२०२२ इंडियन प्रीमियर लीग

(२०२२ आयपीएल या पानावरून पुनर्निर्देशित)

२०२२ भारतीय प्रीमियर लीग, आयपीएल १५ किंवा टाटा आयपीएल २०२२ (प्रायोजित नाव),[] हा भारतीय प्रीमियर लीग (आयपीएल)चा पंधरावा मोसम असणार आहे, ही एक व्यावसायिक ट्वेंटी२० क्रिकेट लीग आहे जी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २००७ मध्ये सुरू केली. स्पर्धा २६ मार्च २०२२ रोजी सुरू होईल आणि २९ मे २०२२ रोजी अंतिम फेरीने समारोप होणार आहे. स्पर्धेची गट फेरी संपूर्णपणे महाराष्ट्रात खेळवली जाईल, मुंबई आणि पुणे हे सामने आयोजित करतील.[][] स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक ६ मार्च २०२२ रोजी जाहीर करण्यात आले.[]

इंडियन प्रीमियर लीग २०२२
व्यवस्थापक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेऱ्या[]
यजमान भारत भारत
विजेते गुजरात टायटन्स (१ वेळा)
उपविजेते राजस्थान रॉयल्स
सहभाग १०
सामने ७४
मालिकावीर जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
सर्वात जास्त धावा जोस बटलर (राजस्थान रॉयल्स) (८६३)
सर्वात जास्त बळी युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स) (२७)
अधिकृत संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
२०२१ (आधी) (नंतर) २०२३

ह्या मोसमामध्ये दोन नवीन फ्रँचायझींच्या समावेशासह लीगचा विस्तार होणार आहे.[][] २०११ च्या स्पर्धेनंतर दहा संघ असणारी ही दुसरी स्पर्धा ठरेल.[] चेन्नई सुपर किंग्स हे गतविजेते आहेत, त्यांनी मागील हंगामात चौथे विजेतेपद पटकावले आहे.[]

अंतिम सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करत गुजरात टायटन्सने पहिले वहिले आयपीएल विजेतेपद आपल्या नावावर केले.

पार्श्वभूमी

संपादन

मागील काही हंगामात आणखी दोन संघ आयपीएल मध्ये सामील होण्याच्या बातम्या येत होत्या,[१०][११][१२] परंतु बीसीसीआयने त्यांच्या ८९व्या सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केले की लीगचा विस्तार २०२२ मध्येच होईल.[१३][१४] ऑगस्ट २०२१ मध्ये, बीसीसीआयने ने पुष्टी केली की २०२२ च्या हंगामापासून दोन नवीन फ्रँचायझी लीगमध्ये सामील होतील. बीसीसीआयने निवडलेल्या सहा शहरांपैकी दोन शहरांमध्ये फ्रँचायझी असतील अशी घोषणाही करण्यात आली. निवडलेली सहा शहरे होती: अहमदाबाद, कटक, धरमशाला, गुवाहाटी, इंदूर आणि लखनौ.[१५][१६]

२५ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित बंद बोलीमध्ये, RPSG समूह आणि CVC कॅपिटलने दोन संघांसाठी बोली जिंकल्या.[१७][१८] RPSG ने लखनौसाठी ₹७,०९० कोटी (US$९४० दशलक्ष) दिले, तर CVC ने अहमदाबाद ₹५,६२५ कोटी (US$७५० दशलक्ष)मध्ये जिंकले.[१९][२०] लखनौ संघाचे नाव २४ जानेवारी २०२२ रोजी लखनौ सुपर जायंट्स म्हणून ठेवण्यात आले,[२१] तर अहमदाबाद संघाचे नाव ९ फेब्रुवारी २०२२ रोजी गुजरात टायटन्स असे करण्यात आले.[२२]

विवोने ११ जानेवारी २०२२ रोजी स्पर्धेचे शीर्षक प्रायोजक म्हणून माघार घेतली. यापूर्वी २०२० मध्ये प्रायोजक म्हणून बाहेर पडलेल्या विवो ने २०२३ पर्यंत शीर्षक प्रायोजक म्हणून करार केला होता. विवोच्या उर्वरित करारासाठी टाटा समूहाला शीर्षक प्रायोजक म्हणून निवडले गेले.[२३][२४]

खेळाडू बदल

संपादन

प्रत्येक विद्यमान संघाला आपले जास्तीत जास्त चार खेळाडू ठेवण्याची परवानगी होती, तर दोन नवीन संघांना लिलावापूर्वी जास्तीत जास्त तीन खेळाडू निवडण्याची परवानगी होती.[२५] ३० नोव्हेंबर २०२१ रोजी विद्यमान आठ संघांमधील कायम ठेवलेल्या खेळाडूंची घोषणा करण्यात आली,[२६][२७] आणि दोन नवीन संघांनी २२ जानेवारी २०२२ रोजी त्यांच्या खेळाडूंची नावे जाहीर केली.[२८][२९]

लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ रोजी बेंगळुरू येथे झाला.[३०] मुंबई इंडियन्सने  १५.२५ कोटी (US$३.३९ दशलक्ष) मध्ये विकत घेतलेला इशान किशन हा लिलावातील सर्वात महागडा खेळाडू होता.[३१] सर्वात महागडा परदेशी खेळाडू लियाम लिविंगस्टोन होता, त्याला पंजाब किंग्सने  ११.५० कोटी (US$२.५५ दशलक्ष) मध्ये विकत घेतले.[३२]

स्पर्धेचे स्वरूप

संपादन

विजेतेपदाच्या आधारे संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. १० संघ प्रत्येकी १४ लीग सामने खेळतील. गट फेरीत ७० सामने खेळवले जातील. सर्व संघ स्वतःच्या गटातील चार संघांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळतील. त्याशिवाय दुसऱ्या गटातील एकसारख्या क्रमवारी असलेल्या संघाशी दोन तर उर्वरित चार संघांविरुद्ध एक सामना खेळण्याची संधी असेल. यासाठी संघांची दोन आभासी गटांत विभागणी करण्यात आली आहे. आयपीएल विजेतेपदाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.[]

