कोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघ

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) फ्रँचायझीसाठी २०२२चा हंगाम हा इंडियन प्रीमियर लीगचा १५ वा हंगाम असेल. २०२२ इंडियन प्रीमियर लीगमध्ये भाग घेणाऱ्या दहा संघांपैकी ते एक असतील. फ्रँचायझी २०११ मध्ये प्रथमच आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरली. संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.[१][२] फ्रँचायझी २०१६, २०१७ आणि २०१८ या सलग तीन वर्षांत प्लेऑफसाठी पात्र ठरली.[३][४]. ते २०२१ मध्ये देखील प्लेऑफसाठी पात्र ठरले आणि उपविजेते राहिले.

कोलकाता नाईट रायडर्स
२०२२ मोसम
प्रशिक्षक ब्रॅन्डन मॅककुलम
कर्णधार श्रेयस अय्यर
मैदान इडन गार्डन्स, कोलकाता
स्पर्धेतील कामगिरी ७वे स्थान
सर्वाधिक धावा श्रेयस अय्यर (४०१)
सर्वाधिक बळी आंद्रे रसेल (१७)
सर्वाधिक झेल रिंकू सिंग (८)
यष्टींमागे सर्वाधिक बळी शेल्डन जॅक्सन (७)

२०२२ च्या हंगामात संघ सातव्या स्थानावर राहिला.

पार्श्वभूमीसंपादन करा

२०२२ च्या मेगा-लिलावापूर्वी संघाने २०२१ च्या हंगामातील चार खेळाडूंना कायम ठेवले.[५]

राखलेले खेळाडू
आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती, वेंकटेश अय्यर, सुनील नारायण
मोकळे केलेले खेळाडू
आयॉन मॉर्गन, दिनेश कार्तिक, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्ण, रिंकू सिंग, संदीप वॉरिअर, शिवम मावी, शुभमन गिल, पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, टिम सिफर्ट, हरभजन सिंग, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, बेन कटिंग
लिलावात विकत घेतलेले खेळाडू
नितीश राणा, पॅट कमिन्स, श्रेयस अय्यर, शिवम मावी, शेल्डन जॅक्सन, अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, रसिक सलाम, बाबा इंद्रजीत, चमिका करुणारत्ने, अभिजीत तोमर, प्रथम सिंग , अशोक शर्मा, सॅम बिलिंग्स, ॲलेक्स हेल्स, टिम साउथी, रमेश कुमार, मोहम्मद नबी , उमेश यादव, अमन हकीम खान[६]

