१९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका

१९८२-८३ बेन्सन आणि हेजेस विश्व मालिका चषक ही ऑस्ट्रेलियात जानेवारी ते फेब्रुवारी १९८३ दरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान ऑस्ट्रेलियासह इंग्लंड आणि न्यू झीलंड ने या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने सर्वोत्तम ३ अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये न्यू झीलंडला २-० असे हरवत मालिका जिंकली.

१९८२-८३ ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिका
दिनांक ९ जानेवारी - १३ फेब्रुवारी १९८३
स्थळ ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
निकाल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने अंतिम सामने २-० ने जिंकत स्पर्धा जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया इंग्लंडचा ध्वज इंग्लंड न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघनायक
किम ह्युस बॉब विलिस जॉफ हॉवर्थ
सर्वात जास्त धावा
डेव्हिड हूक्स (३९१) डेव्हिड गोवर (५६३) जॉन राइट (३६२)
सर्वात जास्त बळी
जॉफ लॉसन (१६)
रॉडनी हॉग (१६)
इयान बॉथम (१७) मार्टिन स्नेडन (१५)

गुणफलक

संपादन

प्रत्येक संघ १० साखळी सामने खेळला आणि अव्वल दोन संघांमध्ये ३ अंतिम सामने खेळविण्यात आले ज्यात ऑस्ट्रेलियाने २-० अशी अंतिम फेरी जिंकली

संघ
सा वि गुण धावगती नोट्स
  न्यूझीलंड १० १२ ०.००० अंतिम फेरीत बढती
  ऑस्ट्रेलिया १० १० ०.०००
  इंग्लंड १० ०.०००

साखळी सामने

संपादन

१ला सामना

संपादन
९ जानेवारी १९८३
धावफलक
न्यूझीलंड  
१८१ (४४.५ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१८२/२ (४६.४ षटके)
जॉन राइट ५४ (६४)
कार्ल रेकेमान ४/३९ (१० षटके)
केप्लर वेसल्स ७९ (११८)
मार्टिन स्नेडन २/४७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: जॉन डायसन (ऑस्ट्रेलिया)

२रा सामना

संपादन
११ जानेवारी १९८३ (दि/रा)
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१८० (४६.४ षटके)
वि
  इंग्लंड
१४९ (४१.१ षटके)
जॉन डायसन ४९ (९६)
जॉफ मिलर ३/२८ (१० षटके)
ॲलन लॅम्ब ४९ (९२)
ग्रेग चॅपल २/१७ (५.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ३१ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: कार्ल रेकेमान (ऑस्ट्रेलिया)

३रा सामना

संपादन
१३ जानेवारी १९८३
धावफलक
न्यूझीलंड  
२३९/८ (४६.४ षटके)
वि
  इंग्लंड
२३७/८ (५० षटके)
जॉन राइट ५५ (८५)
इयान बॉथम ३/४० (१० षटके)
डेव्हिड गोवर १२२ (१३४)
जेरेमी कोनी ३/४६ (१० षटके)
न्यू झीलंड २ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: डेव्हिड गोवर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

४था सामना

संपादन
१५ जानेवारी १९८३
धावफलक
इंग्लंड  
२६७/६ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२१३ (४८.२ षटके)
डेव्हिड गोवर १५८ (११८)
रिचर्ड हॅडली २/४४ (१० षटके)
ब्रुस एडगर ४० (७८)
व्हिक मार्क्स ३/३० (१० षटके)
इंग्लंड ५४ धावांनी विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: डेव्हिड गोवर (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • इयान गोल्ड (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

५वा सामना

संपादन
१६ जानेवारी १९८३
धावफलक
इंग्लंड  
१८२ (४६.४ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१८४/३ (४१ षटके)
डेरेक रॅन्डल ५७ (९७)
कार्ल रेकेमान ३/२८ (८.४ षटके)
डेव्हिड हूक्स ५४ (५६)
इयान बॉथम ३/२९ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
सामनावीर: डेव्हिड हूक्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

६वा सामना

संपादन
१८ जानेवारी १९८३ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
२२६/८ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१७९ (४५.३ षटके)
जेफ क्रोव ५६ (७३)
रॉडनी हॉग २/३२ (१० षटके)
डेव्हिड हूक्स ६८ (८१)
लान्स केर्न्स ४/१६ (१० षटके)
न्यू झीलंड ४७ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: डेव्हिड हूक्स (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

७वा सामना

संपादन
२० जानेवारी १९८३ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१९९ (४७.२ षटके)
वि
  इंग्लंड
२००/२ (४२.४ षटके)
ब्रुस एडगर ७४ (१३४)
बॉब विलिस ४/२३ (९ षटके)
ॲलन लॅम्ब १०८ (१०६)
लान्स केर्न्स ४/१६ (१० षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • ग्रेम फाउलर (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

