अंजू जैन

भारतीय क्रिकेटपटू

अंजू जैन (११ ऑगस्ट, १९७४:दिल्ली, भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते २००५ दरम्यान ८ महिला कसोटी आणि ६५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.

अंजू जैन