संघसंपादन करा

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे खेळाडू ठळक अक्षरांमध्ये सूचीबद्ध आहेत.
 •  *  या हंगामातील उर्वरित कालावधीसाठी अनुपलब्ध असलेले खेळाडू.
 • संघातील खेळाडू : २५ (१७ - भारतीय, ८ - परदेशी)
क्र. नाव राष्ट्रीयत्व जन्मदिनांक फलंदाजी शैली गोलंदाजी शैली स्वाक्षरी वर्ष पगार नोंदी
फलंदाज
४१ श्रेयस अय्यर   भारत ६ डिसेंबर, १९९४ (1994-12-06) (वय: २७) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२  १२.२५ करोड (US$२.७२ मिलियन) कर्णधार[७]
अजिंक्य रहाणे   भारत ६ जून, १९८८ (1988-06-06) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  करोड (US$२,२२,०००)
ॲलेक्स हेल्स   इंग्लंड ३ जानेवारी, १९८९ (1989-01-03) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  १.५ करोड (US$३,३३,०००) परदेशी
अ‍ॅरन फिंच   ऑस्ट्रेलिया १७ नोव्हेंबर, १९८६ (1986-11-17) (वय: ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  १.५ करोड (US$३,३३,०००) परदेशी, ॲलेक्स हेल्सच्या जागी संघात समावेश
३५ रिंकू सिंग   भारत १२ ऑक्टोबर, १९९७ (1997-10-12) (वय: २४) डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  55 लाख (US$१,२२,१००)
२३ अमन हकीम खान   भारत २३ नोव्हेंबर, १९९६ (1996-11-23) (वय: २५) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
२४ अभिजित तोमर   भारत १४ मार्च, १९९५ (1995-03-14) (वय: २७) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  40 लाख (US$८८,८००)
प्रथम सिंग   भारत ३१ ऑगस्ट, १९९२ (1992-08-31) (वय: ३०) डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  20 लाख (US$४४,४००)
बाबा इंद्रजीत   भारत ८ जुलै, १९९४ (1994-07-08) (वय: २८) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२२  20 लाख (US$४४,४००)
रमेश कुमार   भारत १ जानेवारी, १९९९ (1999-01-01) (वय: २३) डावखुरा डावखुरा ऑर्थोडॉक्स २०२२  20 लाख (US$४४,४००)
अष्टपैलू
१२ आंद्रे रसेल   वेस्ट इंडीज २९ एप्रिल, १९८८ (1988-04-29) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यम २०१४  १२ करोड (US$२.६६ मिलियन) परदेशी
२५ वेंकटेश अय्यर   भारत २५ डिसेंबर, १९९४ (1994-12-25) (वय: २७) डावखुरा उजव्या हाताने मध्यमगती २०२१  करोड (US$१.७८ मिलियन)
२७ नितीश राणा   भारत २७ डिसेंबर, १९९३ (1993-12-27) (वय: २८) डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०१८  करोड (US$१.७८ मिलियन)
अनुकूल रॉय   भारत ३० नोव्हेंबर, १९९८ (1998-11-30) (वय: २३) डावखुरा डावखुरा ऑर्थोडॉक्स २०२२  20 लाख (US$४४,४००)
मोहम्मद नबी   अफगाणिस्तान १ जानेवारी, १९८५ (1985-01-01) (वय: ३७) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२२  करोड (US$२,२२,०००) परदेशी
यष्टीरक्षक
७७ सॅम बिलिंग्स   इंग्लंड १५ जून, १९९१ (1991-06-15) (वय: ३१) उजव्या हाताने २०२२  करोड (US$४,४४,०००) परदेशी
२१ शेल्डन जॅक्सन   भारत २७ सप्टेंबर, १९८६ (1986-09-27) (वय: ३५) उजव्या हाताने उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०२१  60 लाख (US$१,३३,२००)
फिरकी गोलंदाज
२९ वरुण चक्रवर्ती   भारत २९ ऑगस्ट, १९९१ (1991-08-29) (वय: ३१) उजव्या हाताने उजव्या हाताने लेग ब्रेक २०२०  करोड (US$१.७८ मिलियन)
७४ सुनील नारायण   वेस्ट इंडीज २६ मे, १९८८ (1988-05-26) (वय: ३४) डावखुरा उजव्या हाताने ऑफ ब्रेक २०१२  करोड (US$१.३३ मिलियन) परदेशी
जलदगती गोलंदाज
३० पॅट कमिन्स   ऑस्ट्रेलिया ८ मे, १९९३ (1993-05-08) (वय: २९) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद २०२०  ७.२५ करोड (US$१.६१ मिलियन) परदेशी
२६ शिवम मावी   भारत २६ नोव्हेंबर, १९९८ (1998-11-26) (वय: २३) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यम २०१८  ७.२५ करोड (US$१.६१ मिलियन)
चमिका करुणारत्ने   श्रीलंका २९ मे, १९९६ (1996-05-29) (वय: २६) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यम २०२२  50 लाख (US$१,११,०००) परदेशी
३८ टिमोथी साउथी   न्यूझीलंड ११ डिसेंबर, १९८८ (1988-12-11) (वय: ३३) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद-मध्यम २०२२  १.५ करोड (US$३,३३,०००) परदेशी
१९ उमेश यादव   भारत २५ ऑक्टोबर, १९८७ (1987-10-25) (वय: ३४) उजव्या हाताने उजव्या हाताने जलद २०२२  करोड (US$४,४४,०००)
रसिक सलाम   भारत ५ एप्रिल, २००० (2000-04-05) (वय: २२) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  20 लाख (US$४४,४००)
अशोक शर्मा   भारत १७ जून, २००२ (2002-06-17) (वय: २०) उजव्या हाताने उजव्या हाताने मध्यमगती २०२२  55 लाख (US$१,२२,१००)
स्रोत:केकेआर खेळाडू

