चेन्नई सुपर किंग्स २०२२ संघ

चेन्नई सुपर किंग्स (CSK) हा चेन्नई, तामिळनाडू, भारत येथे स्थित फ्रँचायझी क्रिकेट संघ आहे, जो २००८ मध्ये स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीपासून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळत आहे. २०२२ भारतीय प्रीमियर लीगमध्ये भाग घेणाऱ्या दहा संघांपैकी ते असतील.[1] सुपर किंग्जने यापूर्वी चार वेळा (२०१०, २०११ आणि २०१८, २०२१ मध्ये) आयपीएल विजेतेपद पटकावले आहे[][]

चेन्नई सुपर किंग्स
२०२२ मोसम
प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग
कर्णधार रविंद्र जडेजा (पहिले ८ सामने)
महेंद्रसिंग धोनी (उर्वरित सामने)
मैदान एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
स्पर्धेतील कामगिरी ९वे स्थान
सर्वाधिक धावा ऋतुराज गायकवाड (३६८)
सर्वाधिक बळी ड्वेन ब्राव्हो (१६)
सर्वाधिक झेल रविंद्र जडेजा (७)
यष्टींमागे सर्वाधिक बळी महेंद्रसिंग धोनी (९)

पार्श्वभूमी

संपादन

संघाने २०२२ मेगा लिलावापूर्वी चार खेळाडू कायम ठेवले.

राखलेले खेळाडू
महेंद्रसिंग धोनी (क), रवींद्र जडेजा, मोईन अली, ऋतुराज गायकवाड.[]
मोकळे केलेले खेळाडू
सुरेश रैना, फाफ डू प्लेसी, मिचेल सँटनर, लुंगी न्गिदी, नारायण जगदीशन, शार्दुल ठाकूर, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, सॅम करन, जोश हेझलवूड, रविश्रीनिवासन साई किशोर, चेतेश्वर पुजारा, कृष्णप्पा गौतम, हरी निशांत , भगत वर्मा, हरिशंकर रेड्डी.
लिलावादरम्यान विकत घेतले
ड्वेन ब्राव्हो, रॉबिन उथप्पा, दीपक चहर, केएम आसिफ, अंबाती रायडू, तुषार देशपांडे, डेव्हॉन कॉनवे, सुभ्रांशु सेनापती, चेझियन हरिनिशांत, शिवम दुबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सँटनर, नारायण जगदीसन, महीश थीकशाना, प्रशांत सोलंकी, सिमरजीत सिंग, ॲडम मिल्ने, मुकेश चौधरी, क्रिस जॉर्डन, भगत वर्मा

शांतनू भारद्वाज सहाय्यक खेळाडू.[]

