इ.स. २०१९ मधील क्रिकेट विक्रम

या पानात इसवी सन २०१९ मधील सर्व क्रिकेट विक्रमांची तसेच जागतिक व स्थानिक स्पर्धांची नोंद आहे.

आंतरराष्ट्रीय संपादन

पुरूष संपादन

कसोटी संपादन

पुरूष कसोटी नोंदवही - इसवी सन २०१९
क्र. सहभागी संघ यजमान तारीख एकूण सामने परिणाम मुख्यलेख
  ऑस्ट्रेलिया
  भारत
  ऑस्ट्रेलिया ६ डिसेंबर २०१८-६ जानेवारी २०१९   भारताने मालिका २-१ ने जिंकली
  दक्षिण आफ्रिका
  पाकिस्तान
  दक्षिण आफ्रिका २६ डिसेंबर २०१८-१५ जानेवारी २०१९   दक्षिण आफ्रिकाेने मालिका ३-० ने जिंकली
  वेस्ट इंडीज
  इंग्लंड
  वेस्ट इंडीज २३ जानेवारी-१४ फेब्रुवारी २०१९   वेस्ट इंडीजने मालिका २-१ ने जिंकली
  ऑस्ट्रेलिया
  श्रीलंका
  ऑस्ट्रेलिया २४ जानेवारी-५ फेब्रुवारी २०१९   ऑस्ट्रेलियााने मालिका २-० ने जिंकली
  दक्षिण आफ्रिका
  श्रीलंका
  दक्षिण आफ्रिका १३-२५ फेब्रुवारी २०१९   श्रीलंकाने मालिका २-० ने जिंकली
  न्यूझीलंड
  बांगलादेश
  न्यूझीलंड २४ फेब्रुवारी - २० मार्च २०१९ TBD
  अफगाणिस्तान
  आयर्लंड
  भारत १७-२१ मार्च २०१९ TBD
  भारत
  झिम्बाब्वे
  भारत TBD TBD
  वेस्ट इंडीज
  भारत
  वेस्ट इंडीज
  अमेरिका
TBD TBD
१०   इंग्लंड
  आयर्लंड
  इंग्लंड २४-२७ जुलै २०१९ TBD
११   श्रीलंका
  न्यूझीलंड
  श्रीलंका TBD TBD
१२   इंग्लंड
  ऑस्ट्रेलिया
  इंग्लंड १ ऑगस्ट-१६ सप्टेंबर २०१९ TBD
१३   झिम्बाब्वे
  अफगाणिस्तान
  झिम्बाब्वे TBD TBD

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने संपादन

पुरूष आंतरराष्ट्रीय एकदिवसीय नोंदवही - इसवी सन २०१९
क्र. सहभागी संघ यजमान तारीख एकूण सामने परिणाम मुख्यलेख
  न्यूझीलंड
  श्रीलंका
  न्यूझीलंड ३-८ जानेवारी २०१९   न्यूझीलंडने मालिका ३-० ने जिंकली
  ऑस्ट्रेलिया
  भारत
  ऑस्ट्रेलिया १२-१८ जानेवारी २०१९   भारताने मालिका २-१ ने जिंकली
  दक्षिण आफ्रिका
  पाकिस्तान
  दक्षिण आफ्रिका १९-३० जानेवारी २०१९   दक्षिण आफ्रिकाेने मालिका ३-२ ने जिंकली
  न्यूझीलंड
  भारत
  न्यूझीलंड २३ जानेवारी-३ फेब्रुवारी २०१९   भारताने मालिका ४-१ ने जिंकली
  संयुक्त अरब अमिराती
  नेपाळ
  संयुक्त अरब अमिराती २५-२८ जानेवारी २०१९   नेपाळने मालिका २-१ ने जिंकली
  न्यूझीलंड
  बांगलादेश
  न्यूझीलंड १३-२० फेब्रुवारी २०१९   न्यूझीलंडने मालिका ३-० ने जिंकली
  वेस्ट इंडीज
  इंग्लंड
  वेस्ट इंडीज २० फेब्रुवारी -२ मार्च २०१९ TBD
  दक्षिण आफ्रिका
  श्रीलंका
  दक्षिण आफ्रिका ३-१६ मार्च २०१९ TBD
  अफगाणिस्तान
  आयर्लंड
  भारत २-१२ मार्च २०१९ TBD
१०   भारत
  ऑस्ट्रेलिया
  भारत २-१३ मार्च २०१९ TBD
११   पाकिस्तान
  ऑस्ट्रेलिया
  संयुक्त अरब अमिराती २२-३१ मार्च २०१९ TBD
१२   आयर्लंड
  इंग्लंड
  आयर्लंड ३ मे २०१९ TBD
१३   आयर्लंड
  वेस्ट इंडीज
  बांगलादेश
  आयर्लंड ५-१७ मे २०१९ TBD
१४   इंग्लंड
  पाकिस्तान
  इंग्लंड ८-१९ मे २०१९ TBD
१५   स्कॉटलंड
  अफगाणिस्तान
  स्कॉटलंड ८-१० मे २०१९ TBD
१६   स्कॉटलंड
  श्रीलंका
  स्कॉटलंड १८-२१ मे २०१९ TBD
१७   आयर्लंड
  अफगाणिस्तान
  इंग्लंड १९-२१ मे २०१९ TBD
१८   अफगाणिस्तान
  ऑस्ट्रेलिया
  बांगलादेश
  इंग्लंड
  भारत
  न्यूझीलंड
  पाकिस्तान
  दक्षिण आफ्रिका
  श्रीलंका
  वेस्ट इंडीज
  इंग्लंड
  वेल्स
३० मे-१४ जुलै २०१९ ४८ TBD
१९   आयर्लंड
  झिम्बाब्वे
  आयर्लंड १-७ जुलै २०१९ TBD
२०   वेस्ट इंडीज
  भारत
  वेस्ट इंडीज
  अमेरिका
TBD TBD