आभासी गट खाली नमूद केल्याप्रमाणे आहेत:

गट अ गट ब
मुंबई इंडियन्स (५) चेन्नई सुपर किंग्स (४)
कोलकाता नाईट रायडर्स (२) सनरायझर्स हैदराबाद (१)
राजस्थान रॉयल्स (१) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
दिल्ली कॅपिटल्स पंजाब किंग्स
लखनौ सुपर जायंट्स १० गुजरात टायटन्स

मैदाने

संपादन

गट फेरीचे सामने मुंबईतील तीन आणि पुण्यातील एका मैदानावर झाले. मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि डी.वाय. पाटील स्टेडियम या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २० सामने झाले, तर ब्रेबॉर्न स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये प्रत्येकी १५ सामने झाले. प्रत्येक संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार सामने आणि ब्रेबॉर्न आणि एमसीए स्टेडियमवर प्रत्येकी तीन सामने खेळळे.[३३]

मुंबई नवी मुंबई पुणे कोलकाता अहमदाबाद
वानखेडे स्टेडियम ब्रेबॉर्न स्टेडियम डी.वाय. पाटील स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम ईडन गार्डन्स नरेंद्र मोदी स्टेडियम
प्रेक्षक क्षमता: ३३,१०८ प्रेक्षक क्षमता: २०,००० प्रेक्षक क्षमता: ५५,००० प्रेक्षक क्षमता: ३७,००० प्रेक्षक क्षमता: ६६,००० प्रेक्षक क्षमता: १,३२,०००
           

संघ आणि क्रमवारी

संपादन

गुणफलक

संपादन
गट
संघ
सा वि गुण धावगती नोट्स
गुजरात टायटन्स १४ १० २० ०.३१६ क्वालिफायर १ साठी बढती
राजस्थान रॉयल्स १४ १८ ०.२९८
लखनौ सुपर जायंट्स १४ १८ ०.२५१ एलिमिनेटर साठी बढती
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४ १६ -०.२५३
दिल्ली कॅपिटल्स १४ १४ ०.२०४ स्पर्धेतून बाद
पंजाब किंग्स १४ १४ ०.१२६
कोलकाता नाइट रायडर्स १४ १२ ०.१४६
सनरायझर्स हैदराबाद १४ १२ -०.३७९
चेन्नई सुपर किंग्स १४ १० -०.२०३
मुंबई इंडियन्स १४ १० -०.५०६

*स्रोत: आयपीएल टी२० गुणफलक


सामन्यांचा आढावा

संपादन
संघ साखळी सामने प्ले ऑफ
१० ११ १२ १३ १४ पा१/ए पा२ अं
कोलकाता नाईट रायडर्स १० १२ १२
गुजरात टायटन्स १० १२ १४ १६ १६ १६ १८ २० २० वि वि
चेन्नई सुपर किंग्स
दिल्ली कॅपिटल्स १० १० १२ १४ १४
पंजाब किंग्स १० १० १२ १२ १४
मुंबई इंडियन्स
राजस्थान रॉयल्स १० १२ १२ १२ १४ १४ १६ १८ वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १० १० १० १० १२ १४ १४ १६ वि
लखनौ सुपर जायंट्स १० १२ १४ १६ १६ १६ १८
सनरायझर्स हैदराबाद १० १० १० १० १० १० १२ १२
माहिती: सामन्याच्या शेवटी एकूण गुण
विजय पराभव सामना अणिर्नित
माहिती: सामन्याची माहिती पाहण्यासाठी गुणांवर क्लिक करा.
साखळी सामन्यात संघ बाद.
पाहुणा संघ → कोलकाता गुजरात चेन्नई दिल्ली पंजाब मुंबई राजस्थान बंगळूर लखनौ हैदराबाद
यजमान संघ ↓
कोलकाता नाईट रायडर्स गुजरात
८ धावा
दिल्ली
४४ धावा
कोलकाता
६ गडी
कोलकाता
७ गडी
लखनौ
२ धावा
कोलकाता
५४ धावा
गुजरात टायटन्स गुजरात
३ गडी
गुजरात
१४ धावा
पंजाब
८ गडी
मुंबई
५ धावा
गुजरात
६ गडी
गुजरात
५ गडी
गुजरात
५ गडी
चेन्नई सुपर किंग्स कोलकाता
६ गडी
गुजरात
७ गडी
चेन्नई
९१ धावा
पंजाब
५४ धावा
मुंबई
५ गडी
चेन्नई
२३ धावा
हैदराबाद
८ गडी
दिल्ली कॅपिटल्स दिल्ली
४ गडी
दिल्ली
९ गडी
दिल्ली
४ गडी
राजस्थान
१५ धावा
बंगळूर
१६ धावा
लखनौ
६ धावा
दिल्ली
२१ धावा}
पंजाब किंग्स गुजरात
६ गडी
पंजाब
११ धावा
दिल्ली
१७ धावा
राजस्थान
६ गडी
पंजाब
५ गडी
लखनौ
२० धावा
हैदराबाद
७ गडी
मुंबई इंडियन्स कोलकाता
५२ धावा
चेन्नई
३ गडी
मुंबई
५ गडी
पंजाब
१२ धावा
राजस्थान
२३ धावा
लखनौ
१८ धावा
हैदराबाद
३ धावा
राजस्थान रॉयल्स राजस्थान
७ धावा
गुजरात
३७ धावा
राजस्थान
५ गडी
दिल्ली
८ गडी
मुंबई
६ गडी
बंगळूर
४ गडी
राजस्थान
३ धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगळूर
३ गडी
बंगळूर
२ गडी
बंगळूर
१३ धावा
पंजाब
५४ धावा
बंगळूर
७ गडी
राजस्थान
२९ धावा
हैदराबाद
९ गडी
लखनौ सुपर जायंट्स लखनौ
७५ धावा
गुजरात
६२ धावा
लखनौ
६ गडी
लखनौ
३६ धावा
राजस्थान
२४ धावा
बंगळूर
१८ धावा
लखनौ
१२ धावा
सनरायझर्स हैदराबाद हैदराबाद
७ गडी
हैदराबाद
८ गडी
चेन्नई
१३ धावा
पंजाब
५ गडी
राजस्थान
६१ धावा
बंगळूर
६७ धावा
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द
टिप: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर क्लिक करा.