प्रशासन आणि सहाय्यक कर्मचारीसंपादन करा

स्थान नाव
मालक शाहरुख खान, जय मेहता, जुही चावला
सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकी मैसूर
संघ व्यवस्थापक वेन बेंटले
मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅककुलम
सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर
मार्गदर्शक डेव्हिड हसी
गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण
सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक ओंकार साळवी
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स फॉस्टर
धोरणात्मक सल्लागार नॅथन लिमन
Source:केकेआर स्टाफ

किट उत्पादक आणि प्रायोजकसंपादन करा

संघ आणि क्रमवारीसंपादन करा

सामना १० ११ १२ १३ १४
निकाल वि वि वि वि वि वि

 वि  = विजय;  प  = पराभव;  अ  = अनिर्णित

गटफेरीसंपादन करा

गट फेरीच्या सामन्यांचे वेळपत्रक आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर ६ मार्च २०२२ रोजी प्रकाशित करण्यात आले.[८]

सामनेसंपादन करा

सामना १
२६ मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स
१३१/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१३३/४ (१८.३ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ६ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि नितीन मेनन (भा)
सामनावीर: उमेश यादव (कोलकाता नाइट रायडर्स)
 • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ६
३० मार्च २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
आंद्रे रसेल २५ (१८)
वनिंदु हसरंगा ४/२० (४ षटके)
शेरफेन रुदरफोर्ड २८ (४०)
टिम साउदी ३/२० (४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३ गडी राखून विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नवदीप सिंग (भा)
सामनावीर: वनिंदु हसरंगा (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
 • नाणेफेक : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, क्षेत्ररक्षण.

सामना ८
१ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
पंजाब किंग्स
१३७ (१८.२ षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१४१/४ (१४.३ षटके)
भानुका राजपक्ष ३१ (९)
उमेश यादव ४/२३ (४ षटके)
आंद्रे रसेल ७०* (३१)
राहुल चाहर २/१३ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ६ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि सैयद खालिद (भा)
सामनावीर: उमेश यादव (कोलकाता नाइट रायडर्स)
 • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण

सामना १४
६ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
मुंबई इंडियन्स
१६१/४ (२० षटके)
वि
पॅट कमिन्स ५६* (१५)
मुरुगन अश्विन २/२५ (३ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५ गाडी राखून विजयी
एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स)
 • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण
 • पॅट कमिन्सची (कोलकाता) आयपीएल मध्ये सर्वात जलद अर्धशतकाच्या (१४ चेंडूत) विक्रमाशी बरोबरी

सामना १९
१० एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स
२१५/५ (२० षटके)
वि
डेव्हिड वॉर्नर ६१ (४५)
सुनील नरेन २/२१ (४ षटके)
श्रेयस अय्यर ५४ (३३)
कुलदीप यादव ४/३५ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४४ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: क्रिस गाफने (न्यू) आणि जयरामन मदनगोपाळ (भा)
सामनावीर: दिल्ली कॅपिटल्स
 • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण

सामना २५
१५ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
सनरायझर्स हैदराबाद
१७६/३ (१७.५ षटके)
वि
नितीश राणा ५४ (३६)
टी. नटराजन ३/३७ (५ षटके)
सनरायझर्स हैदराबाद ७ गडी राखून विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: राहुल त्रिपाठी (सनराईजर्स हैदराबाद)
 • नाणेफेक : सनरायझर्स हैदराबाद, क्षेत्ररक्षण.