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने संपादन

पुरूष आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० नोंदवही - इसवी सन २०१९
क्र. सहभागी संघ यजमान तारीख एकूण सामने परिणाम मुख्यलेख
  न्यूझीलंड
  श्रीलंका
  न्यूझीलंड ११ जानेवारी २०१९   न्यूझीलंडने मालिका १-० ने जिंकली
  बहरैन
  कुवेत
  सौदी अरेबिया
  मालदीव
  कतार
  ओमान २०-२४ जानेवारी २०१९ ११   सौदी अरेबियाने स्पर्धा जिंकली
  संयुक्त अरब अमिराती
  नेपाळ
  संयुक्त अरब अमिराती ३१ जानेवारी-३ फेब्रुवारी २०१९   नेपाळने मालिका २-१ ने जिंकली
  दक्षिण आफ्रिका
  पाकिस्तान
  दक्षिण आफ्रिका १-६ फेब्रुवारी २०१९   दक्षिण आफ्रिकाेने मालिका २-१ ने जिंकली
  न्यूझीलंड
  भारत
  न्यूझीलंड ६-१० फेब्रुवारी २०१९   न्यूझीलंडने मालिका ३-० ने जिंकली
  ओमान
  स्कॉटलंड
  आयर्लंड
  नेदरलँड्स
  ओमान १३-१७ फेब्रुवारी २०१९   स्कॉटलंडने स्पर्धा जिंकली
  अफगाणिस्तान
  आयर्लंड
  भारत २१-२४ फेब्रुवारी २०१९   अफगाणिस्तानने मालिका ३-० ने जिंकली
  भारत
  ऑस्ट्रेलिया
  भारत २४-२७ फेब्रुवारी २०१९   ऑस्ट्रेलियाने मालिका २-० ने जिंकली
  वेस्ट इंडीज
  इंग्लंड
  वेस्ट इंडीज ५-१० मार्च २०१९ TBD
१०   दक्षिण आफ्रिका
  श्रीलंका
  दक्षिण आफ्रिका १९-२४ मार्च २०१९ TBD
११   पापुआ न्यू गिनी
  फिलिपिन्स
  व्हानुआतू
  पापुआ न्यू गिनी TBD TBD TBD
१२   इंग्लंड
  पाकिस्तान
  इंग्लंड ५ मे २०१९ TBD
१३   युगांडा
  बोत्स्वाना
  घाना
  केन्या
  नामिबिया
  नायजेरिया
  युगांडा १७-२६ मे २०१९ TBD TBD
१४   गर्न्सी
  डेन्मार्क
  जर्मनी
  इटली
  जर्सी
  नॉर्वे
  गर्न्सी १३-२१ जून २०१९ TBD TBD
१५   आयर्लंड
  झिम्बाब्वे
  आयर्लंड १०-१३ जुलै २०१९ TBD
१६   मलेशिया
  कुवेत
  नेपाळ
  कतार
  सिंगापूर
  संयुक्त अरब अमिराती
  मलेशिया २५ जुलै-३ ऑगस्ट २०१९ TBD TBD
१७   वेस्ट इंडीज
  भारत
  वेस्ट इंडीज
  अमेरिका
TBD TBD
१८   श्रीलंका
  न्यूझीलंड
  श्रीलंका TBD TBD
१९   बर्म्युडा
  कॅनडा
  अमेरिका
  केमन द्वीपसमूह
  बर्म्युडा १५-२५ ऑगस्ट २०१९ TBD TBD