बक्षीस

संपादन

त्यावेळी खेळल्या जाणाऱ्या आयपीएल सीझनमध्ये खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूलापर्पल कॅप दिली जाते. त्यावेळी खेळल्या जाणाऱ्या आयपीएल सीझनमध्ये खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला ऑरेंज कॅप दिली जाते|

गटफेरी

संपादन

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

सामने

संपादन
सामना १
२६ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३१/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१३३/४ (१८.३ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ६ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: उमेश यादव (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना २
२७ मार्च २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७७/५ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१७९/६ (१८.२ षटके)
ईशान किशन ८१* (४८)
कुलदीप यादव ३/१८ (४ षटके)
ललित यादव ४८* (३८)
बसिल थंपी ३/३५ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सय्यद खालिद (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३
२७ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
पंजाब किंग्स
२०८/५ (१९ षटके)
फाफ डू प्लेसी ८८ (५७)
राहुल चहर १/२२ (४ षटके)
पंजाब किंग्स ५ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: ओडियन स्मिथ (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.
  • राज बावा (पंजाब किंग्स) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

सामना ४
२८ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१५८/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१६१/५ (१९.४ षटके)
दीपक हूडा ५५ (४१)
मोहम्मद शमी ३/२५ (४ षटके)
गुजरात टायटन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.
  • लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी आयपीएल पदार्पण केले.

सामना ५
२९ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२१०/६ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१४९/७ (२० षटके)
संजू सॅमसन ५५ (२७)
उमरान मलिक २/३९ (४ षटके)
एडन मार्करम ५७* (४१)
युझवेंद्र चहल ३/२२ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ६१ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ६
३० मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
आंद्रे रसेल २५ (१८)
वनिंदु हसरंगा ४/२० (४ षटके)
शेरफेन रुदरफोर्ड २८ (४०)
टिम साउदी ३/२० (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: वनिंदु हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.

सामना ७
३१ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२१०/७ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
२११/४ (१९.३ षटके)
रॉबिन उथप्पा ५० (२७)
रवी बिश्नोई २/२४ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: वीरेंदर शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: इव्हिन लुईस (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण.

सामना ८
१ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१३७ (१८.२ षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१४१/४ (१४.३ षटके)
भानुका राजपक्ष ३१ (९)
उमेश यादव ४/२३ (४ षटके)
आंद्रे रसेल ७०* (३१)
राहुल चाहर २/१३ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ६ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सैयद खालिद (भा)
सामनावीर: उमेश यादव (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण

सामना ९
२ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१९३/८ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१७०/८ (२० षटके)
जोस बटलर १०० (६८)
जसप्रीत बुमराह ३/१७ (४ षटके)
तिलक वर्मा ६१ (३३)
युझवेंद्र चहल २/२६ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स २३ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण

सामना १०
२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१७१/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५७/९ (२० षटके)
रिषभ पंत ४३ (२९)
लॉकी फर्ग्युसन ४/२८ (४ षटके)
गुजरात टायटन्स १४ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: लॉकी फर्ग्युसन (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण

सामना ११
३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८०/८ (२० षटके)
वि
शिवम दुबे ५७ (३०)
राहुल चाहर ३/२५ (४ षटके )
पंजाब किंग्स ५४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण

सामना १२
४ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१६९/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५७/९ (२० षटके)
लोकेश राहुल ६८ (५०)
टी. नटराजन २/२६ (४ षटके)
राहुल त्रिपाठी ४४ (३०)
अवेश खान ४/२४ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स १२ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामन मदनगोपाल (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: अवेश खान (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना १३
५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६९/३ (२० षटके)
वि
जोस बटलर ७०* (४७)
हर्षल पटेल १/१८ (४ षटके)
शाहबाझ अहमद ४५ (२६)
युझवेंद्र चहल २/१५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ४ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सैयद खालिद (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना १४
६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६१/४ (२० षटके)
वि
पॅट कमिन्स ५६* (१५)
मुरुगन अश्विन २/२५ (३ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५ गाडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण
  • पॅट कमिन्सची (कोलकाता) आयपीएल मध्ये सर्वात जलद अर्धशतकाच्या (१४ चेंडूत) विक्रमाशी बरोबरी

सामना १५
७ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१४९/३ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१५५/४ (२० षटके)
पृथ्वी शॉ ६१ (३४)
रवी बिश्नोई २/२२ (४ षटके)
क्विंटन डी कॉक ८० (५२)
कुलदीप यादव २/३१ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: तपन शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: क्विंटन डी कॉक(लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण

सामना १६
८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८९/९ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१९०/४ (२० षटके)
लियाम लिविंगस्टोन ६४ (२७)
रशीद खान ३/२२ (४ षटके )
शुभमन गिल ९६ (५९)
कागिसो रबाडा २/३५ (४ षटके)
गुजरात टायटन्स ६ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: शुभमन गिल (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण

