९२ (संख्या)
नैसर्गिक संख्या
९२-ब्याण्णव ही एक संख्या आहे, ती ९१ नंतरची आणि ९३ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 92 - ninety-two.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | ब्याण्णव | |||
१, २, ४, २३, ४६, ९२ | ||||
XCII | ||||
௯௨ | ||||
九十二 | ||||
٩٢ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०१११००२ | |||
ऑक्टल |
१३४८ | |||
हेक्साडेसिमल |
५C१६ | |||
८४६४ | ||||
९.५९१६६३ |
गुणधर्म
संपादनवेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
संपादन- पाकिस्तान (+९२) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ९२ हा युरेनियम-Uचा अणु क्रमांक आहे.
- इ.स. ९२
- राष्ट्रीय महामार्ग ९२