गुजरात जायंट्स (पूर्वी गुजरात फॉर्च्युन जायंट्स म्हणून ओळखला जाणारा) हा अहमदाबाद, गुजरात येथे स्थित एक कबड्डी संघ आहे जो प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. संघाचे नेतृत्व सध्या सुनील कुमार मलिक करत असून प्रशिक्षक मनप्रीत सिंग करत आहेत. संघाची मालक अदानी विल्मार लिमिटेडकडे आहे.[] द जायंट्स द अरेना बाय ट्रान्सस्टेडिया येथे त्यांचे घरचे सामने खेळतात. त्यांनी २०१७ आणि २०१८ मध्ये त्यांच्या दोन्ही प्रयत्नांत अंतिम फेरी गाठली, दोन्ही वेळा त्यांना अनुक्रमे पटणा पायरेट्स आणि बंगळूर बुल्स यांच्या विरुद्ध उपविजेतेपद मिळवून दिले.

गुजरात जायंट्स
संपूर्ण नाव गुजरात जायंट्स
उपनावे द जायंट्स
खेळ कबड्डी
स्थापना २०१७ (२०१७)
पहिला मोसम २०१७
शेवटचा मोसम २०१९
लीग प्रो कबड्डी लीग
शहर अहमदाबाद
स्थान अहमदाबाद, गुजरात, भारत
स्टेडियम इकेए अरेना बाय ट्रान्सस्टॅडिया(क्षमता - ४,०००)
रंग   
मालक अदाणी विल्मर लि.
प्रशिक्षक भारत मनप्रीत सिंग, भारत नीर गुलिया[]
कर्णधार भारत सुनिल कुमार
संकेतस्थळ

gujaratgiants.com
होम कलर्स


अवे कलर्स


सद्यसंघ

संपादन
जर्सी क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक स्थान
अजय कुमार   रायडर्स
अंकित   डिफेंडर – राईट कॉर्नर
०८ गिरीश मारुती एर्नाक   २२ डिसेंबर १९९० डिफेंडर – लेफ्ट कॉर्नर
हादी ओश्तोराक   ऑल राउंडर
हरमनजीत सिंग   १४ एप्रिल १९९५ रेडर
हर्षित यादव   रेडर
महेंद्र गणेश राजपूत   रेडर
मनिंदर सिंग   रेडर
प्रदीप कुमार   रेडर - राईट
परवेश भैंसवाल   डिफेंडर - लेफ्ट कव्हर
रतन के   रेडर - राईट
रविंदर पहल   डिफेंडर - राईट कॉर्नर
सोलायमन पहलेवानी   डिफेंडर
३३ सोनु   १७ एप्रिल २००० रेडर
सुमित   १५ एप्रिल १९९९ डिफेंडर - लेफ्ट कॉर्नर
११ सुनिल कुमार (क)   ५ डिसेंबर १९९७ डिफेंडर
स्रोत: प्रो कबड्डी[]

[]

नोंदी

संपादन

प्रो कबड्डी हंगामाचा एकूण निकाल

संपादन
मोसम एकूण विजय बरोबरी पराभव % विजय स्थान
हंगाम ५ २४ १६ ७२.९२%
हंगाम ६ २५ १८ ७६.००%
हंगाम ७ २२ १३ ३६.३६%
हंगाम ८ TBA TBA TBA TBA TBA TBA

विरोधी संघानुसार

संपादन
टीप: वर्णक्रमानुसार सारणी सूची.
विरोधी संघ सामने विजय पराभव बरोबरी % विजय
जयपूर पिंक पँथर्स ६९%
तमिल थलायवाज् ५०%
तेलगु टायटन्स ७५%
दबंग दिल्ली ६९%
पटणा पायरेट्स ७१%
पुणेरी पलटण ७५%
बंगळूर बुल्स ५८%
बंगाल वॉरियर्स ६०%
युपी योद्धा ७०%
यू मुम्बा ६३%
हरयाणा स्टीलर्स ३१%
एकूण ७१ ४१ २३ ६३%

प्रायोजक

संपादन
वर्ष मोसम किट निर्माते मुख्य प्रायोजक बॅक प्रायोजक स्लीव्ह प्रायोजक
२०१७ V शीव-नरेश स्पोर्ट्स अदाणी सिंपोलो फॉग
२०१८ VI फ्रु२गो जॉन्सन टाईल्स अदाणी
२०१९ VII फिनोलेक्स फोर्चुन फोर्चुन
२०२१ VIII विन्झो अस्ट्रल अदाणी

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "विवो पीकेएल २०१८ लिलाव". 2021-08-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-27 रोजी पाहिले.
  2. ^ "गुजरात फॉर्च्युन जायंट्स: संघ बातम्या, मालक, प्रशिक्षक, छायाचित्रे, चलचित्रे, हायलाईट्स, मायखेल.कॉम". mykhel.com (इंग्रजी भाषेत). २७ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "गुजरात फोर्चुनजायंट्स". प्रो कबड्डी. 2021-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-27 रोजी पाहिले.
  4. ^ "जीएफजी स्क्वाड". गुजरात जायंट्स. २७ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.[permanent dead link]