सामना १७
९ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५४/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५५/२ (१७.४ षटके)
मोईन अली ४८ (३५)
वॉशिंग्टन सुंदर २/२१ (४ षटके)
अभिषेक शर्मा ७५ (५०)
ड्वेन ब्राव्हो १/२९ (२.४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ८ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना १८
९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५१/६ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ गाडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: अनुज रावत (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना १९
१० एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२१५/५ (२० षटके)
वि
डेव्हिड वॉर्नर ६१ (४५)
सुनील नरेन २/२१ (४ षटके)
श्रेयस अय्यर ५४ (३३)
कुलदीप यादव ४/३५ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गाफने (न्यू) आणि जयरामन मदनगोपाळ (भा)
सामनावीर: दिल्ली कॅपिटल्स
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण

सामना २०
१० एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६५/६ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१६२/८ (२० षटके)
राजस्थान रॉयल्स
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण

सामना २१
११ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१६२/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१६८/२ (१९.१ षटके)
हार्दिक पंड्या ५० (४२)
टी. नटराजन २/३४ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ८ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: चिर्रा रविकांतरेड्डी (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: केन विल्यमसन (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना २२
१२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२१६/४ (२० षटके)
वि
शिवम दुबे ९५* (४६)
वनिंदु हसरंगा २/३५ (३ षटके)
शाहबाझ अहमद ४१ (२७)
महीश थीकशाना ४/३३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स २३ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: शिवम दुबे (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना २३
१३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१९८/५ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१८६/९ (२० षटके)
शिखर धवन ७० (५०)
बेसिल थंपी २/४७ (४ षटके)
पंजाब किंग्स १२ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मयांक अगरवाल (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण

सामना २४
१४ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१९२/४ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५५/९ (२० षटके)
जोस बटलर ५४ (२४)
लॉकी फर्ग्युसन ३/२३ (४ षटके)
गुजरात टायटन्स ३७ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: हार्दिक पंड्या (गुजरात)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.

सामना २५
१५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१७६/३ (१७.५ षटके)
वि
नितीश राणा ५४ (३६)
टी. नटराजन ३/३७ (५ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ७ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: राहुल त्रिपाठी (सनराईजर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना २६
१६ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१९९/४ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१८१/९ (२० षटके)
लोकेश राहुल १०३* (६०)
जयदेव उनाडकट २/३२ (४ षटके)
सूर्यकुमार यादव ३७ (२७)
अवेश खान ३/३० (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स १८ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: लोकेश राहुल (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना २७
१६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१७३/७ (२० षटके)
डेव्हिड वॉर्नर ६६ (३८)
जोश हेझलवूड ३/२८ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: दिनेश कार्तिक (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना २८
१७ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१५१ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५२/३ (१८.५ षटके)
एडन मार्करम ४१* (२७)
राहुल चहर २/२८ (४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ७ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: रोहन पंडित (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना २९
१७ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६९/५ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१७०/७ (१९.५ षटके)
गुजरात टायटन्स ३ गडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: डेव्हिड मिलर (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण

सामना ३०
१८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२१७/५ (२० षटके)
वि
जोस बटलर १०३ (६१)
सुनील नारायण २/२१ (४ षटके)
श्रेयस अय्यर ८५ (५१)
युझवेंद्र चहल ५/४० (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ७ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३१
१९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
लखनौ सुपर जायंट्स
१६३/८ (२० षटके)
फाफ डू प्लेसी ९६ (६४)
जेसन होल्डर २/२५ (४ षटके)
कृणाल पंड्या ४२ (२८)
जोश हेजलवूड ४/२५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १८ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: फाफ डू प्लेसी (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३२
२० एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
११५ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
११९/१ (१०.३ षटके)
जितेश शर्मा ३२ (२३)
अक्षर पटेल २/१० (४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ६०* (३०)
राहुल चहर १/२१ (२.३ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ९ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: तपन शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)

सामना ३३
२१ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५५/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१५६/७ (२० षटके)
टिळक वर्मा ५१* (४३)
मुकेश चौधरी ३/१९ (३ षटके)
अंबाती रायडू ४० (३५)
डॅनियेल सॅम्स ४/३० (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ३ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मुकेश चौधरी (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्रितिक शोकीन (मुंबई इंडियन्स) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

सामना ३४
२२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२२२/२ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
२०७/८ (२० षटके)
जोस बटलर ११६ (६५)
मुस्तफिझुर रहमान १/४३ (४ षटके)
ऋषभ पंत ४४ (२४)
प्रसिद्ध कृष्ण ३/२२ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स १५ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)

सामना ३५
२३ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१५६/९ (२० षटके)
वि
आंद्रे रसेल ४८ (२५)
मोहम्मद शमी २/२० (४ षटके‌)
गुजरात टायटन्स ८ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: रशीद खान (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी.

सामना ३६
२३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
सुयश प्रभुदेसाई १५ (२०)
टी. नटराजन ३/१० (३ षटके)
अभिषेक शर्मा ४७ (२८)
हर्षल पटेल १/१८ (२ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ९ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामन मदनगोपाळ (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: मार्को यान्सिन (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ३७
२४ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१६८/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१३२/८ (२० षटके)
लोकेश राहुल १०३* (६२)
कीरॉन पोलार्ड २/८ (२ षटके)
रोहित शर्मा ३९ (३१)
कृणाल पंड्या ३/१९ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ३६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि सय्यद खालिद (भा)
सामनावीर: लोकेश राहुल (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३८
२५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८७/४ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१७६/६ (२० षटके)
शिखर धवन ८८* (५९)
ड्वेन ब्राव्हो २/४२ (४ षटके)
अंबाटी रायडू ७८ (३९)
कागिसो रबाडा २/२३ (४ षटके‌)
पंजाब किंग्स ११ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: शिखर धवन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३९
२६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१४४/८ (२० षटके)
वि
रियान पराग ५६* (३१)
जोश हेजलवूड २/१९ (४ षटके)
फाफ डू प्लेसी २३ (२१)
कुलदीप सेन ४/२० (३.३ षटके)
राजस्थान रॉयल्स २९ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: रियान पराग (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.

