इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८२-८३
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८३ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका न्यू झीलंडने ३-० अशी जिंकली.
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८२-८३ | |||||
न्यू झीलंड | इंग्लंड | ||||
तारीख | १९ – २६ फेब्रुवारी १९८३ | ||||
संघनायक | जॉफ हॉवर्थ | बॉब विलिस | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |