ३१ जानेवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ ॲडलेड ओव्हल, ॲडलेड   न्यूझीलंड ४७ धावांनी विजयी
१४वा ए.दि. ५ फेब्रुवारी   इंग्लंड बॉब विलिस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ वाका मैदान, पर्थ   न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
१५वा ए.दि. ६ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ वाका मैदान, पर्थ   ऑस्ट्रेलिया २७ धावांनी विजयी
१९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका - अंतिम फेरी (सर्वोत्तम तीन अंतिम सामने)
क्र. दिनांक संघ १ कर्णधार १ संघ २ कर्णधार २ स्थळ निकाल
१६वा ए.दि. ९ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी
१७वा ए.दि. १३ फेब्रुवारी   ऑस्ट्रेलिया किम ह्युस   न्यूझीलंड जॉफ हॉवर्थ मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न   ऑस्ट्रेलिया १४९ धावांनी विजयी

फेब्रुवारी

संपादन

इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १९ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ बॉब विलिस इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी
२रा ए.दि. २३ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ बॉब विलिस बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   न्यूझीलंड १०३ धावांनी विजयी
३रा ए.दि. २६ फेब्रुवारी जॉफ हॉवर्थ बॉब विलिस लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड ८४ धावांनी विजयी

भारताचा वेस्ट इंडीज दौरा

संपादन
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी २३-२८ फेब्रुवारी क्लाइव्ह लॉईड कपिल देव सबिना पार्क, जमैका   वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
२री कसोटी ११-१६ मार्च क्लाइव्ह लॉईड कपिल देव क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन सामना अनिर्णित
३री कसोटी ३१ मार्च - ५ एप्रिल क्लाइव्ह लॉईड कपिल देव बाउर्डा, गयाना सामना अनिर्णित
४थी कसोटी १५-२० एप्रिल क्लाइव्ह लॉईड कपिल देव केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन   वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी
५वी कसोटी २८ एप्रिल - ३ मे क्लाइव्ह लॉईड कपिल देव अँटिगा रिक्रिएशन मैदान, अँटिगा सामना अनिर्णित
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. ९ मार्च क्लाइव्ह लॉईड कपिल देव क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन   वेस्ट इंडीज ५२ धावांनी विजयी
२रा ए.दि. २९ मार्च क्लाइव्ह लॉईड कपिल देव अल्बियन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अल्बियन   भारत २७ धावांनी विजयी
३रा ए.दि. ७ एप्रिल क्लाइव्ह लॉईड कपिल देव राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, ग्रेनाडा   वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी

मार्च

संपादन

श्रीलंकेचा न्यू झीलंड दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. २ मार्च जॉफ हॉवर्थ सोमचंद्रा डि सिल्व्हा कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन   न्यूझीलंड ६५ धावांनी विजयी
२रा ए.दि. १९ मार्च जॉफ हॉवर्थ सोमचंद्रा डि सिल्व्हा मॅकलीन पार्क, नेपियर   न्यूझीलंड ७ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २० मार्च जॉफ हॉवर्थ सोमचंद्रा डि सिल्व्हा इडन पार्क, ऑकलंड   न्यूझीलंड ११६ धावांनी विजयी
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ४-६ मार्च जॉफ हॉवर्थ सोमचंद्रा डि सिल्व्हा लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च   न्यूझीलंड १ डाव आणि २५ धावांनी विजयी
२री कसोटी ११-१५ मार्च जॉफ हॉवर्थ सोमचंद्रा डि सिल्व्हा बेसिन रिझर्व, वेलिंग्टन   न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी

न्यू झीलंडचा ऑस्ट्रेलिया दौरा

संपादन
जंगल आग नुकसानभरपाई आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव ए.दि. १७ मार्च किम ह्युस जॉफ हॉवर्थ सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी   न्यूझीलंड १४ धावांनी विजयी

एप्रिल

संपादन

ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा

संपादन
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ला ए.दि. १३ एप्रिल दुलिप मेंडीस ग्रेग चॅपल पैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबो   श्रीलंका २ गडी राखून विजयी
२रा ए.दि. १६ एप्रिल दुलिप मेंडीस ग्रेग चॅपल पैकियासोती सरवणमुट्टू मैदान, कोलंबो   श्रीलंका ४ गडी राखून विजयी
३रा ए.दि. २९ एप्रिल दुलिप मेंडीस ग्रेग चॅपल सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो अनिर्णित
४था ए.दि. ३० एप्रिल दुलिप मेंडीस ग्रेग चॅपल सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो अनिर्णित
कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
एकमेव कसोटी २२-२६ एप्रिल दुलिप मेंडीस ग्रेग चॅपल असगिरिया स्टेडियम, कँडी   ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३८ धावांनी विजयी