ममता माबेन (१५ नोव्हेंबर, १९७०:बंगळूर, भारत - हयात) ही भारतचा ध्वज भारतच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९३ ते २००४ दरम्यान ४ महिला कसोटी आणि ४० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.