८वा सामना

संपादन
२२ जानेवारी १९८३
धावफलक
न्यूझीलंड  
२४६/६ (५० षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१८८ (४४.१ षटके)
जॉन राइट ८४ (१३८)
कार्ल रेकेमान ३/५२ (१० षटके)
केप्लर वेसल्स ६२ (११६)
गॅरी ट्रूप ४/५४ (१० षटके)
न्यू झीलंड ४८ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: जॉन राइट (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

९वा सामना

संपादन
२३ जानेवारी १९८३
धावफलक
इंग्लंड  
२१३/५ (३७ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२१७/५ (३४.३ षटके)
ॲलन लॅम्ब ९४ (७६)
कार्ल रेकेमान २/४१ (८ षटके)
ॲलन बॉर्डर ५४ (४८)
नॉर्मन कोवान्स २/४६ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
सामनावीर: ॲलन लॅम्ब (इंग्लंड)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला.
  • जॉन मॅग्वायर (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१०वा सामना

संपादन
२६ जानेवारी १९८३ (दि/रा)
धावफलक
इंग्लंड  
२०७ (४१ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१०९ (२७.३ षटके)
डेरेक रॅन्डल ४७ (६४)
डेनिस लिली ३/३४ (८ षटके)
डेव्हिड हूक्स ३२ (५२)
एडी हेमिंग्स ३/११ (३.३ षटके)
इंग्लंड ९८ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
सामनावीर: रॉबिन जॅकमन (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४१ षटकांचा करण्यात आला.

११वा सामना

संपादन
२९ जानेवारी १९८३
धावफलक
इंग्लंड  
२९६/५ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
२९७/६ (४८.५ षटके)
डेव्हिड गोवर १०९ (८५)
इवन चॅटफील्ड २/६४ (१० षटके)
रिचर्ड हॅडली ७९ (६४)
रॉबिन जॅकमन २/४९ (१० षटके)
न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

१२वा सामना

संपादन
३० जानेवारी १९८३
धावफलक
इंग्लंड  
२२८/६ (४७ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
२१४/७ (४७ षटके)
डेव्हिड गोवर ७७ (९८)
रॉडनी हॉग २/२५ (९ षटके)
डेव्हिड हूक्स ७६ (९५)
रॉबिन जॅकमन २/३६ (१० षटके)
इंग्लंड १४ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: डेव्हिड गोवर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा करण्यात आला.

१३वा सामना

संपादन
३१ जानेवारी १९८३
धावफलक
न्यूझीलंड  
२०० (४७ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५३ (४४ षटके)
ग्लेन टर्नर ८४ (१०९)
जेफ थॉमसन ३/२७ (५ षटके)
ॲलन बॉर्डर ४१ (७२)
जेरेमी कोनी ३/४० (१० षटके)
न्यू झीलंड ४७ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
सामनावीर: ग्लेन टर्नर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • केन मॅकले आणि टॉम होगन (ऑ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

१४वा सामना

संपादन
५ फेब्रुवारी १९८३
धावफलक
इंग्लंड  
८८/७ (२३ षटके)
वि
  न्यूझीलंड
८९/३ (२०.३ षटके)
डेव्हिड गोवर ३५ (६०)
रिचर्ड हॅडली ३/१५ (८ षटके)
जेरेमी कोनी २९ (४३)
बॉब विलिस २/२८ (८.३ षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: रिचर्ड हॅडली (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी २३ षटकांचा करण्यात आला.

१५वा सामना

संपादन
६ फेब्रुवारी १९८३
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
१९१/९ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१६४ (४४.५ षटके)
स्टीव स्मिथ २८ (५६)
जॉन मॉरिसन ३/२६ (९ षटके)
जॉन राइट ३३ (६६)
ग्रेग चॅपल ३/३५ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया २७ धावांनी विजयी.
वाका मैदान, पर्थ
सामनावीर: रॉडनी मार्श (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • स्टीव स्मिथ (ऑ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.


अंतिम फेरी

संपादन

१ला अंतिम सामना

संपादन
९ फेब्रुवारी १९८३ (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड  
१९३/७ (४९ षटके)
वि
  ऑस्ट्रेलिया
१५५/४ (३३.१ षटके)
जेरेमी कोनी ५८ (७०)
जॉफ लॉसन २/२८ (१० षटके)
किम ह्युस ६३ (७४)
इवन चॅटफील्ड ३/२७ (१० षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला. परंतु ऑस्ट्रेलियाला ३८ षटकात १५० धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.

२रा अंतिम सामना

संपादन
१३ फेब्रुवारी १९८३
धावफलक
ऑस्ट्रेलिया  
३०२/८ (५० षटके)
वि
  न्यूझीलंड
१५३ (३९.५ षटके)
स्टीव स्मिथ ११७ (१३०)
इवन चॅटफील्ड २/५४ (१० षटके)
लान्स केर्न्स ५२ (२५)
जॉफ लॉसन ३/११ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया १४९ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • रिचर्ड वेब (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.