प्रमिला भट्ट (१ सप्टेंबर, १९६९, बंगळुरू, कर्नाटक - ) या एक माजी भारतीय क्रिकेटपटू आहे.

कारकीर्दसंपादन करा

त्यानी महिला कसोटी क्रिकेट (१९९०-१९९६ मध्ये ५  सामने) आणि भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट (१९९३ - १९९८ मधील २२ सामने) खेळले.