इंग्लंड क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९८२ - जानेवारी १९८३ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ॲशेस (कसोटी) मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली. ॲशेस मालिकेसोबतच इंग्लंडने ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडबरोबर तिरंगी मालिकेत सहभाग घेतला.

इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८२-८३
(१९८२-८३ ॲशेस)
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख १२ नोव्हेंबर १९८२ – ७ जानेवारी १९८३
संघनायक ग्रेग चॅपल बॉब विलिस
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा किम ह्युस (४६९) डेव्हिड गोवर (४४१)
सर्वाधिक बळी जॉफ लॉसन (३४) बॉब विलिस (१८)
इयान बॉथम (१८)
मालिकावीर जॉफ लॉसन (इंग्लंड)

कसोटी मालिका

संपादन
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

संपादन
१२-१७ नोव्हेंबर १९८२
द ॲशेस
धावफलक
वि
४११ (१५५.४ षटके)
क्रिस टॅवरे ८९ (३३७)
ब्रुस यार्डली ५/१०७ (४२.४ षटके)
४२४/९घो (१३१.५ षटके)
ग्रेग चॅपल ११७ (१७४)
जॉफ मिलर ४/७० (३३ षटके)
३५८ (११६.३ षटके)
डेरेक रॅन्डल ११५ (२१५)
जॉफ मिलर ५/१०८ (३२ षटके)
७३/२ (२२ षटके)
ॲलन बॉर्डर ३२* (६५)
बॉब विलिस २/२३ (६ षटके)
सामना अनिर्णित.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: डेरेक रॅन्डल (इंग्लंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • नॉर्मन कोवान्स (इं) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

संपादन
२६ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९८२
द ॲशेस
धावफलक
वि
२१९ (६४.३ षटके)
ॲलन लॅम्ब ७२ (११८)
जॉफ लॉसन ६/४७ (१८.३ षटके)
३४़१ (११०.४ षटके)
केपलर वेसल्स १६२ (३४३)
बॉब विलिस ५/६६ (२९.४ षटके)
३०९ (१२७.३ षटके)
ग्रेम फाउलर ८३ (२६५)
जेफ थॉमसन ५/७३ (३१ षटके)
१९०/३ (६०.५ षटके)
डेव्हिड हूक्स ६६* (१२१)
एडी हेमिंग्स २/४३ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: केपलर वेसल्स (ऑस्ट्रेलिया)

३री कसोटी

संपादन
१०-१५ डिसेंबर १९८२
द ॲशेस
धावफलक
वि
४३८ (१५६.५ षटके)
ग्रेग चॅपल ११५ (२०१)
इयान बॉथम ४/११२ (३६.५ षटके)
२१६ (६७.५ षटके)
ॲलन लॅम्ब ८२ (१५६)
जॉफ लॉसन ४/५६ (१८ षटके)
८३/२ (२३.५ षटके)
जॉन डायसन ३७* (७६)
बॉब विलिस १/१७ (८ षटके)
३०४ (१०४ षटके)(फॉ/ऑ)
डेव्हिड गोवर ११४ (२५९)
जॉफ लॉसन ५/६६ (२४ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: जॉफ लॉसन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

४थी कसोटी

संपादन
२६-३० डिसेंबर १९८२
द ॲशेस
धावफलक
वि
२८४ (८१.३ षटके)
क्रिस टॅवरे ८९ (१६५)
रॉडनी हॉग ४/६९ (२३.३ षटके)
२८७ (७९ षटके)
किम ह्युस ६६ (१७२)
बॉब विलिस ३/३८ (१५ षटके)
२९४ (८०.४ षटके)
ग्रेम फाउलर ६५ (९९)
जॉफ लॉसन ४/६६ (२१.४ षटके)
२८८ (९६.१ षटके)
डेव्हिड हूक्स ६८ (८७)
नॉर्मन कोवान्स ६/७७ (२६ षटके)
इंग्लंड ३ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: नॉर्मन कोवान्स (इंग्लंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

५वी कसोटी

संपादन
२-७ जानेवारी १९८३
द ॲशेस
धावफलक
वि
३१४ (११५ षटके)
ॲलन बॉर्डर ८९ (१९८)
इयान बॉथम ४/७५ (३० षटके)
२३७ (६४.५ षटके)
डेरेक रॅन्डल ७० (९०)
जेफ थॉमसन ५/५० (१४.५ षटके)
३८२ (१३१.३ षटके)
किम ह्युस १३७ (३१६)
एडी हेमिंग्स ३/११६ (४७ षटके)
३१४/७ (९६ षटके)
एडी हेमिंग्स ९५ (१९५)
ब्रुस यार्डली ४/१३९ (३७ षटके)
सामना अनिर्णित.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: किम ह्युस (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.