सामना ३०
१८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
२१७/५ (२० षटके)
वि
जोस बटलर १०३ (६१)
सुनील नारायण २/२१ (४ षटके)
श्रेयस अय्यर ८५ (५१)
युझवेंद्र चहल ५/४० (४ षटके)
राजस्थान रॉयल्स ७ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि विरेंदर शर्मा (भा)
सामनावीर: युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)
 • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ३५
२३ एप्रिल २०२२
१५:३० (दि/रा)
धावफलक
गुजरात टायटन्स
१५६/९ (२० षटके)
वि
आंद्रे रसेल ४८ (२५)
मोहम्मद शमी २/२० (४ षटके‌)
गुजरात टायटन्स ८ धावांनी विजयी.
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि उल्हास गंधे (भा)
सामनावीर: रशीद खान (गुजरात टायटन्स)
 • नाणेफेक : गुजरात टायटन्स, फलंदाजी.

सामना ४१
२८ एप्रिल २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५०/६ (१९ षटके)
नितीश राणा ५७ (३४)
कुलदीप यादव ४/१४ (३ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४२ (२६)
उमेश यादव ३/२४ (४ षटके)
दिल्ली कॅपिटल्स ४ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: अनिल चौधरी (भा) आणि पश्चिम पाठक (भा)
सामनावीर: कुलदीप यादव (दिल्ली कॅपिटल्स)
 • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.

सामना ४७
२ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
राजस्थान रॉयल्स
१५२/५ (२० षटके)
वि
कोलकाता नाइट रायडर्स
१५८/३ (१९.१ षटके)
संजू सॅमसन ५४ (४९)
टिम साउदी २/४६ (४ षटके)
नितीश राणा ४८* (३७)
ट्रेंट बोल्ट १/२५ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ७ गडी राखून विजयी.
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: जयरामण मदनगोपाळ (भा) आणि नितीन पंडित (भा)
सामनावीर: रिंकू सिंग (कोलकाता नाइट रायडर्स)
 • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५३
७ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
१७६/७ (२० षटके)
वि
क्विंटन डी कॉक ५० (२९)
आंद्रे रसेल २/२२ (३ षटके)
आंद्रे रसेल ४५ (१९)
अवेश खान ३/१९ (३ षटके)
लखनौ सुपर जायंट्स ७५ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: अनिल चौधरी (भा) आणि मायकेल गॉफ (भा)
सामनावीर: अवेश खान (लखनौ सुपर जायंट्स)
 • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, क्षेत्ररक्षण.

सामना ५६
९ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
मुंबई इंडियन्स
११३ (१७.३ षटके)
इशान किशन ५१ (४३)
पॅट कमिन्स ३/२२ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५२ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: सदाशिव अय्यर (भा) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स])
 • नाणेफेक : मुंबई इंडियन्स, क्षेत्ररक्षण.
 • जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स) याने ट्वेंटी२० मध्ये प्रथमच पाच बळी घेतले.

सामना ६१
१४ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
वि
सनरायझर्स हैदराबाद
१२३/८ (२० षटके)
आंद्रे रसेल ४९* (२८)
उमरान मलिक ३/३३ (४ षटके)
अभिषेक शर्मा ४३ (२८)
आंद्रे रसेल ३/२२ (४ षटके)
कोलकाता नाइट रायडर्स ५४ धावांनी विजयी.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भा) आणि अनिल चौधरी (भा)
सामनावीर: आंद्रे रसेल (कोलकाता नाइट रायडर्स)
 • नाणेफेक : कोलकाता नाइट रायडर्स, फलंदाजी.

सामना ६६
१८ मे २०२२
१९:३० (रा)
धावफलक
लखनौ सुपर जायंट्स
२१०/० (२० षटके)
वि
श्रेयस अय्यर ५० (२९)
मोहसीन खान ३/२० (४ षटके)
लखनौ सुपर जायंट्स २ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, मुंबई
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि रोहन पंडित (भा)
सामनावीर: क्विंटन डी कॉक (लखनौ सुपर जायंट्स)
 • नाणेफेक : लखनौ सुपर जायंट्स, फलंदाजी.
 • ह्या सामन्याच्या निकालामुळे लखनौ सुपर जायंट्स प्लेऑफसाठी पात्र तर कोलकाता नाइट रायडर्स स्पर्धेतून बाद.[९]