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत..
  • संघातील खेळाडू २५ (१७ - भारतीय, ८ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
कर्णधार
महेंद्रसिंग धोनी   भारत ७ जुलै, १९८१ (1981-07-07) (वय: ४३) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  १२ कोटी (US$२.६६ दशलक्ष)
फलंदाज
३१ ऋतुराज गायकवाड   भारत ३१ जानेवारी, १९९७ (1997-01-31) (वय: २७) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  कोटी (US$१.३३ दशलक्ष) उपकर्णधार
अंबाती रायडू   भारत २३ सप्टेंबर, १९८५ (1985-09-23) (वय: ३९) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  ६.७५ कोटी (US$१.५ दशलक्ष)
८८ डेव्हॉन कॉनवे   न्यूझीलंड ८ जुलै, १९९१ (1991-07-08) (वय: ३३) डावखुरा उजव्या हाताने मध्यमगती २०२२  कोटी (US$२,२२,०००) परदेशी
सुभ्रांशु सेनापती   भारत ३० डिसेंबर, १९९६ (1996-12-30) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
१६ चेझियन हरिनिशांत   भारत १६ ऑगस्ट, १९९६ (1996-08-16) (वय: २८) डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  20 लाख (US$४४,४००)
अष्टपैलू
रवींद्र जडेजा   भारत ६ डिसेंबर, १९८८ (1988-12-06) (वय: ३६) डावखुरा डावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स २०२२  १६ कोटी (US$३.५५ दशलक्ष) पहिल्या ८ सामन्यांसाठी कर्णधार
१८ मोईन अली   इंग्लंड १८ जून, १९८७ (1987-06-18) (वय: ३७) डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  कोटी (US$१.७८ दशलक्ष) परदेशी
४७ ड्वेन ब्राव्हो   त्रिनिदाद आणि टोबॅगो ७ ऑक्टोबर, १९८३ (1983-10-07) (वय: ४१) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती २०२२  ४.४ कोटी (US$०.९८ दशलक्ष) परदेशी
२५ शिवम दुबे   भारत २६ जून, १९९३ (1993-06-26) (वय: ३१) डावखुरा उजव्या हाताने मध्यम जलदगती २०२२  कोटी (US$८,८८,०००)
राजवर्धन हंगरगेकर   भारत १० नोव्हेंबर, २००२ (2002-11-10) (वय: २२) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२  १.५ कोटी (US$३,३३,०००)
२९ ड्वेन प्रिटोरियस   दक्षिण आफ्रिका २९ मार्च, १९८९ (1989-03-29) (वय: ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती २०२२  50 लाख (US$१,११,०००) परदेशी
७४ मिचेल सँटनर   न्यूझीलंड ५ फेब्रुवारी, १९९२ (1992-02-05) (वय: ३२) डावखुरा डावखोरा मंदगती ऑर्थोडॉक्स २०२२  १.९ कोटी (US$४,२१,८००) परदेशी
यष्टीरक्षक
७७ रॉबिन उथप्पा   भारत ११ नोव्हेंबर, १९८५ (1985-11-11) (वय: ३९) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  कोटी (US$४,४४,०००)
नारायण जगदीशन   भारत २४ डिसेंबर, १९९५ (1995-12-24) (वय: २९) उजव्या हाताने २०२२  20 लाख (US$४४,४००)
फिरकी गोलंदाज
६१ महीश थीकशाना   श्रीलंका १ ऑगस्ट, २००० (2000-08-01) (वय: २४) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  70 लाख (US$१,५५,४००) परदेशी
प्रशांत सोळंकी   भारत २२ फेब्रुवारी, २००० (2000-02-22) (वय: २४) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२  १.२ कोटी (US$२,६६,४००)
भगत वर्मा   भारत २१ सप्टेंबर, १९९८ (1998-09-21) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  20 लाख (US$४४,४००)
जलदगती गोलंदाज
९० दीपक चहर   भारत ७ ऑगस्ट, १९९२ (1992-08-07) (वय: ३२) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२  १४ कोटी (US$३.११ दशलक्ष)
२४ केएम आसिफ   भारत २४ जुलै, १९९३ (1993-07-24) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
४२ तुषार देशपांडे   भारत १५ मे, १९९५ (1995-05-15) (वय: २९) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद मध्यमगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
सिमरजीत सिंग   भारत १७ जानेवारी, १९९८ (1998-01-17) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यम जलदगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
मथीशा पथिराना   श्रीलंका १८ डिसेंबर, २००२ (2002-12-18) (वय: २२) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२२  20 लाख (US$४४,४००) परदेशी ॲडम मिल्नेच्या जागी संघात समावेश
२० ॲडम मिल्ने   न्यूझीलंड १३ एप्रिल, १९९२ (1992-04-13) (वय: ३२) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२२  १.९ कोटी (US$४,२१,८००) परदेशी
३३ मुकेश चौधरी   भारत ६ जुलै, १९९६ (1996-07-06) (वय: २८) डावखुरा डावखुरा मध्यमगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
३४ क्रिस जॉर्डन   इंग्लंड ४ ऑक्टोबर, १९८८ (1988-10-04) (वय: ३६) उजव्या हाताने उजव्या हाताने जलदगती २०२२  ३.६ कोटी (US$७,९९,२००) परदेशी
Source:सीएसके खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारी

संपादन
स्थान नाव
मालक एन. श्रीनिवासन
सीईओ काशिनाथ विश्वनाथन
संघ व्यवस्थापक रसेल राधाकृष्णन
मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग
फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसी
गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक राजीव कुमार
स्रोत:सीएसके स्टाफ

किट उत्पादक आणि प्रायोजक

संपादन

संघ आणि क्रमवारी

संपादन
सामना १० ११ १२ १३ १४
निकाल वि वि वि वि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरी

