नेपाळ क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९
नेपाळ क्रिकेट संघ जानेवारी-फेब्रुवारी २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेला होता. नेपाळने दोन्ही मालिका २-१ अश्या जिंकल्या.
नेपाळ क्रिकेट संघाचा संयुक्त अरब अमिराती दौरा, २०१८-१९ | |||||
संयुक्त अरब अमिराती | नेपाळ | ||||
तारीख | २५ जानेवारी – ३ फेब्रुवारी २०१९ | ||||
संघनायक | मोहम्मद नवीद | पारस खडका | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | नेपाळ संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शायमन अन्वर (९८) | पारस खडका (१५६) | |||
सर्वाधिक बळी | इम्रान हैदर (७) | सोमपाल कामी (७) संदीप लामिछाने (७) | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | नेपाळ संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | शायमन अन्वर (१०३) | संदिप जोरा (८२) | |||
सर्वाधिक बळी | मोहम्मद नवीद (५) सुलतान अहमद (५) |
अविनाश बोहरा (६) | |||
मालिकावीर | अविनाश बोहरा (नेपाळ) |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी.
- फहाद नवाज (सं.अ.अ.), विनोद भंडारी, ललित राजबंशी आणि पवन सराफ (ने) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- मोहम्मद नाविदने (सं.अ.अ.) आंतरराष्ट्रीय एकदिवसीयमध्ये पहिल्यांदाच संयुक्त अरब अमिरातीचा कर्णधार म्हणून पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, फलंदाजी.
- चुंदनगापोईल रिझवान (सं.अ.अ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- रोहित कुमार (ने) एकदिवसीय सामन्यात कमी वयात अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू ठरला (१६ वर्षे आणि १४६ दिवस).
- सोमपाल कामी (ने) नेपाळतर्फे खेळताना एकदिवसीय सामन्यात पाच बळी घेणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला.
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी.
- संदिप जोरा (ने) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- पारस खडका (ने) एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा नेपाळचा पहिला फलंदाज ठरला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : नेपाळ, गोलंदाजी.
- मोहम्मद बुटा, चुंदनगोपाईल रिझवान (सं.अ.अ.), अविनाश बोहरा, संदिप जोरा आणि रोहित कुमार (ने) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- संदिप जोरा (ने) १७ वर्षे आणि १०३ दिवस वय असताना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त अर्धशतक ठोकणारा सर्वात युवा पुरुष खेळाडू ठरला.
२रा सामना
संपादन
३रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : संयुक्त अरब अमिराती, गोलंदाजी.
- पावसामुळे सामना प्रत्येकी १०-१० षटकांचा खेळविण्यात आला.