आकडेवारीसंपादन करा

सर्वाधिक धावासंपादन करा

क्र. फलंदाज सामने डाव नाबाद धावा सर्वोत्तम सरासरी चेंडू स्ट्रा.रे. शतके अर्धशतके चौकार षट्कार
श्रेयस अय्यर १४ १४ ४०१ ८५ ३०.८५ २९८ १३४.५६ ४१ ११
नितीश राणा १४ १४ ३६१ ५७ २७.७७ २५१ १४३.८२ २९ २२
आंद्रे रसेल १४ १२ ३३५ ७०* ३७.२२ १९२ १७४.४७ १८ ३२
वेंकटेश अय्यर १२ १२ १८२ ५०* १६.५५ १६९ १०७.६९ १७
रिंकू सिंग १७४ ४२* ३४.८० ११७ १४८.७१ १७
सॅम बिलिंग्स १६९ ३६ २४.१४ १३८ १२२.४६ १०
अजिंक्य रहाणे १३३ ४४ १९.०० १२८ १०३.९० १४
अ‍ॅरन फिंच ८६ ५८ १७.२० ६१ १४०.९८ १०
सुनील नारायण १४ १० ७१ २२ ८.८८ ४० १७७.५०
१० पॅट कमिन्स ६३ ५६* १५.७५ २४ २६२.५०

सर्वाधिक बळीसंपादन करा

क्र. नाव सामने डाव षटके निर्धाव धावा बळी सर्वोत्तम सरासरी. इकॉ. स्ट्रा.रे. ४ बळी ५ बळी
आंद्रे रसेल १४ १३ २८.१ २७८ १७ ४/५ १६.३५ ९.८६ ९.९४
उमेश यादव १२ १२ ४८.० ३३९ १६ ४/२३ २१.१८ ७.०६ १८.००
टिमोथी साउथी ३५.० २७५ १४ ३/२० १९.६४ ७.८५ १५.००
सुनील नारायण १४ १४ ५६.० ३१२ २/२१ ३४.६६ ५.५७ ३७.३३
पॅट कमिन्स १९.५ २१२ ३/२२ ३०.२८ १०.६८ १७.००
वरुण चक्रवर्ती ११ ११ ३९.० ३३२ १/२२ ५५.३३ ८.५१ ३९.००
शिवम मावी २२.० २२७ १/३३ ४५.४० १०.३१ २६.४०
अनुकूल रॉय ७.० ५५ १/२८ ५५.०० ७.८५ ४२.०
हर्षित राणा ५१ १/२४ ५१.०० १०.२० ३०.००

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा

 1. ^ "चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करून कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल ५ जिंकले". IPLT20.com (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
 2. ^ "नोंदी / ट्वेंटी20 सामने / सांघिक नोंदी / सर्वाधिक सलग विजय". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
 3. ^ "२०२२ पासून आयपीएल मध्ये १० संघ" (इंग्रजी भाषेत). इएसपीएन क्रिकइन्फो. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
 4. ^ "आयपीएल २०२२: ठरले! या तारखेला दोन नवीन आयपीएल संघ जाहीर केले जातील". झी न्यूज (इंग्रजी भाषेत). २८ सप्टेंबर २०२१. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
 5. ^ "विवो आयपीएल २०२२ प्लेयर रिटेंशन". आयपीएलटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
 6. ^ "आयपीएल लिलाव २०२२ नंतर कोलकाता नाइट रायडर्स खेळाडूंची संपूर्ण यादी". स्पोर्टस्टार.दहिंदू.कॉम. द हिंदू. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
 7. ^ "श्रेयस अय्यर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहिले.
 8. ^ "बीसीसीआयतर्फे टाटा आयपीएल २०२२च्या वेळापत्रकाची घोषणा". आयपीएटी२०.कॉम (इंग्रजी भाषेत). इंडियन प्रीमियर लीग. ७ मार्च २०२२ रोजी पाहिले.
 9. ^ "KKR Vs LSG : केकेआरच्या रिंकू सिंहच्या वादळी खेळीने शेवटपर्यंत रोखून धरायला लावला श्वास; १५ चेंडूत केल्या ४० धावा". लोकसत्ता. १९ मे २०२२ रोजी पाहिले.