सामना ४०
२७ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१९५/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१९९/५ (२० षटके)
अभिषेक शर्मा ६५ (४२)
मोहम्मद शमी ३/३९ (४ षटके)
वृद्धिमान साहा ६८ (३८)
उमरान मलिक ५/२५ (४ षटके)
गुजरात टायटन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.
  • उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद) याने ट्वेंटी२० मध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेतले.

सामना ४१
२८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५०/६ (१९ षटके)
नितीश राणा ५७ (३४)
कुलदीप यादव ४/१४ (३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४२ (२६)
उमेश यादव ३/२४ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४२
२९ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१५३/८ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१३३/८ (२० षटके)
जॉनी बेअरस्टो ३२ (२८)
मोहसीन खान ३/२४ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स २० धावांनी विजयी.
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: उल्हास गंधे (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: कृणाल पंड्या (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४३
३० एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
गुजरात टायटन्स
१७४/४ (१९.३ षटके)
विराट कोहली ५८ (५३)
प्रदीप संगवान २/१९ (४ षटके)
राहुल तेवतिया ४३* (२५)
शाहबाझ अहमद २/२६ (३ षटके)
गुजरात टायटन्स ६ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सय्यद खालिद (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: राहुल तेवतिया (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.

सामना ४४
३० एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१५८/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६१/५ (१९.२ षटके)
जोस बटलर ६७ (५२)
रीली मेरेडीथ २/२४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४५
१ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१९५/३ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१८९/७ (२० षटके)
लोकेश राहुल ७७ (५१‌)
शार्दुल ठाकूर ३/४० (४ षटके)
ऋषभ पंत ४४ (३०)
मोहसीन खान ४/१६ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: मोहसीन खान (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, फलंदाजी.

सामना ४६
१ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२०२/२ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१८९/६ (२० षटके)
ऋतुराज गायकवाड ९९ (५७)
टी. नटराजन २/४२ (४ षटके)
निकोलस पूरन ६४* (३३)
मुकेश चौधरी ४/४६ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स १३ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ४७
२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१५२/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१५८/३ (१९.१ षटके)
संजू सॅमसन ५४ (४९)
टिम साउदी २/४६ (४ षटके)
नितीश राणा ४८* (३७)
ट्रेंट बोल्ट १/२५ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ७ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: रिंकू सिंग (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४८
३ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१४३/८ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१४५/२ (१६ षटके)
साई सुदर्शन ६५* (५०)
कागिसो रबाडा ४/३३ (४ षटके)
शिखर धवन ६२* (५३)
लॉकी फर्ग्युसन १/२९ (३ षटके)
पंजाब किंग्स ८ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: रोहन पंडित (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: कागिसो रबाडा (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी.

सामना ४९
४ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६०/८ (२० षटके)
महिपाल लोमरोर ४२ (२७‌)
महीश थीकशाना ३/२७ (४ षटके)
डेव्हन कॉन्वे ५६ (३७‌)
हर्षल पटेल ३/३५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १३ धावांनी विजयी.
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५०
५ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२०७/३ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१८६/८ (२० षटके)
निकोलस पूरन ६२ (३४)
खलील अहमद ३/३० (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स २१ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: निखिल पटवर्धन (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: डेव्हिड वॉर्नर (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ५१
६ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१७७/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१७२/५ (२० षटके)
ईशान किशन ४५ (२९)
रशीद खान २/२४ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: टिम डेव्हिड (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५२
७ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८९/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१९०/४ (१९.४ षटके)
राजस्थान रॉयल्स ६ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, फलंदाजी.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाद.[३४]

सामना ५३
७ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१७६/७ (२० षटके)
वि
क्विंटन डी कॉक ५० (२९)
आंद्रे रसेल २/२२ (३ षटके)
आंद्रे रसेल ४५ (१९)
अवेश खान ३/१९ (३ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ७५ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: अवेश खान (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५४
८ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१२५ (१९.२ षटके)
फाफ डू प्लेसी ७३* (५०)
जगदीश सुचित २/३० (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ६७ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराईस इरास्मुस (द.आ.) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: वनिंदु हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, फलंदाजी.

सामना ५५
८ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२०८/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
११७ (१७.४ षटके)
मिचेल मार्श २५ (२०)
मोईन अली ३/१३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ९१ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: डेव्हन कॉन्वे (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५६
९ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
११३ (१७.३ षटके)
इशान किशन ५१ (४३)
पॅट कमिन्स ३/२२ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५२ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स])
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स) याने ट्वेंटी२० मध्ये प्रथमच पाच बळी घेतले.

सामना ५७
१० मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१४४/४ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
८२ (१३.५ षटके)
शुभमन गिल ६३ (४९)
अवेश खान २/२६ (४ षटके)
दीपक हुडा २७ (२६)
रशीद खान ४/२४ (३.५ षटके)
गुजरात टायटन्स ६२ धावांनी विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: शुभमन गिल (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे गुजरात टायटन्स प्लेऑफ फेरीसाठी पात्र.[३५]

सामना ५८
११ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१६०/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१६१/२ (१८.१ षटके)
मिचेल मार्श ८९ (६२)
ट्रेंट बोल्ट १/३२ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ८ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: मिचेल मार्श (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५९
१२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१०३/५ (१४.५ षटके)
टिळक वर्मा ३४* (३२)
मुकेश चौधरी ३/२३ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: डॅनियेल सॅम्स (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेतून बाद.[३६]

सामना ६०
१३ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
२०९/९ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स ५४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामन मदनगोपाळ (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना ६१
१४ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१२३/८ (२० षटके)
आंद्रे रसेल ४९* (२८)
उमरान मलिक ३/३३ (४ षटके)
अभिषेक शर्मा ४३ (२८)
आंद्रे रसेल ३/२२ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५४ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, फलंदाजी.

