जॉन फ्रांसिस मॅकलीन मॉरिसन (२७ ऑगस्ट, १९४७:वेलिंग्टन, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९७३ ते १९८३ दरम्यान १७ कसोटी आणि १८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.