व्हिक्टर जेम्स व्हिक मार्क्स (२५ जून, १९५५:सॉमरसेट, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून १९८० ते १९८८ दरम्यान ६ कसोटी आणि ३४ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.