सामना ६२
१५ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३३/५ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१३७/३ (१९.१ षटके)
वृद्धिमान साहा ६७* (५७)
मथीशा पथीराणा २/२४ (३.१ षटके)
गुजरात टायटन्स ७ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: रोहन पंडित (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: वृद्धिमान साहा (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.

सामना ६३
१५ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१७८/६ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
१५४/८ (२० षटके)
दीपक हूडा ५९ (३९)
ट्रेंट बोल्ट २/१८ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स २४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: पश्चिम पाठक (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: ट्रेंट बोल्ट (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी.

सामना ६४
१६ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१५९/७ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१४२/९ (२० षटके)
जितेश शर्मा ४४ (३४)
शार्दुल ठाकूर ४/३६ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स १७ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: शार्दुल ठाकूर (दिल्ली कॅपिटल्स)
  • नाणेफेक : पंजाब किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६५
१७ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१९३/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१९०/७ (२० षटके)
रोहित शर्मा ४८ (३६)
उमरान मलिक ३/२३ (३ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ३ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि नितीन पंडित (भा)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६६
१८ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
२१०/० (२० षटके)
वि
श्रेयस अय्यर ५० (२९)
मोहसीन खान ३/२० (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स २ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, फलंदाजी.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफसाठी पात्र तर कोलकाता नाइट रायडर्स स्पर्धेतून बाद.[३७]

सामना ६७
१९ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१६८/५ (२० षटके)
वि
विराट कोहली ७३ (५४)
रशीद खान २/३२ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ८ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराईस इरास्मुस (द आ) आणि सदाशिव अय्यर (भा)
सामनावीर: विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे पंजाब किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद स्पर्धेतून बाद.[३८]

सामना ६८
२० मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५०/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५१/५ (१९.४ षटके)
मोईन अली ९३ (५७)
ओबेड मकॉय २/२० (४ षटके)
यशस्वी जयस्वाल ५९ (४४)
प्रशांत सोळंकी २/२० (२ षटके)
राजस्थान रॉयल्स ५ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गाफने (न्यू) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र

सामना ६९
२१ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
१५९/७ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१६०/५ (१९.१ षटके)
ईशान किशन ४८ (३५)
शार्दुल ठाकूर २/३२ (३ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर प्लेऑफसाठी पात्र तर दिल्ली कॅपिटल्स स्पर्धेतून बाद.

सामना ७०
२२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१५७/८ (२० षटके)
वि
पंजाब किंग्स
१६०/५ (१़५.१ षटके)
पंजाब किंग्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: हरमनप्रीत ब्रार (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, फलंदाजी.


बाद फेरी

संपादन

अंतिम सामना २९ मे रोजी खेळवला जाईल.[३९] प्लेऑफ फेरीचे वेळापत्रक २३ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करण्यात आले.[४०]

प्राथमिक अंतिम
२४ मे २०२२ — कोलकाता
गुजरात टायटन्स १९१/३
राजस्थान रॉयल्स १८८/६
गुजरात टायटन्स विजयी ७ गडी राखून 
२९ मे २०२२ — अहमदाबाद
गुजरात टायटन्स १३३/३
राजस्थान रॉयल्स १३०/९
गुजरात टायटन्स विजयी ७ गडी 
२७ मे २०२२ — अहमदाबाद
राजस्थान रॉयल्स १६१/३
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १५७/८
राजस्थान रॉयल्स विजयी ७ गडी राखून 
२५ मे २०२२ — कोलकाता
लखनौ सुपर जायंट्स १९३/६
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २०७/४
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विजयी १४ धावांनी 

प्राथमिक

संपादन
पात्रता सामना १
सामना ७१
२४ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१८८/६ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१९१/३ (२० षटके)
जोस बटलर ८९ (५६)
हार्दिक पंड्या १/१४ (२ षटके)
डेव्हिड मिलर ६८* (३८)
ट्रेंट बोल्ट १/३८ (४ षटके)
गुजरात टायटन्स ७ गडी राखून विजयी.
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: डेव्हिड मिलर (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण.

एलिमिनेटर
सामना ७२
२५ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
लखनौ सुपर जायंट्स
१९३/६ (२० षटके)
रजत पाटीदार ११२* (५४)
मोहसीन खान १/२५ (४ षटके)
लोकेश राहुल ७९ (५८)
जोश हेझलवूड ३/४३ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४ धावांनी विजयी.
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि जयरामण मदनगोपाळ (भा)
सामनावीर: रजत पाटीदार (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण.

पात्रता सामना २
सामना ७३
२७ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स
१६१/३ (१८.१ षटके)
जोस बटलर १०६* (६०)
जोश हेझलवूड २/२३ (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ७ गडी राखून विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पंच: ख्रिस गॅफने (न्यू) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: जोस बटलर (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण.


अंतिम सामना

संपादन
सामना ७४
२९ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१३०/९ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१३३/३ (१८.१ षटके)
जोस बटलर ३९ (३५)
हार्दिक पंड्या ३/१७ (४ षटके)
शुभमन गिल ४५* (४३)
ट्रेंट बोल्ट १/१४ (४ षटके)
गुजरात टायटन्स ७ गडी राखून विजयी.
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पंच: ख्रिस गॅफने (न्यू) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: हार्दिक पंड्या (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, फलंदाजी.

