१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक गट फेरी
(१९९३ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी या पानावरून पुनर्निर्देशित)
इसवी सन १९९३ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे १९९३ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने २० ते २९ जुलै १९९३ दरम्यान खेळविले गेले. २० जुलै १९९३ रोजी वॉरिंग्टन येथील वॉल्टन ली रोड मैदान मैदानावर स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात झाला. गट फेरीतील शेवटचा सामना डॉर्किंग येथील डॉर्किंग क्रिकेट क्लब मैदान मैदानावर आयर्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात २९ जुलै १९९३ रोजी खेळविला गेला. इंग्लंड आणि न्यू झीलंड १९९३ महिला क्रिकेट विश्वचषक अंतिम सामना साठी पात्र ठरले.
गुणफलक
संपादनसंघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | रनरेट | पात्र |
---|---|---|---|---|---|---|---|---|
न्यूझीलंड | ७ | ७ | ० | ० | ० | २८ | ३.२०२ | अंतिम सामन्यासाठी पात्र |
इंग्लंड | ७ | ६ | १ | ० | ० | २४ | ३.३८२ | |
ऑस्ट्रेलिया | ७ | ५ | २ | ० | ० | २० | ३.१४७ | स्पर्धेतून बाद |
भारत | ७ | ४ | ३ | ० | ० | १६ | २.५४४ | |
आयर्लंड | ७ | २ | ५ | ० | ० | ८ | २.६०७ | |
वेस्ट इंडीज | ७ | २ | ५ | ० | ० | ८ | २.२७० | |
डेन्मार्क | ७ | १ | ६ | ० | ० | ४ | १.९२६ | |
नेदरलँड्स | ७ | १ | ६ | ० | ० | ४ | १.७९१ |
सामने
संपादनऑस्ट्रेलिया महिला वि नेदरलँड्स महिला
संपादन २० जुलै १९९३
धावफलक |
वि
|
ऑस्ट्रेलिया
५६/० (१६.५ षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, क्षेत्ररक्षण.
- इंगे कुरे आणि सास्किया मेलचेर्स (ने) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
इंग्लंड महिला वि डेन्मार्क महिला
संपादन २० जुलै १९९३
धावफलक |
वि
|
डेन्मार्क
४७ (३३.५ षटके) | |
- नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
- बार्बरा डॅनियल्स, जेन स्मिट (इं), करिन मिकेलसेन, पेर्निल जॉनसन आणि पिया थॉमसेन (डे) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- कॅरॉल हॉज (इं) महिला क्रिकेट विश्वचषकात हॅट्रीक घेणारी पहिली क्रिकेट खेळाडू ठरली.
भारत महिला वि वेस्ट इंडीज महिला
संपादन २० जुलै १९९३
धावफलक |
वि
|
वेस्ट इंडीज
९२ (४८.४ षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे भारताचा डाव ५२.३ षटकांचा करण्यात आला आणि वेस्ट इंडीजला लक्ष्य गाठण्यासाठी ३ चेंडू कमी करण्यात आले.
- वेस्ट इंडीज महिलांचा पहिला वहिला महिला क्रिकेट विश्वचषकाचा सामना.
- भारत आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारताने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- अंजू जैन, चंद्रकांता कौल, लाया फ्रान्सिस, ममता माबेन, प्रमिला भट्ट, पूर्णिमा राऊ (भा), ॲन ब्राउन, कॅरॉल-ॲन जेम्स, चेरी-ॲन सिंग, डेसीरी ल्युक, डियान कॅगन, युगेना ग्रेग, इव्ह सीझर, जॅकलीन रॉबिन्सन, जेनीफर स्टर्लिंग, मार्लीन नीडहॅम आणि रिटा स्कॉट (वे.इं.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
आयर्लंड महिला वि न्यू झीलंड महिला
संपादन २० जुलै १९९३
धावफलक |
वि
|
न्यूझीलंड
८३/३ (१९.३ षटके) | |
- नाणेफेक : न्यू झीलंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३९ षटकांचा करण्यात आला.
- कॅथरिन ओ'नील आणि सँड्रा डॉसन (आ) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया महिला वि भारत महिला
संपादन २१ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
ऑस्ट्रेलिया
११४/३ (३८.३ षटके) | |
- नाणेफेक : भारत महिला, फलंदाजी.