संपादन

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[]

सामने

संपादन
सामना १
२६ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३१/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१३३/४ (१८.३ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ६ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: उमेश यादव (कोलकाता नाइट रायडर्स)
  • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ७
३१ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२१०/७ (२० षटके)
वि
लखनौ सुपर जायंट्स
२११/४ (१९.३ षटके)
रॉबिन उथप्पा ५० (२७)
रवी बिश्नोई २/२४ (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ६ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: वीरेंदर शर्मा (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: इव्हिन लुईस (लखनौ सुपर जायंट्स)
  • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, क्षेत्ररक्षण.

सामना ११
३ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८०/८ (२० षटके)
वि
शिवम दुबे ५७ (३०)
राहुल चाहर ३/२५ (४ षटके )
पंजाब किंग्स ५४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण

सामना १७
९ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५४/७ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१५५/२ (१७.४ षटके)
मोईन अली ४८ (३५)
वॉशिंग्टन सुंदर २/२१ (४ षटके)
अभिषेक शर्मा ७५ (५०)
ड्वेन ब्राव्हो १/२९ (२.४ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ८ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: अभिषेक शर्मा (सनरायझर्स हैदराबाद)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण

सामना २२
१२ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२१६/४ (२० षटके)
वि
शिवम दुबे ९५* (४६)
वनिंदु हसरंगा २/३५ (३ षटके)
शाहबाझ अहमद ४१ (२७)
महीश थीकशाना ४/३३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स २३ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: शिवम दुबे (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण

सामना २९
१७ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१६९/५ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१७०/७ (१९.५ षटके)
गुजरात टायटन्स ३ गडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: डेव्हिड मिलर (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : गुजरात टायटन्स, क्षेत्ररक्षण

सामना ३३
२१ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१५५/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१५६/७ (२० षटके)
टिळक वर्मा ५१* (४३)
मुकेश चौधरी ३/१९ (३ षटके)
अंबाती रायडू ४० (३५)
डॅनियेल सॅम्स ४/३० (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ३ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: उल्हास गंधे (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मुकेश चौधरी (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्रितिक शोकीन (मुंबई इंडियन्स) याने ट्वेंटी२० पदार्पण केले.

सामना ३८
२५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१८७/४ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१७६/६ (२० षटके)
शिखर धवन ८८* (५९)
ड्वेन ब्राव्हो २/४२ (४ षटके)
अंबाटी रायडू ७८ (३९)
कागिसो रबाडा २/२३ (४ षटके‌)
पंजाब किंग्स ११ धावांनी विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: मराइस इरास्मुस (द.आ.) आणि तपन शर्मा (भा)
सामनावीर: शिखर धवन (पंजाब किंग्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४६
१ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२०२/२ (२० षटके)
वि
सनरायझर्स हैदराबाद
१८९/६ (२० षटके)
ऋतुराज गायकवाड ९९ (५७)
टी. नटराजन २/४२ (४ षटके)
निकोलस पूरन ६४* (३३)
मुकेश चौधरी ४/४६ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स १३ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: ऋतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ४९
४ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
चेन्नई सुपर किंग्स
१६०/८ (२० षटके)
महिपाल लोमरोर ४२ (२७‌)
महीश थीकशाना ३/२७ (४ षटके)
डेव्हन कॉन्वे ५६ (३७‌)
हर्षल पटेल ३/३५ (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १३ धावांनी विजयी.
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५५
८ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
२०८/६ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
११७ (१७.४ षटके)
मिचेल मार्श २५ (२०)
मोईन अली ३/१३ (४ षटके)
चेन्नई सुपर किंग्स ९१ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: नितीन मेनन (भा) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: डेव्हन कॉन्वे (चेन्नई सुपर किंग्स)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५९
१२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
१०३/५ (१४.५ षटके)
टिळक वर्मा ३४* (३२)
मुकेश चौधरी ३/२३ (४ षटके)
मुंबई इंडियन्स ५ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि चिर्रा रविकांतरेड्डी (भा)
सामनावीर: डॅनियेल सॅम्स (मुंबई इंडियन्स)
  • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे चेन्नई सुपर किंग्स स्पर्धेतून बाद.[]

सामना ६२
१५ मे २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३३/५ (२० षटके)
वि
गुजरात टायटन्स
१३७/३ (१९.१ षटके)
वृद्धिमान साहा ६७* (५७)
मथीशा पथीराणा २/२४ (३.१ षटके)
गुजरात टायटन्स ७ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: रोहन पंडित (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: वृद्धिमान साहा (गुजरात टायटन्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी.