आकडेवारी

संपादन

सर्वाधिक धावा

संपादन
मुख्य पान: ऑरेंज कॅप
फलंदाज संघ सामने डाव धावा सरासरी स्ट्रा.रे. सर्वोत्तम १०० ५० चौकार षट्कार
जोस बटलर राजस्थान रॉयल्स १७ 17 &0000000000000863.000000८६३ ५७.५३ १४९.०५ &0000000000000116.000000११६ ८३ ४५
लोकेश राहुल लखनौ सुपर जायंट्स १५ १५ &0000000000000616.000000६१६ ५१.३३ १३५.३८ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["१०३* ४५ ३०
क्विंटन डी कॉक लखनौ सुपर जायंट्स १५ १५ &0000000000000508.000000५०८ ३६.२८ १४८.९७ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["१४०* ४७ २३
हार्दिक पंड्या गुजरात जायंट्स १५ १५ &0000000000000487.000000४८७ ४४.२७ १३१.२६ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "[".अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "["८७* ४९ १२
शुभमन गिल गुजरात जायंट्स १६ १६ &0000000000000483.000000४८३ ३४.५० १३२.३२ &0000000000000096.000000९६ ५१ ११
स्रोत: IPLT20.com
  •   ऑरेंज कॅप

सर्वाधिक बळी

संपादन
मुख्य पान: पर्पल कॅप
गोलंदाज संघ सामने डाव बळी सर्वोत्तम सरासरी इकॉनॉमी स्ट्रा.रे. ४ब ५ब
युझवेंद्र चहल राजस्थान रॉयल्स १७ १७ २७ &0000000000000005125000 ५/४० १९.५१ ७.७५ १५.११
वनिंदूं हसरंगा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६ १६ २६ &0000000000000005277777 ५/१८ १६.५३ ७.५४ १३.१५
कागिसो रबाडा पंजाब किंग्स १३ १३ २३ &0000000000000004121212 ४/३३ १७.६५ ८.४५ १२.५२
उमरान मलिक सनरायजर्स हैदराबाद १४ १४ २२ &0000000000000005200000 ५/२५ २०.१८ ९.०३ १३.४०
कुलदीप यादव दिल्ली कॅपिटल्स १४ १४ २१ &0000000000000004285714 ४/१४ १९.९५ ८.४३ १४.१९
स्रोत: IPLT20.com
  •   पर्पल कॅप

एन्ड ऑफ सिझन अवार्ड्स

संपादन
खेळाडू संघ पुरस्कार बक्षीस
उमरान मलिक सनरायझर्स हैदराबाद हंगामातील उदयोन्मुख खेळाडू १०,००,०००
गुजरात टायटन्स
राजस्थान रॉयल्स
PAYTM फेअरप्ले अवॉर्ड सांघिक चषक
इव्हिन लुईस लखनौ सुपर जायंट्स परफेक्ट कॅच ऑफ द सीझन १०,००,००० आणि चषक
लॉकी फर्ग्युसन गुजरात जायंट्स स्विगी इंस्टामार्ट हंगामातील सर्वात जलद चेंडू १०,००,००० आणि चषक
जोस बटलर राजस्थान रॉयल्स ड्रीम 11 गेमचेंजर ऑफ द सीझन १०,००,००० आणि चषक
दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पंच सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन १०,००,०००, चषक आणि टाटा पंच कार
जोस बटलर राजस्थान रॉयल्स अनअकॅडमी लेट्स क्रॅक इट सिक्स ऑफ द सीझन (सर्वाधिक षटकार) १०,००,००० आणि चषक
जोस बटलर राजस्थान रॉयल्स RuPay ऑन द गो फोर ऑफ द सीझन (सर्वाधिक चौकार) १०,००,००० आणि चषक
जोस बटलर राजस्थान रॉयल्स CRED पॉवर प्लेयर ऑफ द सीझन १०,००,००० आणि चषक
युझवेंद्र चहल राजस्थान रॉयल्स Aramco पर्पल कॅप १०,००,०००
जोस बटलर राजस्थान रॉयल्स Aramco ऑरेंज कॅप १०,००,०००
जोस बटलर राजस्थान रॉयल्स UpStox मोस्ट व्हॅल्युएबल ऑफ द सीझन प्लेयर १०,००,००० आणि चषक