- संगिता डबीर (भा) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
डेन्मार्क महिला वि आयर्लंड महिला
संपादनइंग्लंड महिला वि न्यू झीलंड महिला
संपादननेदरलँड्स महिला वि वेस्ट इंडीज महिला
संपादन २१ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
वेस्ट इंडीज
८८ (४५.४ षटके) | |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, फलंदाजी.
- नेदरलँड्स आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- नेदरलँड्सने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- वेंडी गेरिट्सन (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया महिला वि वेस्ट इंडीज महिला
संपादन २४ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
ऑस्ट्रेलिया
१३३/२ (२९.५ षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलियाने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- कॅथरिन फिट्झपॅट्रिक, जुली कॅलव्हर्ट (ऑ), इलेन कनिंगहॅम, पॅट्रिशिया फेलिसियन आणि स्टेफनी पॉवर (वे.इं.) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
डेन्मार्क महिला वि न्यू झीलंड महिला
संपादन २४ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
न्यूझीलंड
९४/१ (१७.५ षटके) | |
- नाणेफेक : डेन्मार्क महिला, फलंदाजी.
- डेन्मार्क आणि न्यू झीलंड या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- न्यू झीलंडने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात डेन्मार्क महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- मॅलेन इव्हर्सन (डे) आणि लिसा ॲस्टल (न्यू) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
इंग्लंड महिला वि आयर्लंड महिला
संपादन २४ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
आयर्लंड
८०/९ (५६ षटके) | |
- नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे आयर्लंड महिलांना ५६ षटकांमध्ये २४३ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
भारत महिला वि नेदरलँड्स महिला
संपादन २४ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
नेदरलँड्स
७६ (३४.१ षटके) | |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३५ षटकांचा करण्यात आला.
- भारत आणि नेदरलँड्स या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारताने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात नेदरलँड्स महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया महिला वि आयर्लंड महिला
संपादन २५ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
आयर्लंड
१४५/५ (६० षटके) | |
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
- मार्गुराइट बर्क (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
डेन्मार्क महिला वि वेस्ट इंडीज महिला
संपादन २५ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
डेन्मार्क
७६ (५१.२ षटके) | |
- नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.
- डेन्मार्क आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- वेस्ट इंडीजने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात डेन्मार्क महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
इंग्लंड महिला वि भारत महिला
संपादननेदरलँड्स महिला वि न्यू झीलंड महिला
संपादनइंग्लंड महिला वि ऑस्ट्रेलिया महिला
संपादन
डेन्मार्क महिला वि नेदरलँड्स महिला
संपादनभारत महिला वि आयर्लंड महिला
संपादन २६ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
भारत
१५२/६ (५७.३ षटके) | |
- नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
- भारत आणि आयर्लंड या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारताने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आयर्लंड महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
न्यू झीलंड महिला वि वेस्ट इंडीज महिला
संपादन २६ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
न्यूझीलंड
९७/३ (२६.४ षटके) | |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज महिला, फलंदाजी.
- न्यू झीलंड आणि वेस्ट इंडीज या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- न्यू झीलंडने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीज महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया महिला वि डेन्मार्क महिला
संपादन २८ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
ऑस्ट्रेलिया
७७/३ (८.५ षटके) | |
- नाणेफेक : डेन्मार्क महिला, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलियाने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात डेन्मार्क महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
इंग्लंड महिला वि वेस्ट इंडीज महिला
संपादन २८ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
इंग्लंड
१२३/६ (४६.१ षटके) | |
- नाणेफेक : इंग्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- महिला क्रिकेट विश्वचषकातील हा १००वा सामना होता.
भारत महिला वि न्यू झीलंड महिला
संपादनआयर्लंड महिला वि नेदरलँड्स महिला
संपादन २८ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
आयर्लंड
१३६/८ (५६.३ षटके) | |
- नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- बार्बरा मॅकडॉनल्ड (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
ऑस्ट्रेलिया महिला वि न्यू झीलंड महिला
संपादन २९ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
न्यूझीलंड
७८/० (१८.२ षटके) | |
डेबी हॉक्ली ३८*
|
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया महिला, फलंदाजी.
डेन्मार्क महिला वि भारत महिला
संपादन २९ जुलै १९९३
धावफलक |
वि
|
भारत
११७/१ (४०.५ षटके) | |
- नाणेफेक : भारत महिला, क्षेत्ररक्षण.
- डेन्मार्क आणि भारत या दोन्ही देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारताने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात डेन्मार्क महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.