सामना ६८
२० मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१५०/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५१/५ (१९.४ षटके)
मोईन अली ९३ (५७)
ओबेड मकॉय २/२० (४ षटके)
यशस्वी जयस्वाल ५९ (४४)
प्रशांत सोळंकी २/२० (२ षटके)
राजस्थान रॉयल्स ५ गडी राखून विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गाफने (न्यू) आणि निखिल पटवर्धन (भा)
सामनावीर: रविचंद्रन अश्विन (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : चेन्नई सुपर किंग्स, फलंदाजी
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे राजस्थान रॉयल्स प्लेऑफसाठी पात्र


आकडेवारी

संपादन

सर्वाधिक धावा

संपादन
क्र. फलंदाज सामने डाव नाबाद धावा सर्वोत्तम सरासरी चेंडू स्ट्रा.रे. शतके अर्धशतके चौकार षट्कार
ऋतुराज गायकवाड १४ १४ ३६८ ९९ २६.२९ २९१ १२६.४६ ३३ १४
शिवम दुबे ११ ११ २८९ ९५* २८.९ १८५ १५६.२१ २२ १६
अंबाती रायडू १३ ११ २७४ ७८ २४.९१ २२४ १२२.३२ २५ १५
डेव्हॉन कॉनवे २५२ ८७ ४२ १७३ १४५.६६ २२ १२
मोईन अली १० १० २४४ ९३ २४.४ १७७ १३७.८५ २४ ११
महेंद्रसिंग धोनी १४ १३ २३२ ५०* ३३.१४ १८८ १२३.४ २१ १०
रॉबिन उथप्पा १२ ११ २३० ८८ २०.९१ १७१ १३४.५ १९ १४
रवींद्र जडेजा १० १० ११६ २६* १९.३३ ९८ ११८.३६
ड्वेन प्रिटोरियस ४४ २२ ११ २८ १५७.१४
१० नारायण जगदीशन ४० ३९* ४० ३७ १०८.१

सर्वाधिक बळी

संपादन
क्र. नाव सामने डाव षटके धावा बळी सर्वोत्तम सरासरी. इकॉ. स्ट्रा.रे. ४ बळी ५ बळी
ड्वेन ब्राव्हो १० १० ३४.२ २९९ १६ ६.६७ १८.६८ ८.७० १२.८७
मुकेश चौधरी १३ १३ ४५.३ ४२४ १६ ११.५ २६.५० ९.३१ १७.०६
महीश थीकशाना ३५.० २६१ १२ ८.२५ २१.७५ ७.४५ १७.५०
मोईन अली १० १० २३.५ १५८ १९.७५ ६.६२ १७.८७
ड्वेन प्रिटोरियस २१.० २१० १५. ३५.०० १०.०० २१.००
रवींद्र जडेजा १० १० ३३.० २४८ १३. ४९.६० ७.५१ ३९.६०
मिचेल सँटनर १९.० १३० १५. ३२.५० ६.८४ २८.५०
सिमरजीत सिंग १८.० १३८ १३.५ ३४.५० ७.६६ २७.००
प्रशांत सोळंकी ६.० ३८ १० १९.०० ६.३३ १८.००
१० मथीशा पथिराना ६.५ ५२ १२ २६.०० ७.६० २०.५०

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "२०२२ पासून आयपीएल मध्ये १० संघ" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "आयपीएल२०२२: ठरले! दोन नवीन आयपीएल संघांची घोषणा ह्या दिवशी होणार". झी न्यूझ (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०२१. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "विवो आयपीएल २०२२ राखलेले खेळाडू". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ a b "विवो आयपीएल २०२२ खेळाडूंचा लिलाव". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "मुंबईच्या विजयामुळे चेन्नईचे आव्हान संपुष्टात; सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर". लोकसत्ता. १३ मे २०२२ रोजी पाहिले.