महिला संपादन

कसोटी संपादन

महिला कसोटी नोंदवही - इसवी सन २०१९
क्र. सहभागी संघ यजमान तारीख एकूण सामने परिणाम मुख्यलेख
  इंग्लंड
  ऑस्ट्रेलिया
  इंग्लंड १८-२१ जुलै २०१९ TBD

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने संपादन

महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय नोंदवही - इसवी सन २०१९
क्र. सहभागी संघ यजमान तारीख एकूण सामने परिणाम मुख्यलेख
  न्यूझीलंड
  भारत
  न्यूझीलंड २४ जानेवारी - १ फेब्रुवारी २०१९   भारताने मालिका २-१ ने जिंकली
  पाकिस्तान
  वेस्ट इंडीज
  पाकिस्तान
  संयुक्त अरब अमिराती
७-११ फेब्रुवारी २०१९   पाकिस्तानने मालिका २-१ ने जिंकली
  दक्षिण आफ्रिका
  श्रीलंका
  दक्षिण आफ्रिका ११-१७ फेब्रुवारी २०१९   दक्षिण आफ्रिकाने मालिका ३-० ने जिंकली
  भारत
  इंग्लंड
  भारत २२-२८ फेब्रुवारी २०१९ TBD
  ऑस्ट्रेलिया
  न्यूझीलंड
  ऑस्ट्रेलिया २२ फेब्रुवारी-३ मार्च २०१९ TBD
  श्रीलंका
  इंग्लंड
  श्रीलंका मार्च २०१९ TBD

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने संपादन

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० नोंदवही - इसवी सन २०१९
क्र. सहभागी संघ यजमान तारीख एकूण सामने परिणाम मुख्यलेख
  नामिबिया
  झिम्बाब्वे
  नामिबिया ५-१० जानेवारी २०१९   झिम्बाब्वेने मालिका ५-० ने जिंकली
  नेपाळ
  संयुक्त अरब अमिराती
  मलेशिया
  थायलंड अ महिला
  चीन
  भूतान
  हाँग काँग
  इंडोनेशिया
  म्यानमार
  थायलंड
  थायलंड १२-१९ जानेवारी २०१९ २८   थायलंडने स्पर्धा जिंकली
  नायजेरिया
  रवांडा
  नायजेरिया २६-२९ जानेवारी २०१९   नायजेरियाने मालिका ३-२ ने जिंकली
  न्यूझीलंड
  भारत
  न्यू झीलंड ६-१० फेब्रुवारी २०१९   न्यूझीलंडने मालिका ३-० ने जिंकली
  पाकिस्तान
  वेस्ट इंडीज
  पाकिस्तान ३१ जानेवारी - ३ फेब्रुवारी २०१९   वेस्ट इंडीजने मालिका २-१ ने जिंकली
  दक्षिण आफ्रिका
  श्रीलंका
  दक्षिण आफ्रिका १-६ फेब्रुवारी २०१९   दक्षिण आफ्रिकाने मालिका ३-० ने जिंकली
  चीन
  हाँग काँग
  कुवेत
  मलेशिया
  नेपाळ
  थायलंड
  संयुक्त अरब अमिराती
  थायलंड १८-२७ फेब्रुवारी २०१९ २१
  भारत
  इंग्लंड
  भारत ४-९ मार्च २०१९
  श्रीलंका
  इंग्लंड
  श्रीलंका अघोषित

देशांतर्गत मान्यता प्राप्त क्रिकेट स्पर्धा संपादन

प्रथम श्रेणी संपादन

प्रथम-श्रेणी नोंदवही - इसवी सन २०१९
क्र. स्पर्धेचे नाव यजमान तारीख एकूण सामने परिणाम मुख्यलेख
क्रिकेट दक्षिण आफ्रिका ४-दिवसीय फ्रॅंचायझी सीरीज   दक्षिण आफ्रिका २६ डिसेंबर २०१८-३१ जानेवारी २०१९ ३० हायवेल्ड लायन्सने स्पर्धा जिंकली
प्लंकेट शील्ड   न्यू झीलंड १० ऑक्टोबर २०१८-२० मार्च २०१९ २४
सनफॉइल मालिका   दक्षिण आफ्रिका ४ ऑक्टोबर २०१८-२० एप्रिल २०१९ ७०
शेफील्ड शील्ड   ऑस्ट्रेलिया १६ ऑक्टोबर २०१८-१ एप्रिल २०१९ ३१
रणजी करंडक   भारत १ नोव्हेंबर २०१८-६ फेब्रुवारी २०१९ १६० विदर्भाने स्पर्धा जिंकली
प्रीमियर लीग   श्रीलंका ३० नोव्हेंबर २०१८-१० फेब्रुवारी २०१९ ९९ कोलंबोने स्पर्धा जिंकली
लोगान चषक   झिम्बाब्वे ३ डिसेंबर २०१८-२७ फेब्रुवारी २०१९ १२