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "बीसीसीआयतर्फे भारतीय प्रीमियर लीग फ्रँचायझींसाठी दोन नवीन यशस्वी बोलीदारांची घोषणा". bcci.tv (इंग्रजी भाषेत). भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ "विवो पुल्स आऊट, हॅण्डस आयपीएल राइट्स टू टाटा". क्रिकबझ्झ. १२ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ a b "IPL 2022 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज वेगळ्या गटात; वाचा संघ आणि त्यांचे गट!". लोकसत्ता. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "आयपीएल २०२२च्या गट फेरीचे आयोजन मुंबई आणि पुण्यात" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "२०२२ पासून आयपीएल मध्ये १० संघ" (इंग्रजी भाषेत). इएसपीएनक्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "आयपीएल २०२२: पुष्टी! या तारखेला दोन नवीन आयपीएल संघ जाहीर केले जातील". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०२१. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ क्रिकइन्फो स्टाफ (५ सप्टेंबर २०१०). "पूढील तीन आयपीएल मोसमात प्रत्येकी ७४ सामने" (इंग्रज भाषेत). इएसपीएनक्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ "कोलकाता नाइट रायडर्सला पराभून करून चेन्नई सुपर किंग्सचे चवथे विजेतेपद". BBC Sport (इंग्रज भाषेत). १३ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  10. ^ "दहा आयपीएल संघांसाठी २०२१ची प्रतीक्षा". द आयलंड ऑनलाईन (इंग्रजी भाषेत). १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "१० संघांच्या आयपीएल २०२१ साठी फारच कमी वेळ, नवीन संघ २०२२ मध्ये: BCCI अधिकृत". टाइम्स नाऊ न्यूझ (इंग्रजी भाषेत). १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  12. ^ "आयपीएल २०२१ नवीन संघ: गुवाहाटीला आयपीएल संघ हवा, बीसीसीआय म्हणते 'ह्या क्षणी शक्य नाही'". इनसाईडस्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २३ डिसेंबर २०२०. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  13. ^ "अहमदाबाद येथील सर्वसाधारण सभेमध्ये २०२२ पासून १० टीमच्या IPL ला बीसीसीआयची परवानगी" (इंग्रजी भाषेत). एएसपीएन क्रिकइन्फो. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  14. ^ "आयपीएल२०२२ पासून १० संघांना बीसीसीआयची परवानगी; २०२८च्या लॉस एंजेलस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाला पाठिंबा". टाइम्स नाऊ न्यूझ (इंग्रजी भाषेत). १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  15. ^ "नवीन आयपीएल संघाचा लिलाव १७ ऑक्टोबर रोजी बंद बोलीद्वारे होण्याची शक्यता". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). १४ सप्टेंबर २०२१. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  16. ^ "नवीन आयपीएल संघांसाठी बोली लावणाऱ्या २२ संस्थांपैकी मँचेस्टर युनायटेडचे मालक, अदानी समूह" (इंग्रजी भाषेत). एएसपीएन क्रिकइन्फो. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  17. ^ "आयपीएल लीलाव युद्धात अहमदाबाद आणि लखनौचे संघांची २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतींत विक्री". एबीसी न्यूझ (इंग्रजी भाषेत). १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  18. ^ "संजीव गोयंका यांचा RPSG ग्रुप, CVC Capital नवीन आयपीएल फ्रँचायझी". हिंदुस्थान टाइम्स (इंग्रजी भाषेत). २५ ऑक्टोबर २०२१. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  19. ^ "RPSG, CVC Capital ने लखनौ, अहमदाबाद आयपीएल संघासाठी बोली जिंकली". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  20. ^ "लखनौ आणि अहमदाबाच्यादचे दोन नवीन आयपीएल संघ" (इंग्रजी भाषेत). एएसपीएन क्रिकइन्फो. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  21. ^ "लखनौ सुपर जायंट्स असे नवीन आयपीएल फ्रँचायझीचे नाव जाहीर" (इंग्रजी भाषेत). एएसपीएन क्रिकइन्फो. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  22. ^ "आयपीएल २०२२: अहमदाबाद संघाचे अधिकृतपणे गुजरात टायटन्स असे नामकरण". हिंदुस्थान टाइम्स (इंग्रजी भाषेत). १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  23. ^ "टाटा ग्रुपने घेतली २०२२ आणि २०२३ सीझनसाठी आयपीएल टायटल प्रायोजक म्हणून विवोची जागा" (इंग्रजी भाषेत). एएसपीएन क्रिकइन्फो. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  24. ^ "बीसीसीआयने विवोला सहज बाहेर पडण्यासाठी टाटा सोबत आयपीएल करार केला". टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  25. ^ "आयपीएल 2022 मेगा लिलावाची तारीख, कायम ठेवण्याचे नियम, फ्रँचायझींनी राखून ठेवलेल्या खेळाडूंची यादी, पगार पर्स - नवीनतम अद्यतने". डीएनए इंडिया (इंग्रजी भाषेत). २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  26. ^ "विवो आयपीएल २०२२ राखलेले खेळाडू". IPLT20.com (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  27. ^ "धोनी, कोहली, रोहित, बुमराह, रसेल कायम; राहुल, रशीद यांचा लिलावात जाण्याचा निर्णय" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  28. ^ "अहमदाबाद, लखनौने नावे लिलावापूर्वी निवडली; राहुल आयपीएलमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू". द क्विंट (इंग्रजी भाषेत). २२ जानेवारी २०२२. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  29. ^ "आयपीएल २०२२च्या खेळाडूंच्या लिलावासाठी १,२१४ खेळाडूंची नोंदणी". IPLT20.com (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  30. ^ "आयपीएल २०२२ खेळाडूंची लिलाव यादी जाहीर". IPLT20.com (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  31. ^ "आयपीएल २०२२ लिलाव: इशान किशन सर्वात महाग, १० सर्वात महाग खेळाडूंमध्ये ८ भारतीय". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  32. ^ "पंजाब किंग्सने लियाम लिव्हिंगस्टोनसाठी रोख रक्कम उधळली". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). २५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  33. ^ "आयपीएलने 2022 साठी नवीन स्वरूपाचे अनावरण केले, दोन गट आणि सीडिंग्स" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो क्रिकइन्फो. 25 February 2022 रोजी पाहिले.
  34. ^ "आयपीएल २०२२: मुंबई इंडियन्स, ५-टाइम चॅम्पियन्स, फर्स्ट टीम टू बी नॉक्ड आउट ऑफ प्लेऑफ रेस". इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). ९ मे २०२२ रोजी पाहिले.
  35. ^ "IPL 2022, LSG vs GT : लखनऊला ८२ धावांत गुंडाळून गुजरात टायटन्स ठरला प्ले-ऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ". लोकसत्ता. १० मे २०२२ रोजी पाहिले.
  36. ^ "मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात; सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर". लोकसत्ता. १३ मे २०२२ रोजी पाहिले.
  37. ^ "KKR Vs LSG : केकेआरच्या रिंकू सिंहच्या वादळी खेळीने शेवटपर्यंत रोखून धरायला लावला श्वास; १५ चेंडूत केल्या ४० धावा". लोकसत्ता. १९ मे २०२२ रोजी पाहिले.
  38. ^ "गुजरातचा पराभव, बंगळुरुचा ८ गडी राखून दणदणीत विजय; RCBच्या विजयामुळे पंजाब, हैदराबादचे आव्हान संपुष्टात". लोकसत्ता. २० मे २०२२ रोजी पाहिले.
  39. ^ "वानखेडेवर २६ मार्चला चेन्नई विरुद्ध कोलकाता असा आयपीएल २०२२चा पहिला सामना रंगणार". किकबझ्झ (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  40. ^ "आयपीएल प्लेऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथे". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). २३ एप्रिल २०२२ रोजी पाहिले.
  41. ^ https://www.iplt20.com/stats/2022

बाह्यदुवे

संपादन